Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Satish Deshmukh : काँग्रेसने सतीश देशमुख यांना उमेदवारी द्यावी,निवडून आम्ही देऊ -NNL

Satish Deshmukh : काँग्रेसने सतीश देशमुख यांना उमेदवारी द्यावी,निवडून आम्ही देऊ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मधून काँग्रेसने सतीश देशमुख तरोडेकर यांना उमेदवारी द्यावी, निवडून आम्ही देऊ असा विश्वास वाढदिसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या समर्थकांनी व्यक्त केला. माजी उपमहापौर तथा काँग्रेसचे नांदेड उत्तरचे विधानसभा निवडणुकीतील प्रबळ दावेदार श्री सतीश पुंडलिकराव देशमुख तरोडेकर यांचा वाढदिवस नांदेड येथे त्यांच्या मित्र परिवाराने मोठ्या स्वरुपात साजरा केला. शुभेच्छा देण्यासाठी नांदेड उत्तर मधील कार्यकर्ते, ग्रामीण व शहरी भागातील शुभ चिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तर मध्ये सतीश देशमुख यांनी परिवर्तन संकल्प यात्रा काढली असून विकास व जन सामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदेड उत्तर मधून काँग्रेस कडे सतीश देशमुख तरोडेकर यां...
When the fatal lumbar bridge..? will be : गणेशविसर्जन मिरवणूक मार्गावरील हिमायतनगरचा जीवघेणा नडव्याचा पूल कधी..? होणार -NNL

When the fatal lumbar bridge..? will be : गणेशविसर्जन मिरवणूक मार्गावरील हिमायतनगरचा जीवघेणा नडव्याचा पूल कधी..? होणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातून उमरखेड, ढाणकी, बोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जीवघेण्या नडव्याच्या पुलाचे काम कधी..? होणार असा प्रश्न वाहनधारक नागरिकांसह आता गणेशभक्तातून विचारला जात आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा हा पुल मंजूर झाला असल्याचे सांगून नेते मंडळींनी नागरिक वाहनधारकाच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचे काम केले कि काय..? अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. आता चार दिवसावर गणपती बापाचे विसर्जन येऊन ठेपले आहे. त्यामुळे या नडव्याच्या पुलातून गणपती बाप्पाला नेताना विसर्जन मिरवणुकीला अडथळा येऊन काही अनुचित घटना घडल्यास राजकीय नेत्यांसह याकडे दुर्लक्ष करणारे बांधकाम खाते व संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल अशी संतापजनक भावना नागरिक, गणेशभक्तातून बोलून दाखविली जात आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरापासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच उमरखेड बोरी मार्गावर पांडवकालीन कनकेश्वर तल...
Power supply interrupted during Ain Ganeshetsav Gaurai Puja : ऐन गणेशेत्सव गौराई पूजनवेळी वीजपुरवठा खंडित; महावितरण विभागाचा भोंगळ कारभारावर जनता नाराज -NNL

Power supply interrupted during Ain Ganeshetsav Gaurai Puja : ऐन गणेशेत्सव गौराई पूजनवेळी वीजपुरवठा खंडित; महावितरण विभागाचा भोंगळ कारभारावर जनता नाराज -NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| शहर व परिसरात महावितरण विभागाचा भोंगळ कारभार ऐन सणासुदीच्या काळात समोर येऊ लागला आहे. सण उत्सवाच्या काळातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने गणेश भक्तांसह माता गौरीच्या उत्सवात अडथळे निर्माण झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर पुढील दिवसात हा प्रकार थांबला नाहीतर संतप्त गणेशभक्त महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात ऐन मुख्य आरती पूजेच्या वेळेला वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे गणेश भक्त व गौरीपूजनाच्या तयारीत असलेल्या महिला वर्गातून महावितरण विभागाच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या ०७ तारखेला गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या काळात सकाळी आणि सायंकाळी रात्रीला आठ ते १० च्या दरम्यान गणरायाची भाविक भक्ताकडून आरती, महापूजा आणी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमां...
Ek Ped Maa Ke Naam : “एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत; 17 सप्टेबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम -NNL

Ek Ped Maa Ke Naam : “एक पेड मां के नाम” अभियान अंतर्गत; 17 सप्टेबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। “एक पेड मां के नाम” वृक्ष लागवडीची मोहिम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या अभियान अंतर्गत मंगळवार 17 सप्टेंबर रोजी एक दिवसीय विशेष वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र मेरी लाईफ पोर्टलच्या https://merilife.nic.in या संकेतस्थळावर अपलोड करावेत. तसेच गुगल शीटमध्ये वृक्ष लागवडीची परिपूर्ण माहिती भरावी, असे नागपूरचे रोजगार हमी योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीणचे आयुक्त अजय गुल्हाने यांनी कळविले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत भारतात पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तनाशी सामना करण्यासाठी आवाहन केले आहे. या मोहीमेंतर्गत 80 कोटी झाडे सप्टेंबर 2024 पर्यंत व 140 कोटी झाडे मार्च 2025 पर्यंत लागवड करण्याची मोहीम राबविण्याबाबत केंद्र शासनाने सुचित केले आहे. या अभिय...
Constitution Temple : संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर” उद्घाटन सोहळा -NNL

Constitution Temple : संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर” उद्घाटन सोहळा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर" उद्घाटन मा. उपराष्ट्रपती महोदय जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने करण्याचे विभागामार्फत सुनिश्चित केले आहे. सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने प्रस्तुत संस्थेत संविधान महोत्सवाचे औचित्य साधून 12 ते 15 सप्टेंबर 20...
Last chance to apply for ‘Mukhya Mantri Yojandoot’ : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी -NNL

Last chance to apply for ‘Mukhya Mantri Yojandoot’ : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
मुंबई। शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवार...
Himayatnagar drenej isshu ; बजरंग चौकातील नालीचे बांधकाम करा- अन्यथा गणेश विसर्जन करणार नाही-NNL

Himayatnagar drenej isshu ; बजरंग चौकातील नालीचे बांधकाम करा- अन्यथा गणेश विसर्जन करणार नाही-NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर। हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये येणाऱ्या बजरंग चौक मधून पळसपुर मार्गावरील रस्त्यावर नालीचे दुर्गंधीयुक्त पाणी जमा होऊन परिसरात साथीचे आजार पसरत आहेत. मागील सहा महिन्यापासून याची माहिती देऊनहीं नगरपंचायत प्रशासन थातूरमातूर पद्धतीने नाल्या उपसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी लाकडाचे फारोळे टाकून रस्ता बंद करत कुंभकर्ण झोपतील प्रशासकीय यंत्रणेला जाग करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत नालीची उंची वाढवून सांडपाण्याची वाट मोकळी करून देत रस्ता सुरळीत करून दिला जात नाही तोपर्यंत गणेश विसर्जन करणार नाही असा पवित्र घेतला आहे. हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक एक मधील शहरातील बजरंग व चौक परिसरात गेल्या अनेक महिण्यापासून थेट मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी जमा होत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. धार्मिक कार्या...
महापालिकेत आयुक्तांनी घेतला मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आढावा -NNL

महापालिकेत आयुक्तांनी घेतला मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा आढावा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेत *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी बैठकीच्या आयोजन करून दि.१२/०९/२०२४ रोजी या योजनेच्या कामाचा आढावा घेतला. सदरील बैठकीत या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून बहुसंख्य नागरिकांना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्याचे यावेळी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तसेच मागील बैठकीत सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रत्येकी १००-१०० या प्रमाणे फॉर्म दिले होते. त्याचाही आढावा आयुक्तांनी घेतला. सर्व क्षेत्रीय अधिकारी व DAY-NULM योजने विभागामार्फत जास्तीत जास्त फॉर्म जमा करून ते दि.२०/०९/२०२४ पर्यंत कार्यालया मध्ये फॉर्म जमा करणे बाबत सूचना दिल्या तसेच DAY-NULM विभागामार्फत सर्व समुदाय संघटक मार्फत फॉर्म घेऊन त्यांना झोन निहाय फॉर्म जमा करण्या...
माकपचे महासचिव आणि इंडिया आघाडीचे जेष्ठ नेते कॉ.सीताराम येचूरी यांचे निधन -NNL

माकपचे महासचिव आणि इंडिया आघाडीचे जेष्ठ नेते कॉ.सीताराम येचूरी यांचे निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव तत्वनिष्ठ, संघर्षशील, अभ्यासू, जीवनादायी,त्यागी नेतृत्व कॉ.सीताराम येचूरी यांचे दि.१२ सप्टेंबर रोजी दिल्लीत दुःखद निधन झाले. कॉ.सीताराम येचूरी हे माजी खासदार आणि इंडिया आघाडीचे जेष्ठ नेते होते. त्यांच्या नांदेड जिल्ह्यातील किनवट आणि माहूर या आदिवासी व डोंगराळ तालुक्यात अनेक सभा झाल्या आहेत. नांदेड शहरात देखील त्यांच्या त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या अकाली निधनाने डाव्या चळवलीत दुःख निर्माण झाले असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी भाकप कार्यालय लाल बावटा, मिलगेट नांदेड येथे दुपारी २ वाजता आदरांजली सभेचे आयोजन डावी लोकशाही आघाडी व इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. या आदरांजली सभेच इंडिया आघाडीच्या व डाव्या लोकशाही आघाडीच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन डा...
during Ganeshotsav, the main road is dark, the citizens are afraid ; गेल्या अनेक दिवासा पासून व गणेशोत्सव काळात मुख्य रस्त्यावर अंधार,नागरीकात भितीचे वातावरण -NNL

during Ganeshotsav, the main road is dark, the citizens are afraid ; गेल्या अनेक दिवासा पासून व गणेशोत्सव काळात मुख्य रस्त्यावर अंधार,नागरीकात भितीचे वातावरण -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून व गणेशोत्सव काळात ही मुख्य रस्त्यावर व परिसरातील ईतर भागात ही अंधाराचे साम्राज्य पसरले असून तात्काळ लाईट चालू करण्याची मागणी शिवसेना ऊबाठा गटाचे ऊपशहरप्रमुख दिपक देशपांडे व सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी मनपा आयुक्त सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे करून सुध्दागणेशोत्सव काळात स्ट्रीट लाईट,पाथवे टुयब लाईट, म्कयुरी लाईट अधापही चालू नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असून संबंधित विभागाच्या पदाधिकारी यांच्या वर कार्यवाही करून कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिका हद्दीत असलेले अनेक रस्ते बांधकाम विभाग यांच्या कडे वर्ग करण्यात आल्यानंतर सिडको परिसरातील मुख्य रस्ते बांधकाम विभाग यांच्या कडे वर्ग झाला असल्याने संबधित रस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातुर फाटा ते वसंतराव नाईक महाविद्यालय,संभाजी चौ...
error: Content is protected !!