Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Notebooks/registers distributed : जिल्हापरिषद शाळेच्या 600 विद्यार्थ्यांना वह्या/रजिस्टर वितरित

Notebooks/registers distributed : जिल्हापरिषद शाळेच्या 600 विद्यार्थ्यांना वह्या/रजिस्टर वितरित

करियर, नांदेड
हिमायतनगर, परमेश्वर काळे| जि.प.कें.प्रा.कन्या शाळा हिमायतनगर येथे किरणभाऊ बिच्चेवार यांच्या सहकार्याने शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल 2000 वह्यांचे वाटप (Notebooks/registers distributed to 600 students of Zilla Parishad school) करण्यात आले असून, त्यांच्या या उपक्रमामुळे चिमुकले विद्यार्थी आनंदित झाले आहेत. दिनांक 4 जुलै 2025 रोजी जि.प.के.प्रा.कन्या शाळा हिमायतनगर येथे स्व. लवचंदभाई त्रिभुवनदास व्होरा यांच्या स्मरणार्थ व्होरा कुटुंब, महावीर राहत केंद्र घाटकोपर (पूर्व) मुंबई आणि जिल्हा परिषद कन्या शाळेचे माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण बिच्चेवार यांच्या पुढाकाराने शाळेतील एकुण 600 विद्यार्थ्यांना 2000 वह्या/रजिस्टर वाटप करण्यात आले. यावेळेस शाळेचे विद्यमान अध्यक्ष गणेश पाळजकर, सदस्य किरण माने, रामराव सूर्यवंशी, ठाकरे काका, आशिष जैन, मिरजगावे सर, होळकर, दळवी त्याचबरोबर बहुसंख्येन...
Ardhapur Education Society : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून अर्धापूर एज्यूकेशन सोसायटीला दणका

Ardhapur Education Society : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून अर्धापूर एज्यूकेशन सोसायटीला दणका

नांदेड, करियर
नांदेड| डॉ.एकबाल उर्दू माॅडल हायस्कूल अर्धापूरमध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- २००९ नुसार मुलभूत सुविधांचा अभाव असल्याने या शाळेची चौकशी करुन मान्यता रद्द करण्याची तक्रार प्राप्त होताच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अव्वर सचिव प्र.धा.अंधारे यांनी या प्रकरणात तातडीने कार्यवाहीचे आदेश नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना दिले असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. सविस्तर वृत्त असे की, डॉ.एकबाल उर्दू माॅडल हायस्कूल,अर्धापूर या शाळेत बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम-२००९ नुसार मुलभूत सुविधा असणे अत्यावश्यक असतांनाही मान्यतेपासूनच अनाधिकृत जागेत असणाऱ्या या शाळेत अनेक मूलभूत व प्राथमिक सुविधांचा अभाव होता याबाबत सविस्तर तक्रार महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग यांच्याकडे पुराव्यानिशी मोहम्मद जाफर शेख गुलाम महेम...
Sahayog Pharmacy College ; सहयोग कॅम्पस च्या फार्मसी कॉलेज चे यश

Sahayog Pharmacy College ; सहयोग कॅम्पस च्या फार्मसी कॉलेज चे यश

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नांदेडमधील नामांकित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या सहयोग सेवाभावी संस्थे अंतर्गत चालणाऱ्या फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (MSBTE) आयोजित डी.फार्मसी परीक्षेत अत्युत्कृष्ट कामगिरी करत कॉलेजचा झेंडा उंचावला आहे. या यशस्वी निकालामुळे महाविद्यालयात व शिक्षण क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रथम वर्षातील यशस्वी विद्यार्थी: शेख रिहान शेख काय्युम – 72.40%, सानिया बेगम सय्यद हैदर – 72.40%, फातिमा सुल्ताना गुलाम मोह्सिन – 71.80%, कोल्हे रुतुजा मनोहर – 69.70%, राजमाने श्रद्धा श्रीकिशन – 70.40%, बोडके प्रतीक नारायण – 70.40% द्वितीय वर्षातील उज्ज्वल विद्यार्थी: पितलेवाड आकांक्षा बालाजी – 82.46%, देशमुख हरिओम विलासराव – 80.18%, लाभशेटवार सांभवी गोपीनाथ – 80.00%, शेख शाहबाज अली निजामुल्ला – 80.18%,...
Nagesh Tadlapurkar ; लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे नांदेड जिल्हा जयंती मंडळ अध्यक्षपदी – नागेश तादलापूरकर

Nagesh Tadlapurkar ; लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे नांदेड जिल्हा जयंती मंडळ अध्यक्षपदी – नागेश तादलापूरकर

नांदेड, करियर
नांदेड l साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे 105 व्या जयंती महोत्सव निमित्ताने सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळ व कार्यकारिणीची बैठक दि. 4 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय संविधान बचाव अभियान चे अध्यक्ष प्रा. देविदास इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व संयोजक गणेशअण्णा तादलापूरकर यांच्या प्रमुख उपस्तितीत जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी- अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे जिल्हाप्रमुख नागेश तादलापूरकर निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी- अंबादास भंडारे मिनकीकर, उपाध्यक्षपदी-राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष मारोती चिवळीकर, उपाध्यक्षपदी-डीपीआय चे जिल्हाध्यक्ष रोहन वाघमारे, भगवान जाधव,मंगलसांवी ता. कंधारचे ग्रामपंचायत सदस्य सचिन कपाळे तर सचिवपदी- शिवसेनेचे उपशहर प्रमुख ईश्वर अण्णा जाधव, सहसचिवपदी- भाजपचे कार्यकर्ते पदी बंटी बारडकर, प्रा. मंगेश देवकांबळे गऊळकर, बंटी दुध...
Journalist Gautam Kadam : पत्रकार गौतम कदम यांना राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्कार जाहीर

Journalist Gautam Kadam : पत्रकार गौतम कदम यांना राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्कार जाहीर

करियर, नांदेड
हदगांव| दैनिक वृत्तरत्न सम्राट व दैनिक रोख ठोख चे हदगांव तालूका प्रतिनिधी तथा दै.प्रबुध्द परिवार चे उपसंपादक आंबेडकरवादी निर्भिड पत्रकार गौतम कदम पाथरडकर (Journalist Gautam Kadam announced state-level Bahujan Ratna Lifetime Achievement Award) यांची राज्यस्तरीय बहुजनरत्न जिवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आपण आपल्या लेखनीच्या माध्यमातून करत असलेल्या सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्याची दखल घेत "मान कर्तृत्वाचा.. सन्मान नेतृत्वाचा" करत राज्यस्तरीय बहुजन रत्न सन्मान सोहळा २०२५ बहुजन महापुरुष यांच्या विचारावर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. आपण बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले ध्येय साध्य करीत आहात. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उतुंग कामगिरी करून बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. स...
Maharashtra State Nurses Association : परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

Maharashtra State Nurses Association : परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

नांदेड, करियर
नांदेड| परिचारिका संवर्गाच्या प्रलंबीत मागणी संधर्भात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड च्या वतीने डॉ. शंकराराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि जिल्हाधिकारी यांना काम बंद आंदोलनाचे (Maharashtra State Nurses Association in the mood of protest for pending demands of nurses) निवेदन देण्यात आले. तसेच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कापसे व तसेच रुग्णालयाच्या आशिसेविका अल्का जाधव यांना देखील काम बंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. बऱ्याच दिवसांपासून परिचारिकांच्या मागणीबाबत परिचारिका संघटना वेळो वेळी निवेदन देत असून, देखील प्रशासनाकडून आतापर्यंत त्यावर काहीच तोडगा न निघणाल्याने नाविलाजास्तव परिचारिका संघटना मागणी पूर्ण करण्यासाठी काम बंद आंदोलनाच्या पवित्रा घेणार आहे. याबाबतचे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी वर्...
Barti : यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

Barti : यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य

मुंबई, करियर
मुंबई| राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) युपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. सन २०२४ - २५ मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी १० हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ होती. तसेच जाहिरातीसह दिलेला अर्ज भरून ४ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत टपालाद्वारे 'बार्टी', पुणे कार्यालयात पाठविणे बंधनकारक आहे. संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ साठी पात्र ठरलेल्या अनुसूचित जातीतील उमेदवारांना ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्...
Laxman Kamble ; पत्रकार लक्ष्मण कांबळे यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Laxman Kamble ; पत्रकार लक्ष्मण कांबळे यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर

करियर, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे। ऋणानुबंध समाज विकास संस्था संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम सुलोचना माहेर घर , लताई अनाथ आश्रम भोकर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांच्यावतीने बहुजन चळवळीत आत्मविश्वासाने आणि जिद्दीने व ध्येय साध्य करणारे तसेच पत्रकारितेच्या व सामाजिक कार्य क्षेत्रामध्ये तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून बहुजन समाजाच्या कल्याणासाठी सतत धडपड करणाऱ्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष तथा जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृहाचे कर्मचारी पत्रकार लक्ष्मण रोहिदास कांबळे पोखरभोसीकर यांना राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र अध्यक्षा सौ लता अविनाश डोंगरदिवे व व्यवस्थापकीय प्रशांत डोंगरदिवे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. उस्मान नगर येथील जवाहरलाल नेहर...
Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन

Vasantrao Naik College ; वसंतराव नाईक महाविद्यालयात कृषिदिनी वसंतराव नाईक यांना अभिवादन

नांदेड, करियर
Vasantrao Naik College नवीन नांदेड l मातीत राबणाऱ्या माणसांसाठी काम करणाऱ्या दृष्ट्या राजकारण्यांमध्ये वसंतराव नाईक यांचे नाव अग्रभागी आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. डॉ. नागराज मगरे यांनी केले. येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची ११२ वी जयंती आणि कृषिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. नागराज मगरे यांची उपस्थिती यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. मगरे यांनी वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्रावर भाष्य केले. 'वसंतराव नाईक यांची राजकीय दृष्टी' या वि...
MahaDBT portal : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत- सहाय्यक आयुक्त

MahaDBT portal : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत- सहाय्यक आयुक्त

करियर, नांदेड
नांदेड| सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कार्यालया मार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता या योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 1 जुलै 2025 पासून ऑनलाईन महाडिबीटी पोर्टल सुरु झालेले आहे. तरी जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील प्रवेशीत मागासवर्गीय ...
error: Content is protected !!