Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

The human chain : चिमुकल्यांच्या मानवी साखळीने वेधून घेतले लक्ष

The human chain : चिमुकल्यांच्या मानवी साखळीने वेधून घेतले लक्ष

करियर, नांदेड
नांदेड| जागतिक लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हाने आणि संधींबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. कुटुंब नियोजन, लिंग समानता, गरिबी, माता आरोग्य आणि शाश्वत विकास यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधतो. जागतिक लोकसंख्या दिन आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शिक्षण आणि पुनरुत्पादन आणि कौटुंबिक जीवनाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळावे याची खात्री करण्याची आपली सामूहिक जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी जवळा दे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, सहशिक्षक संतोष घटकार, हैदर शेख, मनिषा गच्चे, संभाजी गवारे, इंदिरा पांचाळ आदिंची उपस्थिती होती. आता जागतिक लोकसंख्या आठ अब्जांपेक्षा जास्त झाली आहे. तर उपलब्ध आकडेवारीनुसार, म...
Guru Purnima : विश्वकर्मा संगीत विद्यालय येथे गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली

Guru Purnima : विश्वकर्मा संगीत विद्यालय येथे गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली

करियर, नांदेड
नांदेड| सखोजी नगर येथील विश्वकर्मा संगीत विद्यालय येथे काल गुरु पौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.दामोदर गुरुजी यांच्या वतीने व विद्यालयात संगीताचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमांचे सुंदर आयोजन केले होते. सर्वप्रथम दीप प्रज्वलन व गणेश वंदना ,श्री संत मन्मथ स्वामी महाराज,श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी संगीत विद्यालयाचे संचालक तथा संगीत शिक्षक ह.भ.प.दामोदर गुरुजी यांचा आदरयुक्त सत्कार करून गुरु पूजन करण्यात आले. शास्त्रीय संगीत शिक्षिका कु. मुक्ता अनेराव,मृदंग शिक्षक प्रदीप अनेराव यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यानंतर भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी अनेक अभंग आणि सुगम संगीत तथा शास्त्रीय संगीताचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्...
सैनिकी विद्यालयास “Eat Right Campus” नामांकन : FSSAI सर्वेक्षणात जिल्ह्यातील निवडक पाच शाळांतून प्रथम

सैनिकी विद्यालयास “Eat Right Campus” नामांकन : FSSAI सर्वेक्षणात जिल्ह्यातील निवडक पाच शाळांतून प्रथम

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSAAI) विभागाच्या सर्वेक्षणात संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी ता,बिलोली संचलित राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयास “Eat Right Campus” नामांकन मिळाले आहे. नांदेड जिल्ह्यातील निवडक पाच शाळांतून प्रथम क्रमांक शाळेस देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी असिस्टंट कमांडंट संतोष कल्लेवार आणि विलास महाजन यांनी प्रशालेच्या वतीने उपस्थित होते. सैनिकी विद्यालयातील धान्य साठवणूक, अन्ननिर्मिती, वितरण प्रक्रिया आदींची पाहणी करून निवड करण्यात आली. नव्या पिढीस अधिक सकस आहारातून निरोगी ठेवण्यासाठी हे प्रशस्तीपत्र प्रेरणादायी ठरेल....
Mission Nirbhaya : मिशन निर्भया अंतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन

Mission Nirbhaya : मिशन निर्भया अंतर्गत विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मार्गदर्शन

करियर, नांदेड
नांदेड| शालेय विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती, सोशल मीडीयाचा वापर, वाहतूक सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, कायदे विषयक जनजागृती (शस्त्र अधिनियम, ईव्ह टीजिंग रॅगिंग), गुड टच, बैंड टच, बाबत माहीती, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, नैतिकता ई, तसेच "मिशन समाधान" या मध्ये महिलांच्या व विद्यार्थिनींच्या सुरक्षितसेसाठी QR कोड आधारित तक्रार नोंदणी सुविधा, याविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र असे नाविण्यपुर्ण उपक्रम राबवण्याचे उद्दीष्ट निश्चीत केले आहे. अंतिम टप्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे तज्ञ, Subjuct/Faculty Expert यांचे पॅनल डिस्कशन असणार आहे. मिशन सहयोग : अंतर्गत खालील 08 नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहोत. त्यापैकी "मिशन निर्भया मार्गदर्शन सत्र यामध्ये शहरातील सर्व कोचोग इन्स्टीटयुट आणि क्लासेस मधील जवळपास 50,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षीत करण्याचे उद्दीष्ट आहे. तसेच विशेषतः ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच...
Police Dada-Didi : शिवछत्रपती विद्यालयात पोलीस दादा-दिदी जनजागृती मोहिमेतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Police Dada-Didi : शिवछत्रपती विद्यालयात पोलीस दादा-दिदी जनजागृती मोहिमेतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

करियर, नांदेड
लोहा| मोबाईल - सोशल मिडियाचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. अल्पवयीन मुले-मुली मिसिंगच्या घटनेन होणारी वाढ कौट्रेबिक दृष्ट्या चिंताजनक असून शाळकरी विद्यार्थी नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढते आहे . अशा अनेक अपवृती समाजात शालेय विद्यार्थ्यांत वाढत आहेत त्या अनुषंगाने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना कायद्यांची माहिती तसेच जनजागृती व्हावी यासाठी पोलीस दादा-पोलीस दीदी' या उपक्रमा अंतर्गत शिवछत्रपती विद्यालयात लोहा पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. शिवछत्रपती विद्यालयातील नववी-दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना " पोलीस दादा-पोलीस दीदी "या मोहिमेतर्गत पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली " जाणीव जागृती " करण्यात आहे. मुख्याध्यापक दामोधर वडजे यांच्या अध्यक्षते खाली झाल्या या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरिक्षक संतोष पाटील, गुप्त शाखेचे प्रमुख सदाशीव जामकर प्रमुख मा...
Manasi ingole : मानसी इंगोले दक्षिण कोरिया विद्यापीठाच्या प्रेझेंटेशन अवार्डने सम्मानित

Manasi ingole : मानसी इंगोले दक्षिण कोरिया विद्यापीठाच्या प्रेझेंटेशन अवार्डने सम्मानित

करियर, नांदेड
नांदेड| सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे भौतिकशास्त्र विभागात पीएच. डी.संशोधक विद्यार्थीनी मानसी आदिनाथ इंगोले हिला दक्षिण कोरियाच्या सुंगक्यवान विद्यापीठाने सन्मानित केले. दक्षिण कोरियातील सुंगक्यकवान विद्यापीठ ( Sungkyukwan University ) येथे संपन्न झालेल्या ' ॲडव्हान्सड मटेरियल्स सिंथेसीस, कॅरेक्टरायजेशन ॲन्ड ॲप्लिकेशन(AMSCA-2025) च्या पाचव्या कॉन्फरन्स करिता मानसी इंगोले हिने पाठविलेल्या प्रस्तावानुसार निवड झाल्याचे तिला निमंत्रणपत्र आले होते. त्यानुसार २५ जून ते २७ जून २०२५ या कालावधीत संपन्न झालेल्या परिषदेत ती सामील झाली होती. या परिषदेत विविध देशातील जवळपास सव्वाशे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यापैकी चार लोकांना प्रेझेंटेशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले . यात नांदेड येथील मानसी इंगोले हिला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जेष्ठ विचारवंत,साहित...
School : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूलचे अनधिकृत स्थलांतर ?

School : डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूलचे अनधिकृत स्थलांतर ?

करियर, नांदेड
नांदेड| दर्गा मोहल्ला, अर्धापूर येथील डॉ. एकबाल उर्दू मॉडल हायस्कूल अर्धापूर ही शासनमान्य शाळा असून तिची मूळ परवानगी ही दर्गा मोहल्ला येथील पत्त्यावर आहे. मात्र, अर्धापूर एज्यूकेशन सोसायटी या संस्थेचे वादग्रस्त अध्यक्ष सय्यद वसीम बारी सय्यद शमसुद्दीन यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता शाळेचे अनधिकृत स्थलांतर जवळपास दीड किलोमीटर दूर असलेल्या जम जम फंक्शन हॉलच्या मागे असलेल्या मदरसा इमारतीत केल्याचा गंभीर आरोप पालक आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे. या स्थलांतरास कोणतीही वैधानिक मान्यता नसताना, शाळेचे फलक (बॅनर) मात्र मदरसा इमारतीवर लावण्यात आले असून प्रत्यक्षात शाळा मात्र जुने ठिकाण – दर्गा मोहल्ला येथेच सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाच्या नियमांची पायमल्ली? शाळेच्या स्थलांतरासाठी शिक्षण विभागाची आगाऊ परवानगी घेणे बंधनकारक असून तसे आदेश शिक्षण अधिकार्‍यांच्या परिपत्रकांद्व...
Mrs. Wange ; मुख्याध्यापिका सौ वांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Mrs. Wange ; मुख्याध्यापिका सौ वांगे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

करियर, नांदेड
उस्माननगर l येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक (कन्या) शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्या वांगे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वही ,पेन, उजळणी चाॅकलेट वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला. अलीकडे आता वाढदिवस म्हटले की, पार्ट्या , मौज मस्ती, फटाके वाजविणे , अनाठायी खर्च करून व वेळ वाया घालवून वाढदिवस साजरा करताना पहावयास मिळतात. उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ विद्याताई वांगे मॅडम यांनी शाळेत विद्यादान करत शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.सौ.वांगे मॅडम या नेहमी शाळेत विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याची उब देताना दिसतात. शाळेतील सहशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थ्यांना ज्ञानाची शिदोरी देऊन उज्ज्वल यशाच्या शिखरावर नेण्याचे पवित्र कार्य करत आहेत. नुकताच शाळेमध्ये वांगे मॅडम य...

एस. जी. जी. एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेची “कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड”/ प्रा.एस.एम. गुढे यांची “उत्कृष्ट योगदानकर्ता पुरस्कार” साठी निवड

नांदेड, करियर
नवीन नांदेड l राष्ट्रीय FOSSEE पुरस्कार २०२५ (संस्करण ०२) हा FOSSEE प्रकल्प,आय.आय.टी. बॉम्बेचा एक उपक्रम आहे,जो भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ICT (NMEICT) च्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण मिशन अंतर्गत आयोजित केला जातो. “राष्ट्रीय FOSSEE अवॉर्ड्स २०२५” चे मुख्य उद्दिष्ट FOSSEE च्या सक्षम करणाऱ्यांचा सन्मान करणे,विविध व्यवसायांमध्ये (संस्था, प्राध्यापक, उद्योगव्यावसायिक, व्यक्ती, इ.) सोबतच मुक्त स्रोत साधनांचा उत्साह साजरा करणे हा आहे,ज्याने स्टेकहोल्डर्सना नवीनतम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आणि धोरण स्वीकारण्यासाठी सक्षम केले आहे. आय.आय.टी.मुंबई कडून एस. जी. जी. एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेची "कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड" साठी निवड करण्यात आलेली आहे आणि या संस्थेतील प्रा.एस.एम. गुढे, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख, ईलेक्ट्रीकल इंजीनीअरिंग विभाग यांची "उत्कृष्ट योगदा...
Gajanan Dhanegaonkar ; मनपाच्या सिडको येथील अभ्यासि केचा विध्यार्थी गजानन धनेगावकर झाला अधिकारी

Gajanan Dhanegaonkar ; मनपाच्या सिडको येथील अभ्यासि केचा विध्यार्थी गजानन धनेगावकर झाला अधिकारी

नांदेड, करियर
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचा सिडको येथील कै.शंकरराव चव्हाण अभ्यासिकेचा विध्यार्थी गजानन धनेगावकर हा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पास होऊन अभियंता श्रेणी वर्ग 1चा अधिकारी पदी नियुक्ती झाल्या बद्दल शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख तथा उपमहापौर विनय पाटील गिरडे यांनी बळीरामपुर येथील निवासस्थानी जाऊन आईवडील,आजोबा यांच्या उपस्थितीत सत्कार करून शुभेच्छा दिल्या,व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसणाऱ्या विध्यार्थी यांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. महानगरपालिकेचे सिडको येथील कै.शंकरराव चव्हाण वाचनालंय, अभ्यासिकेचा विद्यार्थी गजानन धनेगावकर यांची महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षामध्ये (Mpsc) उत्तीर्ण होऊन, श्रेणी वर्ग 1चा अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या गावी बळीरामपूर येथे जाऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. निवड झाल्य...
error: Content is protected !!