Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

M. T. Kadam ; एम. टी. कदम यांना पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – NNL

M. T. Kadam ; एम. टी. कदम यांना पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाराष्ट्र ग्रामीण व युवक विकास मंडळ परभणी यांच्यातर्फे पूज्य साने गुरुजीच्या जयंती निमित्य देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 इंदिरा गांधी हायस्कूल सिडिको नांदेड चे गणित अध्यापक एम.टी. कदम यांना प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार त्यांना 22 डिसेंबर महान गणितीय शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुज यांच्या जयंती दिवशी वितरित झाला आहे, त्यांनी हा पुरस्कार त्यांच्या विद्यार्थ्या सोबत स्विकारला आहे. हा पुरस्कार नांदेड चे व प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.हंसराज वैद्य व सत्यप्रभाचे संपादक,वरिष्ठ पत्रकार, भाजपचे प्रवक्ते पांडागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्या बद्दल शारदा भवन शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण ,उपाध्यक्ष्या अमिता भाभी, सचिव डी.पी.सावंत सहसचिव शेंदाररकर खजिनदार निंबाळकर, कार्यकारणी सदस्य नरेंद्र दादा चव्हाण, यांनी त्यांचे अभिनंदन केले व...
Municipal Corporation ; नावा मनपाचे उपायुक्त संजय जाधव‌ प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त – NNL

Municipal Corporation ; नावा मनपाचे उपायुक्त संजय जाधव‌ प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त – NNL

नांदेड, करियर
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे उपायुक्त संजय जाधव हे प्रदिर्घ सेवेनंतर 31डिसेबंर 24 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असुन मनपा‌ व‌ कर्मचारी, मित्र मंडळ यांच्या कढून सेवानिवृत्ती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोजंदारी कर्मचारी म्हणून 1मे 1985रोजी रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवेत रुजू झाले, 22/9/88 रोजी वाघाळा नगर‌पालीका येथे जकात निरीक्षक,तर जकात अधिक्षक, म्हणून सेवा‌ केली,26/3/97रोजी वाघाळा नगरपालिका व नांदेड शहर महानगर पालिका विभाजन होऊन एकत्र येऊन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका झाल्यानंतर 2006 मध्ये सहाय्यक आयुक्त पदोन्नती झाली. महापालिका विविध क्षेत्रीय कार्यालय सह जकात, संस्थानिक कर, आस्थापना,कोंडवाडा,महिला बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा,यासह सिडको क्षेत्रीय कार्यालय, वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय यांच्या पदभार सांभाळला व‌ पदभार स्वीकारलेल्या अनेक भागात...
Naroba Temple ; नरोबा मंदिर जुना कौठा म़ंदीराचा वतीने पुरस्कार प्राप्त अभिषेक सौदे यांच्या सत्कार – NNL

Naroba Temple ; नरोबा मंदिर जुना कौठा म़ंदीराचा वतीने पुरस्कार प्राप्त अभिषेक सौदे यांच्या सत्कार – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l जुना कौठ्यातील भाजपाचे माजी गटनेता, नगरसेवक डॉ.अभिषेक सौदे यांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय अटल भुषण गौरव सन्मान पुरस्काराने नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालय येथे सन्मानित केल्याबद्दल जुना कौठा बसवेश्वर नगर येथील नरोबा (नृसिंह) मंदिर येथे सर्व भक्त परिवार यांच्या वतीने अभिषेक पुजा आरती करून सत्कार मुर्ती डॉ.अभिषेक सौदे यांच्या सत्कार करून पुढील कार्यास भक्त परिवार च्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. नरोबा मंदिर यांच्या वतीने मारोती पासवान, मंदिरचे पुजारी व्यंकटेश मुळी महाराज ,आरटवार काका,उमाटे मामा,तम्मेवार सावकार, सुर्यकांतराव झोळगे ,कळसकर काका,दिपक रौते, कंदकुर्ते काका, शिंदे व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते....
CIDCO ; सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे पदोन्नती प्राप्त संधु व बेग यांच्या सत्कार – NNL

CIDCO ; सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे पदोन्नती प्राप्त संधु व बेग यांच्या सत्कार – NNL

नांदेड, करियर
 नवीन नांदेडl नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे उपायुक्त पदी पदोन्नती मिळालेल्या सरदार अजितपाल संधु व उधाण अधिक्षक पदी सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांची नियुक्ती झाल्याबद्दल सिडको क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी गेल्या आठवड्यात जवळपास न ऊ जणांना पदोन्नती दिली होती. 29 डिसेंबर रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे पाणी पुरवठा संदर्भाने भेट दिली असता सिडको क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी यांच्या वतीने अजितपाल संधु व सहाय्यक आयुक्त तथा उधाण अधिक्षक डॉ. मिर्झा बेग यांच्या सत्कार करून शुभेच्छा दिल्या ,यावेळी कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग, वसंत कल्याणकर,वसुली लिपीक मालु एनफळे,दिपक जौधंळे,रमेश यशवंतकर,रविंद्र पवळे,शाम आरकुले, मदन चौहान,या...
Students Cometition ; डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूरचे सात विद्यार्थी पात्र -NNL

Students Cometition ; डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूरचे सात विद्यार्थी पात्र -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। दि,२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूरचे इयत्ता सहावीचे ६ व नववीच्या १ विद्यार्थ्यांनी यश संपादन केला आहे. शाळेतील एकूण ७ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले आहेत. मुंबई विज्ञान शिक्षक परिषदेमार्फत दरवर्षी इयत्ता सहावी.नववी च्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा लेखी प्रात्यक्षिक व मुलाखत अशा तीन स्तरावर घेण्यात येते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी लागावी त्यांच्यात याविषयी आवड निर्माण व्हावी जेणेकरून यातूनच हुशार शास्त्रज्ञ देशाला मिळावे या हेतूने ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत अशित मनोहर,संपती राऊत,यश ठाकुर, श्रेयश आठवले,रेहान घानीवाले, ईश्वरी राऊत, आराध्या भगत या विद्यार्थ्यांची निवड ही दुसऱ्या फेरीसाठ...
PhD to Daivashala Dongre : दैवशाला डोंगरे यांना पीएचडी -NNL

PhD to Daivashala Dongre : दैवशाला डोंगरे यांना पीएचडी -NNL

नांदेड, करियर
नांदेड| दैवशाला डोंगरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड या विद्यापीठाची भौतिकशास्त्र या विषयात विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त केली आहे. दैवशाला गंगाधरराव डोंगरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. एस.सी. कुभारखाने यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र या विषयात structural and dynamics behaviour of Nitriles through dielectric Properties Using a time Domain Reflectometry या विषयात संशोधन करून त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. तो मान्य होऊन त्यांना विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी प्राप्त झाली आहे. दैवशाला गंगाधरराव डोंगरे ह्या मुळच्या नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील हाळदा येथिल रहिवाशी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिडको नांदेड येथील विद्या निकेतन शाळेत झाले. नेताजी सुभाषचंद...
Nanded ; नावामनपाचे संजय जाधव , सरदार अजितपालसिंघ संधू, यांच्यी उपायुक्तपदी पदोन्नती – NNL

Nanded ; नावामनपाचे संजय जाधव , सरदार अजितपालसिंघ संधू, यांच्यी उपायुक्तपदी पदोन्नती – NNL

नांदेड, करियर
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महापालिके‌तील नऊ जणांना पदोन्नती देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी 26 डिसेबंर रोजी काढले असून याआदेशान्वये सहाय्यक आयुक्त तथा प्रभारी उपायुक्त संजय जाधव व‌ विधी अधिकारी स.अजितपालसिंघ संधू यांना आता उपायुक्तपदी पदोन्नती मिळाली आहे तर डॉ.फरहतउल्ला बेग,गुलाम सादेख,रमेश चौरे यांनाही उपायुक्त समकक्ष पदावर पदोन्नती मिळाली आहे तर महापालिकेतील अन्य चौघांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी शिपाई पदापासून सुरू केलेली पदोन्नतीची प्रक्रिया आता अधिकारी संवर्गापर्यंत पोहोचली आहे. कर्मचारी हिताचे निर्णय घेण्याचा चांगला पायंडा डॉ. सुनील लहाने यांनी पाडला होता. तोच पायंडा पुढे घेऊन जात विद्यमान आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनीही कर्मचारी हिताचे निर्णय सातत्याने घेतले आहेत. कर्मचारी आणि ...
Lack of planning in RRC meeting : स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील आर.आर.सी बैठकीत नियोजन अभाव -NNL

Lack of planning in RRC meeting : स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील आर.आर.सी बैठकीत नियोजन अभाव -NNL

करियर, नांदेड
नांदेड| येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे शुक्रवार दिनांक 27/12/24 रोजी विद्यापीठातील पीजी विभागातर्फे आरआरसी बैठकीच्या आयोजन केले होते शिक्षण शास्त्र शारीरिक शिक्षण राज्यशास्त्र आणि सायन्स संशोधक विद्यार्थ्यांना साधी बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली नसल्याने कित्येक विद्यार्थ्यांना चक्क जमीनीवर बसाव लागले आहे. या विद्यापीठ प्रशासनाच्या दिरंगाई बद्दल सिनेट सदस्य तथा विद्यार्थी प्रतिनिधी डॉ.महेश मगर यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार दिनांक 27 /12 2024 रोजी विद्यापीठातील पिजि विभागातर्फे पिएचडी म्हणजेच डॉक्टरेट करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी आर.आर.सी. बैठकीचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते यात अनेक विद्यार्थी विद्यार्थ्यांना सहभाग होता परंतु विद्यार्थी व विद्यार्थिनींना बसण्यासाठी कोणतीही आसन व्यवस्था करण्यात आली नव्हती त्या...
‘Wachan Sankalp Maharashtracha : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमात जिल्ह्यातील 713 ग्रंथालये, शाळा व महाविद्यालये होणार सहभागी -NNL

‘Wachan Sankalp Maharashtracha : ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमात जिल्ह्यातील 713 ग्रंथालये, शाळा व महाविद्यालये होणार सहभागी -NNL

करियर, नांदेड
नांदेड| राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 713 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय सहभागी होणार आहेत. यासाठी सार्वजनिक ग्रंथालये सज्ज झाली आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ निमित्त 1 ते 15 जानेवारी दरम्यान सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथा-कथन स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजनही केले जाणार आहे. तरी या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल वा.सुर्यवंशी यांनी केले आहे. या उपक्रमात सर्व ग्रंथसंपदेचे एकत्रित वाचन केले जाणार असून यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. त्या- त्या गाव...
‘Prime Minister’s National Child Award’ : महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित -NNL

‘Prime Minister’s National Child Award’ : महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित -NNL

करियर, नांदेड, मुंबई
नवी दिल्ली| महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती अन्नपूर्णा देवी , राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर व महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते. या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून, यंदा 14 राज्यांमधील10 मुली व 7 मुले असे एकूण 17 मुलांना गौरविण्यात आले. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आ...
error: Content is protected !!