Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Birthday celebration of social activist Balaji Patil Punegaonkar ; सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील पुणेगांवकर यांच्या वाढ दिवस साजरा.. – NNL

Birthday celebration of social activist Balaji Patil Punegaonkar ; सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील पुणेगांवकर यांच्या वाढ दिवस साजरा.. – NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेडl सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील पुणेगांवकर यांच्या वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी जिजाऊ ब्लड सेंटर नांदेड यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले,यावेळी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील पदाधिकारी ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. १२ सप्टेंबर रोजी सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व बालाजी पाटील पुणेगांवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक गावातील सरपंच,चेअरमन, तंटामुक्त अध्यक्ष, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य विविध पक्षाचे पदाधिकारी व शहरातील भाजपा पक्षाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार सुभाषराव साबणे,नांदेड ग्रामीण भाजपा अध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे,नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती स...
meritorious member Palya Samrat Shinge was felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्य सम्राट शिंगे यांचा सत्कार – NNL

meritorious member Palya Samrat Shinge was felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्य सम्राट शिंगे यांचा सत्कार – NNL

करियर, नांदेड
नांदेड l नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सर्व साधारण सभेत सभासद गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विभागीय कराटे स्पर्धेत सम्राट नरेंद्र शिंगे याने गोल्ड मिडल मिळविल्या बदल सत्कार करण्यात आला. नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती,यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, यांच्या सह मान्यवर यांच्या हस्ते सम्राट नरेन्द्र शिंगे याने वीर कराटे मार्शल आर्ट अकॅडमी मध्ये सेनसाई मनोज पतंगे ,संगम बोरकर सृष्टी पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले असून सम्राट याची वयाच्या बाराव्या वर्षी याचा तीन वेगवेगळ्या शालेय खेळामध्ये विभागीय स्तराला निवड झाली आहे. तसेच आतापर्यंत 15 टूर्नामेंट मध्ये त्याला गोल्ड मेडल प्राप्त केले याबद्दल त्यांचे संतोष नांगरे डॉ...
Ganesh murti ; सर्वात मोठी ‘श्री’ ची मूर्ती नांदेडच्या तारासिंह मार्केटमध्ये -NNL

Ganesh murti ; सर्वात मोठी ‘श्री’ ची मूर्ती नांदेडच्या तारासिंह मार्केटमध्ये -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड। शहर व जिल्ह्यातील सर्वात उंच गणपती म्हणून प्रसिद्ध झालेल्या तारासिंह मार्केटमधील क्षत्रिय गणेश मंडळाने याही वर्षी 'श्रीं'ची भव्य दिव्य मूर्ती बसवून भाविकांचे आकर्षण कायम ठेवले आहे. सदर श्री ची मूर्ती जवळपास २१ फूट उंच व १६ फुट रुंद असून बाजूलाच सिद्धीच्या आकर्षक मूर्ती लक्षवेधी ठरल्या आहेत. यातील एक रिद्धीची मूर्ती भाविकांना उठून आशीर्वाद देते तर दुसरी सिद्धी ची मूर्ती दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या हातावर लाडू ठेवते तर उंच असलेल्या श्री मूर्तीच्या खालील बाजूस दोन मूषक आरती करताना दाखविण्यात आले आहेत. उपरोक्त संकल्पनेची श्रींची मूर्ती बनविण्यासाठी कलाकुसर करणाऱ्या सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागल्याचे सांगितले जाते. मूर्ती व तेथील देखावा पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. श्री क्षत्रिय गणेश मंडळाचे अध्यक्ष अशोकसिंह हजारी, उपाध्यक्ष डॉ. रुपेशसिंह हजार...
Annual administrative inspection of 52 Maharashtra BN NCC Nanded ; 52 महाराष्ट्र बीएन एनसीसी नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी आणि एनसीसी अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ थाटात संपन्न – NNL

Annual administrative inspection of 52 Maharashtra BN NCC Nanded ; 52 महाराष्ट्र बीएन एनसीसी नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी आणि एनसीसी अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ थाटात संपन्न – NNL

करियर, नांदेड
नांदेड़l एनसीसी ग्रुप मुख्यालय औरंगाबादचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर यू के ओझा यांच्या अध्यक्षतेखाली 52 महा बीएन एनसीसी नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी आणि एनसीसी अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ नुकताच संपन्न झाला. 52 महाराष्ट्र एनसीसी बटालियन नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी 10 सप्टेंबर 24 रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर यू के ओझा यांनी नांदेड स्थित एनसीसी बटालियन येथे केली. कर्नल एमरंगाराव, कमांडिंग ऑफिसर आणि बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल के. डी.रेड्डी यांनी बटालियनमध्ये ग्रुप कमांडरचे स्वागत केले. कवायतीच्या निष्कलंक प्रदर्शनात सायन्स कॉलेज आणि यशवंत कॉलेजमधील एनसीसी कॅडेट्सने कमांडरला सर्वोच्च दर्जाचा गार्ड ऑफ ऑनर प्रदान केला आणि त्यानंतर संबंधित एनसीसी अधिकारी, कायम लष्करी कर्मचारी आणि नागरी कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला. या भेटीदरम्यान नांदेड, हिंगोली आ...
Appreciation of meritorious member child ; नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार -NNL

Appreciation of meritorious member child ; नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार -NNL

करियर, नांदेड
नांदेड l नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सर्व साधारण सभेत सभासद गुणवंत पाल्यांचा व कला क्रिडा विविध क्षेत्रात यश संपादन प्राप्त जवळपास ३५ जणांचा सत्कार मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु व मान्यवरांच्या हस्ते आई वडील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित सभासदांनी टाळयाचा प्रतिसाद देत अभिनंदन केले. नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती,यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, यांच्या सह मान्यवर यांच्या हस्ते चौथ्यी ते माध्यमिक व उच्च माध्यमिक,पदव्युतर व पदवी प्राप्त,संगणक,कला व क्रीडा क्षेत्रात गुणवंता प्राप्त, प्रतिक मोरे, हरषा वैध, रूद्र चांदणे,रचित कांबळे,श्रावणी ग...
On the occasion of Gangauri festival, Mahalakshmi ; गणगौरी सणाच्या निमित्ताने अनेक कुंटुबाचा निवासस्थानी महालक्ष्मी स्थापना,तिन दिवशीय पुजेची सांगता -NNL

On the occasion of Gangauri festival, Mahalakshmi ; गणगौरी सणाच्या निमित्ताने अनेक कुंटुबाचा निवासस्थानी महालक्ष्मी स्थापना,तिन दिवशीय पुजेची सांगता -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l गणगौरी लक्ष्मी सणाच्या निमित्ताने परिसरातील अनेक निवासस्थानी व ग्रामीण भागात महालक्ष्मी स्थापना विधीवत पुजन करून स्थापना केली असून मुखवटे , मखर,मंडप व सजावट केली असून मोठ्या संख्येने महालक्ष्मी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आगमन होणार असल्याने महिला भगिनी लक्ष्मी मंडप यासह अनेक वस्तू, सजावटीसाठी लागणारे साहित्य, मंडप,लाईट,डेकोरेशन साठी सिडको बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य विक्री साठी ऊपलब्ध झाले होते तर जनरल स्टोअर्स, ईलेक्ट्रॉनिक,यासह विविध प्रतिष्ठानचा अनेक दुकानात विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले तर महालक्ष्मी सणाच्या निमित्ताने सिडको परिसरातील विविध भागात पूजेचे साहित्य विक्री साठी आले होते. गणेशोत्सव काळात चौथ्या दिवशी गणगौरी आवाहन १० सप्टेंबर रोजी सायंकाळी झाले तर११ लासायंकाळी विधीवत महापूजा,आरती जेवण व १२ सप...
Mr. Mohanrao Hambarde built a toran made of Shree Phala ;आगामी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी गणपतीरायाल साकडे -NNL

Mr. Mohanrao Hambarde built a toran made of Shree Phala ;आगामी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी गणपतीरायाल साकडे -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेडl आगामी होणा-या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हडको भागातील नवसाला पावणारा शिव गणेश मंदिरात विधीवत पुजन करून श्री फळाचे तोरण बांधत साकडे घेतले यावेळी महाराणा प्रताप गणेश मंडळ येथे महाआरती केली. गणेशोत्सव निमित्ताने ११ सप्टेंबर रोजी नांदेड दक्षिण आमदार मोहनराव हंबर्डे यांनी हडको भागातील नवसाला पावणारा शिव गणेश मंदिरात विधीवत पुजन, महा अभिषेक,करून आगामी विधानसभा निवडणुकीत पुनश्च महा विकास आघाडीच्या मुख्यमंत्री होण्यासाठी गणपतीदेवाला साकडे घालून श्री फळाचे तोरण बांधले, यावेळी ॲड जे पी.पाटील,माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे,ज्योती कदम, भारतीय कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष ब्रिज लाल उगवे, गोल्डी जमदाडे, राम देशपांडे, संभाजी पाटील बेटमोगरेकर, एस.पी. कुंभारे,उपस्थित होते. महाराणा प्रताप गणेश मंड...
नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – रयत क्रांती संघटनेची मागणी -NNL

नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या – रयत क्रांती संघटनेची मागणी -NNL

नांदेड, कृषी
नांदेड। जिल्ह्यात एक सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले मूग, उडीद आणि बहरात असलेले सोयाबीन, कापुस, भाजीपाला-फळबागाचे तसेच जनावरे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर यांचे नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. निवेदनात अशी म्हटले आहे की,अतिवृष्टीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे . काही ठिकाणी तर पिके पूर्ण जमीनदोस्त झाली आहेत. जमिनी खरडून गेली आहेत. पिक विमा तात्काळ लागू करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग करावा. नांदेड जिल्ह्यातील दरवर्षी धरणे भरल्यामुळे परिसरातील शेतजमीन पूर्णता पाण्याखाली येते, त्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते त्यासाठी सरकारने योग्...
Eid-e-Miladunbi program : मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला -NNL

Eid-e-Miladunbi program : मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला -NNL

धार्मिक, नांदेड
हदगाव। मोहम्मद पैगंबर व गणेश विसर्जन हे दोन्ही धार्मिक कार्यक्रम योगायोगाणे दोन दिवसानी आल्यामुळे प्रशासनाला अडचणी निर्माण होऊ नये यासाठी हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला आहे. हदगाव शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी मोहम्मद पैगंबराचा वाढदिवसानिमित्त मिलादुनबीचा कार्यक्रम 16 सप्टेंबर रोजी होता. परंतु गणपती विसर्जन दिनांक 17 सप्टेंबर रोजी असल्यामुळे हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्याच्या हेतूने हदगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होऊ नये दि 16 सप्टेंबर रोजी असलेला ईद-ए-मिलादू नबीचा कार्यक्रम 19 सप्टेंबर रोजी गुरुवारी घेण्याचे ठरविले आहे. यामुळे दोन्ही समाजात ऐक्य व शांतता दृष्टीने हदगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी असे आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी हदगाव तहसीलदार हदगाव व हदगाव पोलीस स्टेशन...
Auto accident ; माहूर तालुक्यातील सारखणी रोडवर ऑटोची सांड्याला धडक घटनास्थळी एक ठार -NNL

Auto accident ; माहूर तालुक्यातील सारखणी रोडवर ऑटोची सांड्याला धडक घटनास्थळी एक ठार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। माहूर सारखणी रोडवरील लिंबायत फाटा समोर असलेल्या पेट्रोल पंपाच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर आटोसमोर अचानकपणे सांड्या(वळू)आल्याने त्यास ऑटोची धडक बसून झालेल्या गंभीर अपघातात दोन ठार तर ड्रायव्हरसह तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि ११ सेप्टेंबर रोजी रात्री ७.३० वा घडली माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील ॲपे ऑटो क्र. एम. एच. २६ टि ५३९० चालक याने ऑटो मध्ये इतर चार प्रवासी बसवून घराकडे जाण्यास निघाला होता लिंबायत फाटा जवळ रेणुकाई पेट्रोल पंप समोर अचानकपणे सांड्या समोर आला त्यास ऑटोची जोरात धडक बसल्याने ऑटोमध्ये बसलेले छत्रपती नागोराव गवळी वय २६ वर्ष रा. नखेगाव याला डोक्याला छातीला मार लागल्याने तो जागीच ठार झाला तर रेखा वसंता जाधव वय ३३ हिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिला पुढिल उपचारा करीता पुसद येथे पाठविले होते तिचा उपचारा दरम्यान मुत्यू झाल्याची चर्...
error: Content is protected !!