Nanded and Tirupati : हुजूर साहिब नांदेड ते तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या 16 फेऱ्या
16 special train trips between Huzur Sahib Nanded and Tirupati नांदेड| अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड ते तिरुपती दरम्यान खालीलप्रमाणे विशेष गाड्या चालवणार आहे. अशी माहिती दक्षिण रेल्वे विभागाने प्रसिद्धीस दिली आहे.
अनु क्र गाडी क्र. कुठून – कुठे प्रस्थान आगमन दिनांक
1 07189 नांदेड - तिरुपती 16.30(शुक्र) 12.30 (शनि) 04.07.25 ते 25.07.25
2 07190 तिरुपती – नांदेड 14.20 (शनि) 09.30 (रवि) 05.07.25 ते 26.07.25
3 07015 नांदेड - तिरुपती 16.50 (शनि) 10.10 (रवि) 05.07.25 ते 26.07.25
4 07016 तिरुपती – नांदेड 16.40 (रवि) 13.15 (सोम) 06.07.25 ते 27.07.25
गाडी क्रमांक 07189/07190 नांदेड - तिरुपती - नांदेड स्पेशल (08 फेऱ्या ): या विशेष गाड्या मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, चेरलापल्ली, नलगोंडा, मिर्यालागुडा, नाडीकुडे, पिदुगुरल्ला, नेमलीपुरी, रोमप...









