Friday, May 22

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Com Shilatai Thakur ; अतिदुर्गम व डोंगराळ माहूर येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड

Com Shilatai Thakur ; अतिदुर्गम व डोंगराळ माहूर येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड

करियर, नांदेड
नांदेड। आरोग्य अभियानातील महत्वाचा दुवा असलेल्या गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे पहिले राज्य अधिवेशन नुकतेच २० एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पार पडले. त्या अधिवेशनाला मार्गदर्शन करण्यासाठी उदघाटक म्हणून सीटूचे राज्य सरचिटणीस ऍड.कॉ. एम.एच.शेख,राज्य कोषाध्यक्ष कॉ. के.आर.रघु,राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, कॉ. वसंत पवार, आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ.आनंदीताई अवघडे, कोषाध्यक्ष कॉ. अर्चनाताई घुगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून राज्यभरातून मोठ्या संख्येने गटप्रवर्तक ताई पंढरपूर येथे एकत्रित आल्या होत्या. अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी नूतन राज्य कमिटी निवडण्यात आली असून राज्य कमिटी मध्ये एकूण ५७ सदस्य असून १९ पदाधिकारी निवडण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून सुपरिचित असलेल्या माहूर येथील कॉ. शिलाताई ठाकूर या...
Graduation ceremony ; श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न

Graduation ceremony ; श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न

नांदेड, करियर
नवीन नांदेड l गुणवत्तापूर्ण, तांत्रिक व मूल्याधिष्ठित शिक्षण देणाऱ्या श्री गुरू गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचा पदवी वितरण समारंभ अत्यंत भव्य,प्रेरणादायी आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदव्या प्रदान करून त्यांच्या चार वर्षांच्या कठोर मेहनतीचा गौरव करण्यात आला. समारंभाची सुरुवात संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून निघालेल्या भव्य मिरवणुकीने झाली,पदवी पोशाखात सजलेले विद्यार्थी,मान्यवर,अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, तसेच विद्यापीठाचा ध्वज घेऊन निघालेली ही मिरवणूक संपूर्ण परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण करणारी ठरली. या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते विष्णुपुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचे पारंपरिक पोशाखातील बँड आणि लेझीम पथक. सभागृहात दीपप्रज्वलन करून समारंभाचा औपचारिक प...
Maharashtra ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

Maharashtra ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

करियर, मुंबई
नवी दिल्‍ली l केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून देशभरातून एकूण 1009 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातून 90 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. अर्चित पराग डोंगरे राज्यातून प्रथम आले असून देशात 3 रा क्रमांक पटकाविला आहे. तर शिवांश सुभाष जगदाळे यांना 26वी ऑल इंडिया रँक मिळाला आहे. पहिल्या 100 मध्ये राज्यातील 7 उमेदवार आहेत. राज्यातून यशस्वी झालेले उमेदवार अर्च‍ित पराग डोंगरे (03) शिवांश सुभाष जगदाळे (26) शिवानी पांचाळ (53) अदिती संजय चौघुले (63) साई चैतन्य जाधव (68) विवेक शिंदे (93) तेजस्वी प्रसाद देशपांडे (99) दिपाली मेहतो (105) ऐश्वर्या मिलिंद जाधव (161) शिल्पा चौहान (188) कृष्णा बब्रुवान पाटील (197) गौरव गंगाधर कायंदे पाटील (250) मोक्ष दिलीप राणावत (251)प्रणव कुलकर्णी (256) अंकित केशवराव जाधव (280) आकांश धुळ (295) जयकुमा...
Prof. Dr. Deepak Shinde : प्रा. डॉ. दीपक शिंदे यांची केंद्रीय विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून निवड

Prof. Dr. Deepak Shinde : प्रा. डॉ. दीपक शिंदे यांची केंद्रीय विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून निवड

करियर, नांदेड
नांदेड| येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे प्राध्यापक व माजी संचालक डॉ. दीपक मोहनराव शिंदे यांची केंद्रीय जनजाती विद्यापीठ विशाखापट्टणम (विजयानगरम) येथे परीक्षा नियंत्रक म्हणून निवड झाली आहे. या त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. नांदेड येथील महात्मा गांधी मिशन पत्रकारिता महाविद्यालयाची स्थापना डॉ. दीपक शिंदे यांनी माजी मंत्री कमल किशोर कदम यांच्या मार्गदर्शना खाली केली. त्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पत्रकारिता विभागाचे संचालक म्हणून १४ वर्षे काम केले. या काळात त्यांनी विद्यापीठात अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीडिया स्टुडिओ उभा केला. मीडिया विभाग स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित करण्यात डॉ. शिंदे यांचा मोठा वाटा आहे. विद्यापीठातील श्री गुरुगोविंद सिंगजी अध्यासन संकुल सुरू करून या संकुलासाठी केंद्र शासनाकडून २५ कोट...
Rupesh Padmukh ; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य निवड समितीच्या अध्यक्षपदी रुपेश पाडमुख यांची निवड

Rupesh Padmukh ; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य निवड समितीच्या अध्यक्षपदी रुपेश पाडमुख यांची निवड

नांदेड, करियर
नांदेड। सांगली येथे पार पडलेल्या डिजीटल मिडीया अधिवेशनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्य निवड समिती अध्यक्षपदी नांदेडचे जिल्हा सरचिटणीस तथा दै.समीक्षाचे मुख्य संपादक रुपेश पाडमुख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संस्थापक तथा राज्य संघटक संजय भोकरे, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे व प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव अरोटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजीटल मिडीयाचे प्रथम अधिवेशन निर्णायक व दिशादर्शक नेतृत्व सिध्दार्थ भैय्या भोकरे यांच्या संकल्पनेतून संपन्न झाले. सदरील अधिवेशनात पदाधिकार्‍यांच्या बैठकीत रुपेश पाडमुख यांची राज्य निवड समितीच्या नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. राज्यात पदाधिकार्‍यांच्या निवडीवर वाद किंवा समस्या निर्माण होतात. वास्तवीक संघटनेच्या रचनेनुसार तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांकडे, त्यांनी विभागीय अध्यक्...
Jigyasa Abhyasika ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत तहसीलदार परळीकर याचा हस्ते भूमीपुत्रांचा गौरव

Jigyasa Abhyasika ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत तहसीलदार परळीकर याचा हस्ते भूमीपुत्रांचा गौरव

करियर, नांदेड
लोहा l शिक्षण हे जीवन परिवर्तनाचे मध्यम आहे .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यभर जर तुम्ही शिकलात तर अथांग ज्ञानाच्या सागरात आपण गुडघाभर सुद्धा जाणार नाही .त्याची शिकवण अंगीकार करणे गरजेचे आहे.जिज्ञासा अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते अभ्यासाची सोय केलीं जाते ही कौतुकास्पद बाब होय असे मार्गदर्शन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने लोह्यातील जिज्ञासा अभ्यासिका येथे तहसीलदार परळीकर याच्या हस्ते गुणवंताचा व सामाजिक समता निर्माण करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , रामराव सूर्यवंशी , दता वाले, सोनू संगेवार छत्रपती धुतमल, प्रा डी एम पवार, प्रा संजय बालाघाटे, हरिभाऊ चव्हाण हरिभाऊ चव्हाण, मुख्याध्यापक डी ई वडजे, मुख्याध्यापक एच ...
Mahesh Vaddakka ; इस्त्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता : महेश वडदकर

Mahesh Vaddakka ; इस्त्रोच्या भूमीतून भरारीचे पंख घेऊन परता : महेश वडदकर

नांदेड, करियर
नांदेड | भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्त्रो ही देशाची अंतराळ संशोधनातील महत्त्वाची संस्था असून या ठिकाणावरून आकाशात भरारी घ्यायचे पंख आणि त्यासाठी लागणारे बळ घेऊन परत या, अशा शब्दांमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी विद्यार्थ्यांना आज शुभेच्छा दिल्या. समाज कल्याण विभागातील 60 गुणी विद्यार्थ्यांची एक टीम शैक्षणिक सहलीसाठी श्रीहरिकोटा येथे आज रवाना झाली. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नांदेड कार्यालय अधिनस्त शासकिय निवासी शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी इस्त्रो येथे विमानाने रवाना झाले. त्यांना निरोप देताना श्रीहरीकोटा येथे आपण शैक्षणिक सहलीसाठी जातो आहे आणि त्या ठिकाणावरून नांदेडसाठी येतांना मोठ्या स्वप्नाची भरारी घेऊन येतो आहे, हे लक्षात ठेवावे असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले. यावेळी सहायक आयुक्त समाज कल्याण शिवानंद मिनगिरे यांनी या विद्यार्थ्यांपैकी काहींनी...

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी आधार व आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून घ्यावी

नांदेड, करियर
नांदेड | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थी यांनी आधार पडताळणी करणे तसेच आस्थापना, नियोक्ते यांनी कागदपत्रे तपासणीसाठी सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्याशी 30 एप्रिल 2025 पर्यंत संपर्क साधून आवश्यक ती तपासणी करुन घ्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसेच आस्थापना, नियोक्ते यांनी घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रेणूका तम्मलवार यांनी केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या शासन निर्णय 9 जुलै 2024 अन्वये “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यात आली आहे. या शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थी यांना सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येत होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार आता शासन निर्णय दि.10 मार्च 2025 अन्वये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत का...
नवनियुक्त तलठ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात महसूलमध्ये कर्मचाऱ्यांना एआयचेही प्रशिक्षण

नवनियुक्त तलठ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात महसूलमध्ये कर्मचाऱ्यांना एआयचेही प्रशिक्षण

नांदेड, करियर
नांदेड | महसूल विभागाचे काम अधिक गतीशील करण्यासाठी नव्या दमाच्या तलाठ्यांना आता आर्टिफिशियल इंटिलिजन्स अशा नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यासोबतच ई -फेरफार व अन्य आवश्यक बाबींचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यामध्ये ऑनलाईन उपक्रमासंदर्भात पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ईफायलींगमध्ये अग्रेसित झाले आहे. त्यामुळे महसूल प्रशासनात दाखल झालेल्या नव्या 122 तलाठ्यांच्या प्रशिक्षणामध्ये नवतंत्रज्ञानाचा महसूलमध्ये वापर संदर्भात आज दिवसभर प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, शरद वानखेडे, निळकंठ पाचंगे, संतोष निलावार यांच्यासह विविध तंत्रस्नेही अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले....
Gadekar Sir ; मुख्याध्यापक गादेकर सर यांच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मठाचे वाटप

Gadekar Sir ; मुख्याध्यापक गादेकर सर यांच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मठाचे वाटप

करियर, नांदेड
उस्माननगर l लाठ खु.ता. कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.जी.गादेकर यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त हडको येथील जयंती महोत्सवात भीमसैनिकांना थंड मठाचे वाटप करण्यात आले. १४ एप्रिल रोजी सकाळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित भीमसैनिकांना थंड मठाचे वाटपाचे उध्दघाटन डी.एम. देवकांबळे , डुबेवाड , मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.देविदास बसवदे. या मान्यवरांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक गादेकर दत्ता , अरविंद शिंदे , डी. एम. , मारोती भोंग , ज्ञानेश्वर बाबळे , दुबेवाड , राजू , प्रशांत पेंटर यांच्या सह अनेक मित्र परिवार व पाहुणे मंडळी उपस्थित होते.यावेळी अनेकां...
error: Content is protected !!