Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Siddharthnagar, Sathenagar | सिद्धार्थनगर, साठेनगर येथील बोरवेल भोवती वॉल कंपाऊंड व नालीसफाई करा – नागरिकांची मागणी -NNL

Siddharthnagar, Sathenagar | सिद्धार्थनगर, साठेनगर येथील बोरवेल भोवती वॉल कंपाऊंड व नालीसफाई करा – नागरिकांची मागणी -NNL

नांदेड, सोशल वर्क
किनवट, परमेश्वर पेशवे| शहरातील हुतात्मा गोंड राजे मैदान पाठीमागे असलेल्या बोरवेल भोवती दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य पसरले असून बंदिस्त वॉल कंपाऊंड नसल्यामुळे अनेक तळीराम व इतर येथे लघु शंका करतात, त्याच बोरवेलचे पाणी सिद्धार्थनगर व साठेनगरला पुरवठा होते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याचे संकेत निर्माण झाले असून या प्रकारात न. पा. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून त्वरित सदर बोरवेलला वॉल कंपाऊंड करावे. जेणेकरून घाणीचा उपद्रव होणार नाही व महात्मा फुले चौक ते बाबुलाल रेडिओ दुकानापर्यंतच्या नालीची सफाई करावी अशा आशयाचे निवेदन मातंग समाज संघटना व दिव्यांग संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी नगरपालिका किनवट यांना देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागरिकांचे जीव धोक्यात येणारे विषय तातडीने मार्गी लावले पाहिजे परंतु येथे "लेकरू रडल्याशिवाय माय दूध पाजत नाही" असा प्रकार न.पा. प्...
the ration rice truck : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांनी राशनच्या तांदळाचा ट्रक पकडला; 26 लक्ष 20 हजाराचा मुद्देमाल ताब्यात -NNL

the ration rice truck : पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकांनी राशनच्या तांदळाचा ट्रक पकडला; 26 लक्ष 20 हजाराचा मुद्देमाल ताब्यात -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड| पोलीस अधीक्षक नांदेड यांचे विशेष पथकांनी संशयीत राशनचा तांदुळ व ट्रक असा एकुण 26 लक्ष 20 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कार्यवाहीमुळे रेषांचा कला बाजार करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation flush out) अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायदा नुसार कार्यवाही करण्याबाबत विशेष पथकांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत विशेष पथकातील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, पोस्टे रामतिर्थ हद्दीतील शंकरनगर रोडवरून एक आयचर ट्रक क्रमांक एमएच-26/बीई 7012 मध्ये संशयीत राशनचा तांदळाचे कट्टे घेवुन जात आहे. तात्काळ त्या ठिकाणी पोहंचुन पोलिसांच्या विशेष पथकाने सदरचा ट्रक थांबवुन चौकशी केली असता आत 17 टन तांदुळ किंमती 4,20,000/- रू चा...
Huyatma smarak development ; नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकासासाठी शासनाचं उदासीन धोरण -NNL

Huyatma smarak development ; नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकासासाठी शासनाचं उदासीन धोरण -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। जिल्ह्यातील मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील शासनाने स्वतंत्र सैनिकाच्या सन्मानार्थ उभारलेल्या स्मारकांची दुरुस्ती सुशोभीकरण करून स्मारकांचा विकास अमृत महोत्सवी वर्षात करण्याची मागणी स्वातंत्र्यसैनिक उत्तरअधिकारी केदार पाटील साळुंके यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी देऊन चर्चा केली होती. त्यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने जिल्हाधिकारी यांना बोलावून सर्वच स्मारकांचा विकास करण्याच्या सूचना वजा आदेश दिलेले होते मात्र अमृत महोत्सवी वर्ष संपले तरी विकास झाला नसल्याच्या निषेधार्थ 17 सप्टेंबर हा मुक्ती संग्राम दिन स्वातंत्र्यसैनिक उत्तरअधिकारी हे काळ्याफिती लावून साजरा करून शासनाचा निषेध नोंदवणार असल्याची माहिती स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी केदार पाटील साळुंके यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कळवले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष...
Accused arrested ; ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगणा-या दोन आरोपीतांना अटक -NNL

Accused arrested ; ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगणा-या दोन आरोपीतांना अटक -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। ऑपरेशन फ्लश ऑऊट अंतर्गत अग्नीशस्त्र व जिवंत काडतुस बाळगणा-या दोन आरोपीतांना इतवारा गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे, ऐन सणासुदीच्या काळात अग्निशास्त्रं बाळगणाऱ्यावर कार्यवाही केल्याबद्दल वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे. अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हयात ऑपरेशन फ्लश आऊट (Operation Flush Out) कार्यवाही चालु आहे. त्याअनुषंगाने उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना-अर्जुन मुंडे, पोकों- चंद्रकांत स्वामी, श्रीराम दासरे, असे उपविभाग इतवारा हदीत पाहिजे फरारी मधिल आरोपी शोध घेणे कामी व अवैद्य धंदयावर कार्यवाही करणेकामी पेट्रोलींग करीत असताना आज दिनांक 14/09//2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली. यावरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत सावली धाब्याचे समोर दुध डेअरी रोडवर आरोपी नामे 1. बलबिरसिंघ प्रतापसिंघ जाधव वय 21 वर्ष व्यवसाय -...
Meenal khatgaokar ; डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

Meenal khatgaokar ; डॉ. मीनल पाटील खतगांवकर यांचा भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड,गोविंद मुंडकर। नांदेड जि.प.च्या माजी सदस्या डॉ. सौ. मीनल पाटील खतगांवकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा आज नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्याकडे पाठवला आहे. मी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे यापुढे भारतीय जनता पक्षाचे कार्य करु इच्छित नाही त्यामुळे मा. जिल्हाध्यक्षांनी माझ्या प्रथमिक सदस्यत्वाचा राजीनामा मंजूर करावा अशी विनंती डॉ. सौ. मीनल पाटील खतगांवकर यांनी जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे....
Kshitija jondhale took garud bharari ; ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, क्षितिजा जोंधळेनी घेतली गरुड भरारी -NNL

Kshitija jondhale took garud bharari ; ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, क्षितिजा जोंधळेनी घेतली गरुड भरारी -NNL

करियर, नांदेड
नांदेड। ज्येष्ठ पत्रकार कै. रवींद्र जोंधळे यांची कन्या कु. क्षितिजाने पोलीस दलातील वेगवेगळ्या चाचण्यामध्ये आपल्या मेहनतीचा ठसा उमटवून अखेर ती महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाली. त्यामुळे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने तिच्या पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकर सिंह ठाकूर, मराठवाडा महिला अध्यक्षा वैशालीताई हिंगोले, नांदेड जिल्हा अध्यक्ष मारोती शिकारे तसेच लोहा तालुका सल्लागार सोपान जाधव हे उपस्थित होते. कु. क्षितिजा जोंधळे ही सिडको नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र जोंधळे यांची कन्या आहे. वडिलांनेही पत्रकारितेमध्ये बरेच नावलौकिक मिळवले होते. त्यांनी अनेक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून कामे केले होते, अनेक वर्तमानपत्रात त्यांचे लेख प्रकाशित झाले होते. ते उच्चशिक्षित असल्याने आपल्या मुलावर सुद...
Rauf zamindar Ncp ; नांदेड उत्तर विधानसभेसाठी रऊफ जमीनदार यांनी केली राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची मागणी -NNL

Rauf zamindar Ncp ; नांदेड उत्तर विधानसभेसाठी रऊफ जमीनदार यांनी केली राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची मागणी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाच्या युवक आघाडीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी पक्षश्रेष्ठीला केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने मतदारसंघनिहाय ईच्छूकांकडून अर्ज मागणी सुरु असल्याने पक्षाच्या युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी आपला मागणी अर्ज पक्षश्रेष्ठीला दिला आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडून पुरोगामी विचारांचा वारसा जोपासला जात असल्यानेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याशी समन्वय साधून पक्षाचे स्थानिक जेष्ठ नेते व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचे खंदे समर्थक म्हणून सुपरिचित...
Ashokrao Chavan met the District Collector : खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; पीकविम्यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा -NNL

Ashokrao Chavan met the District Collector : खा. अशोकराव चव्हाण यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट; पीकविम्यासह शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांसंदर्भात चर्चा -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत पंतप्रधान पीक विमा योजनेसह शेतकऱ्यांशी निगडीत अनेक प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली व आवश्यक ते निर्देश दिले. खा. अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी देखील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी झालेल्या निर्णयानुसार, २०२३-२४ च्या खरिप हंगामात पीक विमा न मिळाल्याबाबत किंवा कमी भरपाई मिळाल्याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी विमाधारक शेतकऱ्यांना ३ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ती मुदत आणखी तीन दिवसांनी वाढवण्यात आली. या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या असून, येत्या २५ सप्टेंबरपर्यंत त्यांची छाननी पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाने यावेळी सांगितले. मात्र, या कामाला अधिक गती देऊन छाननीचे काम २...
Brain disorders health camp : राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम; मेंदूचे विकार आरोग्य शिबिरास १९ सप्टेंबर पासून प्रारंभ -NNL

Brain disorders health camp : राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम; मेंदूचे विकार आरोग्य शिबिरास १९ सप्टेंबर पासून प्रारंभ -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल मुंबई, अन्नम, एओसीएन इंडिया, यांच्या संयुक्त विद्यमाने गत १३ वर्षापासून मेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचा हजारो रुग्णांना फायदा झाला असून हे शिबीर या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. या वर्षी २६ वे शिबिर गुरुवार दि. १९ सप्टेबर पासून शहराच्या मगनपुरा नवा मोंढा येथील आर. आर. मालपाणी मतिमंद  विद्यालयात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, उपाध्यक्ष कमल कोठारी, सचिव प्रकाश मालपाणी सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज व शाळेचे मुख्याध्यापक नितिन निर्मल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे. या वर्षी शिबिराचे हे तेरावे वर्ष असू...
Limbgaon police raided : लिंबगांव पोलीसांनी टाकला अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यावर छापा -NNL

Limbgaon police raided : लिंबगांव पोलीसांनी टाकला अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यावर छापा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| लिंबगांव पोलीसांनी अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यावर छापा मारुन १० हजार २२० रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीच्या अवैद्य धंदे करणाऱ्यांत खळबळ उडाली असून, लिंबगांव परिसरात अनेकांनी गाशा गुंडाळला असल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी (Oeration flush out) अंतर्गत अवैध दारुची चोरटी विक्री करणारे इसमावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन लिंबगांव हद्दीत अवैध धंदयावर कार्यवाही करण्यासाठी आदेशीत केल्याने पोलीस उपनिरीक्षक निजाम सय्यद, पोहेकॉ/२६१ राजेश घुन्नर, पोकॉ/९५ मुंजाजी चौरे, पोकॉ/११३९ टाक असे पोलीस स्टेशन हद्दीत रवाना होवुन मौजे जैतापुर येथे आकाश सखाराम इंगोले हा त्याचे घरासमोर असलेल्या पान टपरीच्या पाठीमागे देशी दारुची विक्री करीत असतांना त्याच्यावर अचानक पणे छापा मारुन त्यास पकडले. यावेळी त्याचे ...
error: Content is protected !!