Thursday, May 21

धार्मिक

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Mauli Dindi : ‘प्रति पंढरपूर’ माऊली दिंडीच्या शोभायात्रेने नांदेडमध्ये भक्तीमय वातावरण

Mauli Dindi : ‘प्रति पंढरपूर’ माऊली दिंडीच्या शोभायात्रेने नांदेडमध्ये भक्तीमय वातावरण

नांदेड, धार्मिक
नांदेड| पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी अध्यात्मिक आनंद देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘प्रति पंढरपूर' माऊली दिंडीच्या शोभायात्रे ने नांदेड मध्ये भक्तीमय वातावरण निर्माण ('Prati Pandharpur' Mauli Dindi procession creates devotional atmosphere in Nanded) झाले. हजारो भाविकांचा सहभाग या शोभायात्रेत नोंदवला गेला. नामदेव मंदिरात सुशोभित असलेल्या विठ्ठल रुख्माई आणि संत नामदेव महाराज यांची आरती झाल्यानंतर येथून शोभायात्रेची सुरुवात झाली. जुना मोंढा टॉवर,बालाजी मंदिर,पंचवटी हनुमान मंदिर,मुथा चौक वजिराबाद,एस. पी. ऑफिस चौक,कालामंदिर अशी शोभा यात्रा काढण्यात आली. सोमेश कॉलनी येथील स्वामी समर्थ मंदिर येथे सांगता करण्यात आली. जवळपास ५० हजार भाविक भक्त या शोभायात्रेत सहभागी झाल्या होते. माऊलींचा जिवंत देखावा,लेझीम पथक, टाळकरी संच,झाशीच्या राणीचा देखावा,ड्रेस कोडमधील भजनी महिला म...
Muharram celebrations : उस्माननगर परिसरात रिमझिम पावसात मोहरम उत्साहात महीला पुरुषांची गर्दी

Muharram celebrations : उस्माननगर परिसरात रिमझिम पावसात मोहरम उत्साहात महीला पुरुषांची गर्दी

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| मागील अनेक वर्षापासून साजरा करण्यात येत असलेला मोहरम सण उस्माननगर परिसरात ६ जुलै २०२५ रोजी पारंपारिक पद्धतीने हालकि व ढोल ताशाच्या निनादत आणि वरूण राजाच्या रिमझिम पावसात धुला खेळत मोहरम (Muharram celebrations in Usmannagar area amid drizzle) सण शांततेत साजरा करण्यात आला मोहरम मिरवणुकीत मुस्लिम हिंदू बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचे नातू हजरत इमाम हुसेन यांनी मोहरमच्या दहा तारखेला जुलमी अत्याचारी जयीदच्या अन्याय विरोधात लढताना होत्यात्म्य .पत्करले होते. या दिवसाच्या स्मरणार्थ मोहरम सण साजरा करण्यात येतो. उस्मान नगर सह परिसरातील अनेक गावात मोहरम पारंपारिक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. एक मोहरम ते दहा मोहरम या कालावधीत शहीद करबला हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ सवारी बसविली जातात दहा दिवस चालणाऱ्या मोहरम समारं...
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी घातली टाळ – मृदंगासह विठू नामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी घातली टाळ – मृदंगासह विठू नामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर,अनिल मादसवार| यंदाचा खरीप हंगामवर्ष सुख समृद्धीचा होओ आणि घराघरात सुख समृद्धी नांदो... अशी प्रार्थना करून आषाढी एकादशी निमित्त शेकडो भाविकांनी विठ्ठल रुखमाई व श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन पुण्यप्राप्त केले आहे. सायंकाळी ५ वाजता परंपरेनुसार शहरातील भजनी मंडळ व वारकरी महिला - पुरुष भक्तांनी टाळ - मृदंग आणि विठू नामाचा गजर करत (Devotees perform a ritual on the occasion of Ashadhi Ekadashi - circumambulate the city with the sound of the name Vithu accompanied by the Mridangam) भर पावसात वाढोणा शहराला नगरप्रदक्षिणा घालून विठुरायाच्या दर्शनासाठी पाई गेल्याचा आनंद घेतला आहे. श्रीक्षेत्र दर्जा प्रपात झालेल्या हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात अनादिकालापासून आषाढी एकादशी उत्सव साजरा केला जातो आहे. त्या पार्श्वभूमीवर देवशयनी एकादशी रोज दिनांक ०६ रविवारी प्रति पंढरपूर म्हणून ...
Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ४ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ४ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

नांदेड, धार्मिक, लेख
वंदे भारत : स्वप्न सत्यात उतरले! रात्री ११.३० वाजता आम्ही जम्मू रेल्वे स्टेशनवर हमसफर एक्सप्रेसने उतरलो. एक काळ होता, जेव्हा हमसफर सुरू झाली तेव्हा तिच्या आधुनिक कोचेस, डिझाईन, सजावट आणि सेवांमुळे मी तिच्यावर एक स्वतंत्र लेख लिहिला होता. पण आज... तीच हमसफर पार उडाळलेली, थकलेली वाटली. नवीन कोचेस लावण्याची गरज भासते आहे.स्टेशनबाहेर आलो आणि पावसाने जोर धरलेला. मुसळधार सरी कोसळत होत्या. जड सामान वाहण्यासाठी प्रति लगेज ₹७५ प्रमाणे कुली ठरवले. दोन बसेस तयारच होत्या, पण ५० किमीचे अंतर पार करताना पावसामुळे आम्हाला दीड तास लागला.कटरा रेल्वे स्टेशनवर पोहचून वेटिंग हॉलमध्ये दोन तास विश्रांती घेतली. रोजप्रमाणे पहाटे ५ ला डोळे उघडले. पाऊस थांबलेला होता. त्यामुळे वॉकिंग व प्राणायाम करता आले. थंडगार पाण्याने स्नान केल्यामुळे सगळा शीण, प्रवासाचा थकवा निघून गेला. (From Amarnath Cave – Part 4 (Author – Dha...
Vitthal Rukmini : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

Vitthal Rukmini : आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

धार्मिक, नांदेड, मुंबई
पंढरपूर| पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वा...
CIDCO ; सिडको येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्रांती चौक येथे अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रम..

CIDCO ; सिडको येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्रांती चौक येथे अवघा रंग एक झाला भक्ती गिताचा कार्यक्रम..

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l आषाढी महोत्सव निमित्ताने स्वर अलंकार प्रस्तुत अवघा रंग एक झाला,अभंग व भक्ती गिताचा कार्यक्रम आयोजन रविवार 6 जुलै रोजी सकाळी 7 वाजता विठ्ठल रूक्मिणी मंदिर क्रांती चौक सिडको येथे मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे याही अकराव्या वर्षी आषाढी पहाट सुरेल अभंग व भक्ती गिताचा कार्यक्रम आयोजित केले असून ऊध्दाटक नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर, प्रमुख पाहुणे माजी आमदार मोहनराव हंबर्डे, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री हेमंत पाटील, नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,युवा शक्ती मित्र मंडळ संस्थापक संजय पाटील घोगरे,व्हाईस प्रेसिडेंट डॉ.नरेश रायेवार यांच्या सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अभंग,भजन, भक्ती गिते सादरीकरण करण्यात येण...
Warkari Mahaadhiveshan : एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

Warkari Mahaadhiveshan : एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

मुंबई, धार्मिक, नांदेड
पंढरपूर| प्रतिवर्षी लक्षावधी वारकरी आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. ‘लोचनात त्रिभुवन अवघे लेकरांस गवसुन जाय माझी पंढरीची माय, माझी पंढरीची माय’, असे म्हणत वारकर्‍यांच्या दिंड्या पंढरपूर येथे विसावत आहेत. वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतके वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृतीरक्षण आणि देशभक्ती यांची शिकवण देत आला आहे. आजच्या काळातही धर्म, संस्कृती आणि राष्ट्र यांच्या हितासाठी वारकरी समाज अग्रभागी आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात असूनही अद्याप पंढरपूर आणि आळंदी येथील तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. याचसमवेत आळंदी येथे प्रस्तावित असलेला कत्तलखाना, वारीत होणारी घुसखोरी, संतांच्या श्‍लोकांचा चुकीचा अर्थ लावून लोकांची दिशाभूल करणे यांसह अन्य प्रश्‍नांचा वाच...
Sri renuka Fort : श्री रेणुका गडाच्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार – झेनीथचंद्र दोंथुला

Sri renuka Fort : श्री रेणुका गडाच्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार – झेनीथचंद्र दोंथुला

नांदेड, धार्मिक
माहूर| श्री रेणुका माता गडाच्या पायथ्याशी असलेल्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोंथुला यांच्या अध्यक्षतेखाली,तर तहसिलदार मुंगाजी काकडे, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, यांच्या उपस्थितीत दिनांक 4जुलै 2025रोजी स्थानिक विश्रामगृहात प्रशासनासोबत व्यापाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोंथुला यांनी गडाच्या पायथ्याशी असलेली दुकानांचे स्थलांतर करण्यासाठी प्रदिर्घ चर्चा केली असता व्यापारी बांधवांनी या बैठकीला प्रतिसाद दिला असुन, या प्रशनावर लवकरच यशस्वी तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. साडेतीन शक्तिपीठांपैकी मुळपीठ असलेल्या श्री रेणुका गडावर जाण्यासाठी 250ते तिनशे पायऱ्या चढून जावे लागते परंतु दिव्यांग,व वृद्ध भाविकांना दर्शनाविनाच दुःखी अंतःकरणाने परत जावे लागत होते हि...
Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग २  (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग २ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

धार्मिक, नांदेड, लेख
"प्रवास मनाचा... भोलेनाथाच्या ओढीचा!" आज तो दिवस उजाडला… ज्याची प्रतीक्षा अखंड तयारीनंतर अखेर संपली होती. पहाटे पाच वाजता डोळे उघडले. बाहेर अजूनही पन्हाळलेले आकाश, पण अंतर्मनात उत्साहाची ऊब. सामानाची एकदा पुन्हा नीटशी पाहणी केली. पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट, रेल्वे तिकिटं आणि यात्रा परची, त्या माझ्या जवळच होत्या.कधी काळी एका कुटुंबाने यात्रा परची घरी विसरल्यामुळे दर्शनाच्या वेळेस आम्हाला अक्षरशः देव आठवले होते.त्या अनुभवाने शिकवले "भक्तीचा प्रवास जितका भावनिक, तितकाच संयमीही असतो." प्रस्थानाची शुभ पहाट प्रातःस्मरण झालं. अपेक्षेप्रमाणे आज मॉर्निंग वॉकला मी एकटाच होतो.नंतर घरात पूजन केलं, मनोमन देवाचा आशीर्वाद घेतला.गल्लीतील पुरातन सोन्या मारुती मंदिर आणि सोमेश कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिर इथं दर्शन घेऊन समर्थांपाशी एक साकडं घातलं “बाबा, यावर्षीची यात्रा सुद्धा तूच पूर्ण करून घे…” प्रत्...
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त कलांगण प्रतिष्ठानच्या वतीने ४ जुलै रोजी गजर हरी नामाचा कार्यक्रम

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी निमित्त कलांगण प्रतिष्ठानच्या वतीने ४ जुलै रोजी गजर हरी नामाचा कार्यक्रम

धार्मिक, नांदेड
occasion of Ashadhi Ekadashi, a program called Gajar Hari will be organized नांदेड| आषाढी एकादशीच्यानिमित्ताने कलांगन प्रतिष्ठानच्या वतीने गजर हरी नामाचा -आषाढी महोत्सवाचे आयोजन दि. ४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता कुसूम सभागृहात करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत विठ्ठल माऊलीच्या भक्तीगितांची सुरेल मैफल नांदेडकरांसमोर सादर करणार आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित गजर हरी नामाचा या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती निवेदन अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे यांची असून पिंपरखेडे यांनी राज्यभरात आपल्या वेगळ्या वैशिष्टयासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करतांना उत्कृष्ट निवेदन ही केले आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन पत्रकार विजय जोशी यांचे असून संगीत संयोजन डॉ. प्रमोद देशपांडे यांचे आहे. कार्यक्रमाचे निर्मितीसहाय्य रमेश मेगदे यांचे असून ध्वनी व्यवस्था संतोष गट्टानी यांचे आहे. या ...
error: Content is protected !!