Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
wrong posts during the festival : सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार -NNL

wrong posts during the festival : सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. या काळात सर्व धर्मियांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, वेगवेगळ्या प्रतिकृती, वेगवेगळ्या सणांच्या मिरवणूक नांदेड शहर व नांदेड ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या संदर्भातील प्रसिद्धी, बातम्या, लेख, अग्रलेख, फोटो, व्हिडिओ देताना अतिशय गांभीर्याने वृत्तांकन होईल, याबाबतची विनंती सर्व माध्यम प्रतिनिधींना करण्यात आली आहे. तथापि, काही अनधिकृतरीत्या वेब पोर्टल चालविणा...
Naigaon police arrested three accused : दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपीतांना नायगाव पोलीसांनी केली अटक; आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी -NNL

Naigaon police arrested three accused : दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या तीन आरोपीतांना नायगाव पोलीसांनी केली अटक; आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील नायगाव पोलीसांनी तालुक्यातील मौजे मांजरम येथील मंदीरातील दानपेटी फोडून चोरी झालेल्या गुन्हयातील ०३ आरोपीतांना अटक करून त्यांच्याकडून एकुण १५ हजर ३५० रुपयाचे मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीबद्दल धार्मिक स्थळावर आस्था ठेवणाऱ्या नागरीकातून पोलिसांच्या तत्परतेबद्दल अभिनंदन केले जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंर्तगत सर्व प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे अंतर्गत घडलेल्या मागील सर्व गुन्हे उघडकीस आणून जनतेमध्ये विश्वासहर्ता प्रस्थापित करण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार दि.०९/०९/२०२४ चे रात्री ०९.०० वाजता ते दि.१०/०९/२०२४ चे सकाळी ०५.०० वाजताचे दरम्यान मौजे मांजरम येथील शेषेराव व्यंकटराव मंगनाळे यांचे शेतातील महादेव मंदीरातील दानपेटी कोणीतरी अज्ञात चोटयांनी फोड्डुन त्यातील अंदाजे ३०,०००/- रुपये रक्क्म चोर...
Mukramabad police acted aggressively : मुक्रामाबाद पोलीसांनी दबंग कार्यवाही; घरफोडीतील तीन गुन्हेगांराना अटक करून मुद्देमाल केला जप्त -NNL

Mukramabad police acted aggressively : मुक्रामाबाद पोलीसांनी दबंग कार्यवाही; घरफोडीतील तीन गुन्हेगांराना अटक करून मुद्देमाल केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील मुक्रामाबाद पोलीसांनी घरफोडीतील तीन गुन्हेगांराना अटक करून 89 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त आहे. या कार्यवाहीमुळे परिसरात घरफोशी करणाऱ्या चोरट्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कार्यवाहीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधीकारी यांना मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने सपोनि भालचंद्र पदमाकर तिडके, व पोलीस अंमलदार मुक्रामाबाद हद्दीत रात्रगस्त करीत असतांना व (Operation flush out) अंतर्गत कार्यवाही करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मौ. हंगरगा फाटा येथे तीन संशयीत इसम घरफोडी सारखे गुन्हे करण्याचे उद्देशाने संशयीत रीत्या फिरत असल्याचे समजले. सदर ठिकाणी तात्काळ जावुन त्यांना ताब्यात घेवुन पोलीस...
drug gang busted : नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपीकडून ९७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

drug gang busted : नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपीकडून ९७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरातील महाविदयालयीन तरुणांना Nitrosun-१० नावाच्या नशेच्या गोळया पुरवणा-या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांचे कडुन एकुण ३९० नशेच्या गोळया व इतर असा एकुण ९७ हजार ३०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड येथील गुन्हे शोध पथकाने केली आहे. या कार्यवाहीबद्दल वरिष्ठानी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरासह जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी 'ऑपरेशन फ्लश ऑऊट' अभियान राबविण्यास सुरुवात केल्यापासून विविध अवैद्य धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या अंतर्गत सर्व प्रभारी अधिकारी यांना अवैध धंदयावर कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दिनांक १०/०९/२०२४ रोजी रामदास शेंडगे पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड यांना गुप्त बातमीदाराम...
Food Safety and Standards Authority (FSSAI) orders  : उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) राज्यांना सतर्कतेचे आदेश -NNL

Food Safety and Standards Authority (FSSAI) orders : उत्सवांच्या काळात मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ रोखण्यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) राज्यांना सतर्कतेचे आदेश -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवी दिल्ली| उत्सव काळादरम्यान मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी लक्षात घेता, यात भेसळ होण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असते. यामुळे ग्राहकांचे आरोग्य लक्षात घेता, अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना उत्पादन आणि विक्रीवर कठोर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. उत्सवांच्या काळातील वाढती मागणी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणच्या(FSSAI) निर्देशानुसार, उत्सवांच्या काळात मिठाई, फरसाण, दूध आणि दुग्धजन्य उत्पादने जसे की तूप, खोवा आणि पनीर यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढलेल्या मागणीमुळे काही वेळा काही उत्पादक या वस्तुंमध्ये भेसळ करतात.यावर नियंत्रण आण्यासाठी FSSAI ने विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहीमा राबवण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष देखरेख आणि उपाययोजना प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये म...
Dhanegaon and Sonkhed : धनेगाव व सोनखेड येतील तीन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम नवीन प्रस्तावानुसार करा -NNL

Dhanegaon and Sonkhed : धनेगाव व सोनखेड येतील तीन वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम नवीन प्रस्तावानुसार करा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| धनेगावमधून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्र.361 मुळे या परिसरातील रहिवाशीयांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागणार असून कायमस्वरूपी अडचणी सोडवण्यासाठी महामार्गाच्या उर्वरित कामास स्थगिती देऊन नवीन प्रस्तावानुसार महामार्गाचे काम करण्यासर संबंधित प्राधिकरणाला आदेशीत करावे अशी मागणी नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आ. मोहनराव हंबर्डे यांनी निवेदनात नमुद केले की,या महामार्गामुळे येणार्‍या अडचणींबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वेळोवेळी लक्ष वेधले असतानाही संबंधित अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित अधिकारी ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.धनेगाव येथील स्मशान भूमी ही राष्ट्रीय महामार्ग 361 च्या उत्तरेस आहे आणि गाव पूर्ण दक्षिणेस आहे,त्यामुळे अंत्यव...
Scarcity of drinking water since 15 days : हडकोतील मिरानगर, शाहूनगर, वाघाळा ,लिबोनीनगरात 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई -NNL

Scarcity of drinking water since 15 days : हडकोतील मिरानगर, शाहूनगर, वाघाळा ,लिबोनीनगरात 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| सिडको परिसरातील मिरानगर, राहुल नगर, शाहूनगर, वाघाळा भागात पंधरा दिवसापासून पाण्याची टंचाई असुन ऐन गणेशोत्सव काळात येथील नागरीकांना पाण्याचा समस्यांना तोंड द्यावे लागत असुन, तक्रारी नंतर काही भागात पाणी पुरवठा विभागाने मोजक्या पाण्याचा टॅंकरने पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दुरूस्ती नावा खाली यंत्रसामग्री व मनुष्य बळ अभावी दहा तासांचा कामासाठी पंधरा दिवस संबंधित विभागाने घालवला आहे. तात्काळ मनपा प्रशासनाने पाणी समस्या सोडवण्याची मागणी परिसरातील नागरीकांनी केली आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक २० मधील मिरा नगर, शाहू नगर, लिबोनी नगर, वाघाळा परिसरातील मालमत्ता धारकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा वॉल नादुरुस्त झाल्याने गेल्या पंधरा दिवसा पासुन या भागाला पिण्याच्या पाणी पुरवठा बंद झाला. अनेकांनी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, यांच्या माध्यमा...
My School Beautiful School : “माझी शाळा सुंदर शाळा “अभियानातील मूल्यांकन दोष दूर करा- मुख्याध्यापक दामोधर वडजे -NNL

My School Beautiful School : “माझी शाळा सुंदर शाळा “अभियानातील मूल्यांकन दोष दूर करा- मुख्याध्यापक दामोधर वडजे -NNL

नांदेड, करियर
लोहा| मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम अतिशय चांगला व स्तुत्य आहे. शाळांच्या गुणात्मक व भौतिक विकासासाठी उपयुक्त आहे‌ परंतु केंद्रस्तरावर मुल्यांकन करताना अधिक गुण संपादन करणाऱ्या शाळांवर अन्याय होत आहे. मूल्यमापनातील दोष दूर करावा अशी मागणी: जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे कार्यकरणी सदस्य मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ अभियान उपक्रम शालेय विभागाकडून राज्यभर राबविण्यात येत आहे.. या अनुशंगाने केंद्र स्तरावर या वर्षाचे मूल्यांकन झाले , तालुका- जिल्हा स्तरीय मूल्याकन होत आहे. केंद्र स्तरावर जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापन यातून एक-एक शाळांची तालुकास्तरीय मूल्यांकना साठी निवड केली जाते. परंतु अधिक गुण • असलेली शाळा मागे राहते व अन्य केंद्रात कमी गुण असलेली शाळा तालुका स्तरासाठी पात्र ठरते. त्यामूळे एकाच केंद्रा...
Additional District Superintendent of Police Gurav : अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक गुरव यांची माजी नगराध्यक्ष मुकदम निवासस्थानी भेट -NNL

Additional District Superintendent of Police Gurav : अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक गुरव यांची माजी नगराध्यक्ष मुकदम निवासस्थानी भेट -NNL

नांदेड, सोशल वर्क
लोहा| जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने लोह्यात माजी नगराध्यक्ष मुकदम याच्या निवासस्थानी भेट दिली.पूजाअर्चा झाल्या नंतर मुकदम।परिवाराच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. महालक्ष्मी सणाच्या दिवशी लोह्यात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सुरजकुमार गुरव हे लोह्यात आले होते .प्रसिद्ध दंत शल्यचिकित्सक डॉ दिनेश चव्हाण-मुकदम त्याचे मित्र आहेत .लोहा कंधार तालुक्यातील सुसंस्कृत , राजकीय सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या प्रमुख कुटुंबा पैकी मुकदम यांचे एक कुटुंब आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक गुरव यांनी माजी सभापती व माजी नगराध्यक्ष मुकदम याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. महालक्ष्मी सण होता त्यांनी दर्शन घेतले आरती केली .त्यानंतर मुकदम कुटुंबाच्या वतीने सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम -चव्हाण यांनी सत्कार केला. याव...
Dhanegaon scrap shop fire ; धनेगाव येथील भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज -NNL

Dhanegaon scrap shop fire ; धनेगाव येथील भंगार दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज -NNL

नांदेड
नवीन नांदेड। धनेगाव येथील कमल इंडस्ट्रीज या दुकानाना लागलेल्या आगीत अमर ट्रेडर्सचे व कमल इंड्रस्ट्रीज यांच्या गोडाऊनचे साहित्य जळुन लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री आकरा वाजता घडली असून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने घटनास्थळी नागरीकांनी गर्दी केली होती तात्काळ पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी आगीच्चा रौद्ररूप पाहता मनपा अग्नीशामक दल व औद्योगिक वसाहती, नगरपंचायत नायगाव, आर्धापुर, मुदखेड व खाजगी वाहतूक पंपाच्या पाण्याचा साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत जवळपास लाखो रुपयाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असुन घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरूव यांनी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला, या प्रकरणी अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झाला नसुन आगीच्ये धुर दुसऱ्या दिवशीही चालुच होते. प्राप्त माहिती नुसार,नांदेड लगत असलेल्या धनेगाव येथे ...
error: Content is protected !!