Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Shiv Sena celebrates : शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

Shiv Sena celebrates : शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

नांदेड, राजकीय
भोकर| शिवसेनेच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भोकर येथील दत्त गडावर वृक्षारोपण करण्यात आले तसेच भोकर येथील समाज प्रबोधन मंडळ संचलित निवासी अपंग विद्यालय भोकर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. सदरील कार्यक्रमास तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर, माजी तालुकाप्रमुख प्रदिप दौलतदार , माजी तालुका संघटक नारायण पाटील पोमनाळकर, युवा सेना उपजिल्हाप्रमुख माधव करेवाड, सचिन पा. किन्हाळकर, सोहम शेट्टे, नागेश पिठलेवाड, अदिनाथ लुंगारे, माजी शहरप्रमुख सुनिल जाधव, जगदीश पाटील.गडदे, सुनिल पवार, श्याम पा.वानखेडे गजानन तवर, चक्रधर कदम, यांच्यासह मुख्याध्यापक वाय. व्हि.सोळंके व इतर कर्मचारी वर्ग, अजित बेले, ओंकार चिंताकुटे, पठाण अयाजखान हबिबखान यांच्यासह असंख्य विध्यार्थी हजर होते....
Students should bring glory : विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्यातून देशासह शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे -पालकमंत्री अतुल सावे

Students should bring glory : विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कार्यातून देशासह शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे -पालकमंत्री अतुल सावे

नांदेड, राजकीय
नांदेड| आज शाळेचा पहिला दिवस. प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये उत्साह भरलेला असतो. या पहिल्या दिवशी मुलांचा उत्साह वाढावा म्हणून राज्य शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, वह्या तसेच इतर शालेय साहित्यांचे वाटप आज करण्यात आले आहे. यावेळी मुलांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी पालकमंत्री अतुल सावे यांनी पालक, विद्यार्थी, शिक्षकांना शुभेच्छा संदेश दूरदृश्यप्रणालीद्वारे दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच उत्कृष्ट कार्यातून देशाचे, गावाचे, शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्व शासकीय शाळा बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून जी काही मदत लागेल ती मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री अतुल सावे यांनी स्पष्ट केले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी पालक, शिक्षकांचे आणि शाळेवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांचे स्वागत क...
Kakandi ; शिवसेना शिंदे गटाच्या काकांडी शाखा प्रमुख रावसाहेब बंडे यांची नियुक्ती

Kakandi ; शिवसेना शिंदे गटाच्या काकांडी शाखा प्रमुख रावसाहेब बंडे यांची नियुक्ती

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l शिवसेना शिंदे गटाच्या काकांडी शाखा प्रमुख पदी रावसाहेब दिगांबर बंडे यांच्यी नियुक्ती नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांनी नियुक्ती पत्राव्दारे केली आहे. शिवसेना शिंदे गटात केलेल्या कार्याची उल्लेखनिय नोंद घेऊन शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांनी एका नियुक्ती पत्राव्दारे नियुक्ती केली असून नियुक्ती पत्र जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय येथे देण्यात आले, सदरील नियुक्ती शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्यी शिकवण आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल व शिवसेना पक्ष ...
Deputy Chief Minister Eknathji Shinde : नांदेड महानगरपालिका आराखडा बाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट

Deputy Chief Minister Eknathji Shinde : नांदेड महानगरपालिका आराखडा बाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिका शहराचा पुढील 25 वर्षाचा विकास आराखडा तयार करून प्राधिकरण करण्याकरिता बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे नामदार हेमंत पाटील यांनी केली . यावेळी आमदार बाबुराव कदम कोहळीकर,आमदार आनंदराव बोंढारकर यांची उपस्थिती होती. मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर नंतर महत्वाचे शहर म्हणून नांदेड ओळखले जाते सध्या शहराची लोकसंख्या १० लक्ष झाली असल्यामुळे महानगरपालिकेची हद्द वाढविणे गरजेचे आहे. शहराच्या आजूबाजूस २० किमीपर्यंत मोठ्या प्रमाणात प्लॉटिंग होत असून त्याठिकाणी कोठेही नगरविकास खात्याच्या नियमाप्रमाणे रस्ते सोडलेले नाहीत. पार्किंग करिता मोकळ्या जागा नाहीत, खेळाचे मैदान व बगीचे याकरिता नियमानुसार जागा राखीव ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे शहराच्या आजूबाजूच्या परिसरात एक मोठे खेडे तयार झाल्यासार...
Mrs. Sadichcha Soni Patil : सामाजिक कार्यकर्त्या सौ. सदिच्छा सोनी पाटील यांचा भाजपात प्रवेश…

Mrs. Sadichcha Soni Patil : सामाजिक कार्यकर्त्या सौ. सदिच्छा सोनी पाटील यांचा भाजपात प्रवेश…

नांदेड, राजकीय
नांदेड| मगनपुरा नवा मोंढा भागातील सामाजिक कार्यकर्त्या सौ सदिच्छा सोनी पाटील यांनी आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात असंख्य महिला कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत नांदेड येथील गोकुळ नगर रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल मिडलँड येथे आयोजित पक्ष बैठकीत भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ,आमदार राजेश पवार ,आमदार तुषार राठोड भाजपाचे संघटन महामंत्री संजय कोडगे तसेच जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे ,किशोरजी देशमुख महानगराध्यक्ष अमर राजुरकर,देविदास राठोड,प्रवीण साले यांच्यासह प्रमुख भाजप नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी पक्षप्रवेशाबद्दल प्रतिक्रिया देताना सदिच्छा सोनी पाटील म्हणाल्या की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक व विरोदत्...
Kha. Ashokrao Chavan : रावसाहेब दानवेंनी घेतला होता पुढाकार; खा. अशोकराव चव्हाणांनी मानले आभार

Kha. Ashokrao Chavan : रावसाहेब दानवेंनी घेतला होता पुढाकार; खा. अशोकराव चव्हाणांनी मानले आभार

नांदेड, राजकीय
नांदेड| रेल्वे बोर्डाने नांदेड- मुंबई- नांदेड वंदे भारत एक्सप्रेससाठी वेळापत्रक प्रस्तावित केले असून, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर भारताची ही वेगवान व अत्याधुनिक रेल्वे लवकरच नांदेडकरांच्या सेवेत दाखल होईल. रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावानुसार, ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावेल. नांदेडहून पहाटे ५.०० वा. निघून दुपारी २.२५ ला मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला पोहोचेल, तर मुंबईहून दुपारी १.१० वा. निघून नांदेडला रात्री १०.५० ला पोहोचेल. नांदेडकर प्रवाशांची ही बहुप्रतिक्षित सेवा सुरु होत असल्याबद्दल खा. अशोकराव चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंह बिट्टू यांचे आभार मानले आहेत. खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे श्रेय माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आह...
Mla. Prataprao Patil Chikhlikar : वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून धावणार: आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला होता पाठपुरावा

Mla. Prataprao Patil Chikhlikar : वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून धावणार: आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला होता पाठपुरावा

नांदेड, राजकीय
नांदेड| मुंबई येथे जालना धावणारी वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून सुरू व्हावी यासाठी तत्कालीन खासदार आणि विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रयत्न केले होते. अखेर या प्रयत्नाला यश आले असून आता लवकरच वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून मुंबईसाठी धावणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार तथा लोहा कंधार विधानसभा मतदान मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन परिस्थितीत वंदे भारत एक्सप्रेस नांदेड इथून सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. गृहमंत्री अमित शहा हे नांदेड भेटीवर आले असता त्यांच्या कडेही त्यांनी मागणी केली होती आणि विराट सभेत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावाचा उल्लेख करत अमित शहा यांनी नांदेड येथून विमानसेवा आणि वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होईल असे आश्वासन दिले होते तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे ही वंदे भार...
Mla. Prataprao Patil Chikhlikar : लोहा शहराच्या विकासासाठी ६६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव- आ प्रतापराव पाटील चिखलीकर याची माहिती

Mla. Prataprao Patil Chikhlikar : लोहा शहराच्या विकासासाठी ६६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव- आ प्रतापराव पाटील चिखलीकर याची माहिती

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा शहर व बेनाळ वाडी तांडे या संपूर्ण भागात ड्रेनेज होणार असून पाणी पुरवठा योजनेचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे त्याची टेस्टिंग घेतल्या नंतर शहरातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्ते सिमेंटचे होणार आहेत तसेच पोलीस ठाण्याच्या प्रलंबित इमारतीचे काम, लगतच्या जागेत बीओटी तत्वावर कॉम्प्लेक्स, सुनेगाव तलावा लगत गार्डन, क्रीडा संकुल, छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकारण यास विविध विकास कामासाठी ६६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच मुंबई येथे शहराच्या विकासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे .या शहरातील जनतेनी आपणास नेहमीच साथ दिली आहे. शहराच्या विकासासाठी दिलेला शब्द पूर्ण करू अशी ग्वाही आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली. लोहा शहर विकास आढावा बैठक आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली नगर पालिका सभागृहात पार पडली.यावेळी माजी नगराध्...
Mla. Chikhlikar’s vision : आ. चिखलीकरांचे लोहा विकासाचे व्हिजन २०३० शहराच्या भुयारी ड्रेनेजसाठी १५० कोटीं

Mla. Chikhlikar’s vision : आ. चिखलीकरांचे लोहा विकासाचे व्हिजन २०३० शहराच्या भुयारी ड्रेनेजसाठी १५० कोटीं

नांदेड, राजकीय
लोहा| लोहा -कंधार तालुक्याचे तिसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधी मतदारांनी दिल्या नंतर या मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन २०३० "यावर विजयाच्या पहिल्या दिवसापासून आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपले काम सुरू केले आहे. लोहा शहरात भुयारी ड्रेनेज आराखडा तयार करण्यात आला असून १५० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाणार आहे. नगर पालिका हद्दीतील प्रमुख व अंतर्गत रस्ते निर्मितीसाठी २००कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लोहा -कंधार शहराच्या वेगवेगळ्या कामासाठी विकास निधी उपलब्ध करून घेण्यासाठी कामाचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. लोहा शहर हे वाढती बाजारपेठ असून या शहराची होणारी चौफेर वाढ पाहता तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आ. प्रतापराव पाटील यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. राजकीय अडचणीच्या काळात या शहर त्याच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले आहे. य...
include or exclude voters : भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी

include or exclude voters : भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी

मुंबई, राजकीय
नांदेड| भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार,  मतदार यादी मतदानकेंद्रनिहाय तयार करण्यात येते. राज्यभरातील २८८ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) ही यादी जवळपास एक लाख मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांच्या मदतीने क्षेत्रीय पडताळणी करून तयार केली. या प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांशी, सतत माहितीची देवाणघेवाण केली जाते. आक्षेप घेण्यासाठी आणि अपील करण्यासाठी भरपूर संधीही दिली जाते. मतदारयादीत नावांची भर घालणे किंवा वगळणे याबाबत काही अतिशयोक्त दावे करण्यात आले असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध लेखाच्या अनुषंगाने, काही बाबी स्पष्ट करणे आवश्यक असल्...
error: Content is protected !!