Sunday, July 12

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Last date to apply is September 30 : 10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024;अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर -NNL

Last date to apply is September 30 : 10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024;अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर -NNL

नांदेड, करियर
नांदेड। प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षे’चे (MAHATET) आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे. शिक्षण सेवक/शिक्षक या पदांकरिता 10 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-1 घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-2 दुपारी 2 ते 4.30 दरम्यान होणार आहे. इ. 1 ली ते 5वी आणि इ. 6वी ते 8वी करिता सर्व व्यवस्थापने, परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित ईत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: MAHATET परीक्षा उत्तीर्ण होण अनिवार्य आहे. या परिक्षेकरिता 9 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर अर...
Adv.Dilip Thakur’s residence : ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी अमरनाथ गुहेमध्ये महालक्ष्मी मुर्त्याची स्थापना -NNL

Adv.Dilip Thakur’s residence : ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी अमरनाथ गुहेमध्ये महालक्ष्मी मुर्त्याची स्थापना -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| विक्रमी चोवीस वेळा अमरनाथ चे दर्शन घेतलेले धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी यावर्षी अमरनाथची गुहा तयार करून त्यामध्ये महालक्ष्मी च्या स्थापना करण्यात आल्या असल्यामुळे या सुंदर देखाव्याचे दर्शन घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण गौरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करणारे दिलीप ठाकूर यांनी यावर्षी त्यांच्या शिवशक्ती नगर, मील रोड, नांदेड येथील निवासस्थानी अमरनाथ ची गुहा तयार केली आहे.अमरनाथ ला ज्याप्रमाणे गुहा आहे त्याप्रमाणे हुबेहूब देखावा तयार करण्यात आला आहे.या गुहेत बाबा बर्फानीची देखणी पिंड, कबूतरे, त्रिशूल,डमरू, भगवा झेंडा च्या प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच दिलीप ठाकूर यांच्या निवासस्थानी श्री च्या पाचशे पेक्षा मुर्त्या ठेवण्यात आलेले आहे. एक दुसऱ्याशी किंचितही साम्य नसणाऱ्या या मुर्त्या पाहण्यासाठी दरवर्षी शेकडो म...
Nanded police ; भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने काही तासाचे आत चोरीचा गुन्हा उघड करुन गन्हयात चोरीस गेलेला माल जप्त केला -NNL

Nanded police ; भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने काही तासाचे आत चोरीचा गुन्हा उघड करुन गन्हयात चोरीस गेलेला माल जप्त केला -NNL

नांदेड, क्राईम
भाग्यनगर पोलिसांची कामगीरी नांदेड। ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार माली गुन्हयातील गुन्हेगाराना अटक करण्याबाबत मा. पोलिस अधिक्षक नांदेड यांनी पोलिस निरीक्षक भाग्यनगर यांना आदेशीत केले होते त्यानुसार श्री रामदास शेडंगे पोलिस निरीक्षक भाग्यनगर, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे चालु केले होते. त्या अनुशंगाने पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दि. 10/09/2024 रोजी 10.30 वाजन्याचे सुमारास गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि.केजगीर यांना माहीती मिळाली कि छत्रपती चौक येथे काही महीलानी लहान मुलाचे गळ्यातील सोन्याचे ओम हिसकावुन चोरुन नेले आहे अशी माहीती मिळाल्याने सदरची माहीती वरीष्ठाना देवुन पो.उप.नि. केजगीर व त्यांचे पथकातील अमंलदार हे लागलीच सदर भागात जावुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे शोध घेतला असता कॅनलरोडवर एम के पाटील शाळेजवळ दोन संशयीत महीला मिळाल्याने त्यांना महीला अम...
Hadgaon, Himayatnagar Assembly : हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर -NNL

Hadgaon, Himayatnagar Assembly : हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदार संघात सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आजी माजी आमदाराच्या कार्यप्रणालीवर नाखूष जनता नव्या चेहऱ्याची वाट पाहत असून, वंचित आघाडीकडून अनेकजण अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करीत असले, तरी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांची भुमिका निर्णायक ठरत असते. परवाच अँड. प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौर्‍यावर असताना त्यांनी डाॅ. श्यामराव वाकोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अनेक विषयांवर चर्चा केली. त्यामुळे हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अँड. आंबेडकर यांची डाॅ. वाकोडे यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट आगामी विधान सभेची उमेदवारी त्यांना बहाल करण्यासाठीच होती अशी चर्चा रंगत असतानाच फक्त घोषणेची औपचारिकताच बाकी असल्याचे, त्यांच्या ...
Thane Slum Rehabilitation Project Officer Ashwini Patil felicitated : ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील यांचा लोह्यात सत्कार -NNL

Thane Slum Rehabilitation Project Officer Ashwini Patil felicitated : ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील यांचा लोह्यात सत्कार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| दहा वर्षा पूर्वी लोहा कंधार तालुक्यात जलयुक्त अभियान अतिशय प्रभावीपणे राबविणाऱ्या तत्कालीन उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील याचा लोह्यात दि नांदेड मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल, तलाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती कदम, कोतवाल संघटनेचे माधव काकडे याच्या वतीने सत्कार करण्यात आला> उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.२०१४-१६या वर्षात उपविभागीय अधिकारी म्हणून लोहा कंधार मध्ये कार्यरत होत्या. जलयुक्त अभियानात लोकचळवळ उभी केली आणि अनेक गावे त्यांनी पाणीदार बनविली. उस्माननगर या गावाचा दुष्काळ कायमचा त्यांनी संपविला. अनेक उपक्रम त्यांनी महसूल विभागाच्या राबविले. कडक शिस्तीच्या व नियमांनुसार प्रशासन चालविणाऱ्या अधिकारी अशी त्याची ओळख होती. त्यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांना महसूल कायदा व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या त्याचा आता य...
Brahmakamal sprouted as many as 5 times this year : हाळणीत शंकरअप्पा हेसे यांच्या घरी उगवले या वर्षात तब्बल ५ वेळा ब्रम्हकमळ -NNL

Brahmakamal sprouted as many as 5 times this year : हाळणीत शंकरअप्पा हेसे यांच्या घरी उगवले या वर्षात तब्बल ५ वेळा ब्रम्हकमळ -NNL

धार्मिक, नांदेड
मुक्रमाबाद/नांदेड| मुखेड तालुक्यातील हाळणी येथील शंकरअप्पा हेसे यांच्या घरात यावर्षी मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी मध्यरात्री ५ ब्रह्मकमळ उगवले असून जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात सलग पाच वेळा असे एकूण ११ ब्रह्मकमळ उगवले आहेत. मागील पाच वर्षापासून दरवर्षी सलग पाचव्यांदा हेसे यांच्या घरी ब्रह्मकमळ उमलत आहे. यंदा गुरूवार दि.२५ जुलै रोजी मध्यरात्री पहिल्यांदा १ ब्रह्मकमळ, याच महिन्यातील शनिवार दि.२७ जुलै रोजी मध्यरात्री दुसऱ्यांदा १ ब्रह्मकमळ, शुक्रवार दि.०२ ऑगस्ट रोजी तिसऱ्यांदा २ ब्रह्मकमळ, शुक्रवार दि.०९ ऑगस्ट रोजी चौथ्यांदा २ ब्रह्मकमळ व मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी मध्यरात्री पाचव्यांदा ५ ब्रह्मकमळ असे एकूण ११ ब्रह्मकमळ हेसे यांच्या घरी उमलले असून, या उगवलेल्या ब्रह्मकमळाचे समस्त परिवाराने मनोभावे पूजन,आरती करून दर्शन घेतले. ब्रह्मकमळ हे साधारणतः जुलै ते सप्टेंबर महिन्यात उगवत...
The black marketers of ration : संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतला; रेशनचा काळाबाजार करणारांची झोप उडाली  -NNL

The black marketers of ration : संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतला; रेशनचा काळाबाजार करणारांची झोप उडाली -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| ऑफरेशन प्लॅश आउट नुसार अवैद्य कार्यवाही करणेकामी पोलीस अधीक्षक नांदेड यांनी विशेष पथके तयार करुन पथकातील अधिकारी व अमंलदार यांना अवैद्य धंदयावर कार्यवाही कार्याचे आदेशीत करण्यात आले होते. त्यानुसार दिनांक १० रोजी विशेष पथकाने मिळालेल्या माहितीवरून संशयित राशनचा ट्रक चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे रेषांचा काळाबाजार करणाऱ्यांची झोप उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी दिलेल्या आदेशावरुन दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन देगलुर हदिदत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून देगलूर ते उदगीर रोडवर मौजे कारेगांव येथे एक आयचर वाहन क्रमांक MH 26 BD 8051 वाहन थांबवून सदरचे वाहन चेक केले असता नमुद वाहनात गहु व तांदळाने भरलेले 115 कटटे किमत अंदाजे 1,20,000/- रु चा रेशनच...
Citizens’ health is at risk : नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; लाकडाचे फारोळे टाकून नागरिकांनी केला रस्ता बंद -NNL

Citizens’ health is at risk : नगरपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; लाकडाचे फारोळे टाकून नागरिकांनी केला रस्ता बंद -NNL

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील वॉर्ड क्रमांक एक मध्ये येणाऱ्या बजरंग चौकातील रस्त्यावर थेट गटार नालीचे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार सूचना देऊनही उपाययोजना केल्या जात नसल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांना साथीच्या आजाराला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी चक्क गांधीगिरीचा मार्ग अवलंबुन थेट रस्त्यात झाडांचे फारोळे टाकून रस्ताच बंद केला आहे. ऐन सणासुदीच्या काळात निर्माण झालेली शहरातील दुर्गंधी नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा उघड करणारी ठरत आहे. किमान आत्तातरी प्रशासनाने याची दखल घेऊन अनुचित घडण्या होण्यापूर्वी गटारीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावून कायम समस्या सोडवावी अशी मागणी केली जात आहे. सध्या शहरात गौरी गणपतीच्या सण उत्सवाचा पर्वकाळ सुरु आहे, असे असताना देखील शहरात स्वच्छतेचे ...
Celebrating the anniversary of Himayatnagar Civil Court : हिमायतनगर दिवाणी न्यायालयाचा वर्धापन साजरा -NNL

Celebrating the anniversary of Himayatnagar Civil Court : हिमायतनगर दिवाणी न्यायालयाचा वर्धापन साजरा -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| हिमायतनगर भोकर या राष्ट्रीय महामार्गावरील अहसील कार्यालयाजवळ असलेल्या दिवाणी न्यायालय हिमायतनगरच्या नूतन इमारतीचा प्रथम वर्धापन दिन आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी साजरा करण्यात आला. नूतन इमारतीला वर्ष झाले आहे, त्यानिमित्ताने अभिवक्तता संघाचे माजी अध्यक्ष राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अभिवक्ता संघ हिमायतनगरचे उपाध्यक्ष ऍड. किरणकुमार नंदकुमार गुंडाळे, सचिव एडवोकेट श्रीराम शिंदे, अभिवक्ता संघाचे सदस्य व पदाधिकारी ऍड.अरविंद सोळंके साहेब, एडवोकेट संदेश कोठेकर साहेब, एडवोकेट नवीन ठाकूर साहेब, एडवोकेट जब्बार उपस्थित होते....
Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : ज्येष्ठांनो, चला तीर्थ दर्शनाला ! मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL

Chief Minister’s Tirtha Darshan Yojana : ज्येष्ठांनो, चला तीर्थ दर्शनाला ! मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्य शासनाने भारतातील तोर्थक्षेत्रांना यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. योजनेचे नाव आहे "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबरपर्यंत आहे.  या योजनेसाठो ६० वर्षावरील नागरिकांनों सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळेजवळ नांदेड येथे अर्ज दाखल करायचे आहेत. ३० हजार रुपयापर्यंत या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.  कशी आहे योजना ? - भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपेको एका स्थळाच्या यात्रकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्...
error: Content is protected !!