HomeनांदेडDevangkumar Kakade : देवांगकुमार काकडे गोल्ड मेडल पुरस्काराने व सन्मानपत्रनी सन्मानित

Devangkumar Kakade : देवांगकुमार काकडे गोल्ड मेडल पुरस्काराने व सन्मानपत्रनी सन्मानित

नांदेड| नुकतीच झालेल्या राष्ट्रीय ऑलिम्पियाड स्कॉलरिया मॅथ्स ऑलिम्पियाड 2025 च्या परीक्षेचा निकाल लागलेला असून, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल-नांदेड येथील ईयता चौथी वर्गात शिकत असलेल्या देवांगकुमार दिलीपराव काकडे यांनी या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्याला गोल्ड मेडल (GOLD MEDAL) सुवर्णपदक व सन्मानपत्रानी गौरविण्यात आल आहे.

IMG 20250223 WA0001 Devangkumar Kakade : देवांगकुमार काकडे गोल्ड मेडल पुरस्काराने व सन्मानपत्रनी सन्मानित

*अतिष्य बालवयात मिळविलेल्या दैदित्यमान या यश प्राप्ती बद्दल देवांगकुमार चे नांदेड येथील नागलवाड कोचिंग क्लासेस चे संचालक श्री नागलवाड सर व सर्व शिक्षक वृंद व वर्ग मित्र मंडळ यांनी देवांगकुमार ला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदनाचा वर्षाव करून पुढील शैक्षणिक कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे मोठ्या प्रमाणात अनेक थोर मोठ्याकडूण त्याचे कौतुक देखील करण्यात येत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments