Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Maratha reservation : मराठा आरक्षण समर्थनात सिडको हडको ला बंदला ऊत्सफुर्ते प्रतिसाद, ग्रामीण भागातही बंद -NNL

Maratha reservation : मराठा आरक्षण समर्थनात सिडको हडको ला बंदला ऊत्सफुर्ते प्रतिसाद, ग्रामीण भागातही बंद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| मराठा आरक्षण समर्थनात नांदेड जिल्ह्यात २३ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला सिडको हडको परिसरातील विविध भागातील प्रतिष्ठाने, हाॅटेल,यासह मुख्यबाजार पेठ बंद ठेवण्यात आली,यावेळी मराठा सकल समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण संदर्भात अंतरवेली येथे अमरण गेल्या ६ दिवसापासून उपोषण बसले असुन नांदेड जिल्हायात २३ सप्टेंबर रोजी समर्थनात बंदचे आवाहन करण्यात आले होते. याअनुषंगाने २३ सप्टेंबर रोजी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी यानंतर दुचाकी वरून रॅली काढून सकल समाज बांधवांनी अण्णाभाऊ साठे,छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप सिंह पुतळा यांना अभिवादन केले. यावेळी सकल समाज बांधवांनी बंदचे आवाहन केले होते,यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी सा...
Annual Brahmotsava : भगवान बालाजी मंदिर सिडकोचा ३४ वा वार्षिक ब्रह्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन -NNL

Annual Brahmotsava : भगवान बालाजी मंदिर सिडकोचा ३४ वा वार्षिक ब्रह्मोत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| सिडको येथील श्री भगवान बालाजी मंदिराच्या ३४ वा दसरा ब्रह्मोत्सवानिमित्त ३ ते १२ ऑक्टोंबर दरम्यान दैनंदिन होम हवन विधी ,अभिषेक,कलशाभिषेक, वसंत व कल्याण उत्सव आदी कार्यक्रमासह रथयात्रा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून जय्यत तयारी करण्यात येत असून रंगरंगोटी सह मंदिरावर व कमान प्रवेशद्वार येथे रोषणाई करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री भगवान बालाजीचा ब्रह्मोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला असून ३ ते १२ऑक्टोंबर दरम्यान आचार्य पंडित श्री पंचरात्रगम विद्वावान सुवर्ण कंकनालकृत श्रृंगारम रंगानाथाचार्य यज्ञाचार्य,जिवागुडा व मंदिर पुजारी श्री.दिव्यांशु महाराज यांच्या आचार्यतत्वाने सकाळी अभिषेक, नामपाठ, होम हवन विधीपूर्वक संपन्न होणार आहे. दररोज वाहनातून श्री भगवान बालाजी उत्सव मूर्तीची मिरवणूक सकाळी व सायंकाळी निघणार आहे. सोमवारी दि ३ऑक्टोंबर रोजी सुप्रभात,अभिष...
Sakal Maratha : सकल मराठा बांधवांच्या वतीने हिमायतनगर शहर तालुका कडकडीत बंद -NNL

Sakal Maratha : सकल मराठा बांधवांच्या वतीने हिमायतनगर शहर तालुका कडकडीत बंद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 23 सप्टेंबर सोमवारी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने हिमायतनगर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला हिमायतनगर शहर व तालुक्यातील व्यापारी व नागरिकांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन मोठा प्रतिसाद दिला आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाचा निषेध व्यक्त करून विविध मागण्याचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवीण्यात आले आहे. मागील सात दिवसापासुन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या न्यायिक मागण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत. परंतु अद्यापही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. परिणामी त्यांची तब्बेत खालावत चालली आहे. शासनाच्या या आडमुठे धोरणांच्या विरोधात आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून सोमवारी दिनांक 23 सप्टेंबर सकाळ पासून...
Pandurang shinde ;बळेगाव व बाभळी बंधारा बॅकवॉटरमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी लढा उभा करणार.. रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे -NNL

Pandurang shinde ;बळेगाव व बाभळी बंधारा बॅकवॉटरमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी लढा उभा करणार.. रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे -NNL

नांदेड, कृषी
नायगांव/नांदेड। बळेगाव बाभळी बंधारा बॅकवॉटरमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली तालुक्यातील शेतकऱ्याला एकत्र करून लढा उभा करणार आहोत असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज पाटोदा येथील शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले. नांदेड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी गोदावरी ही पुढे तेलंगणा राज्यांमध्ये वाहत जाते. या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये बळेगाव व बाभळी बंधारा बांधण्यात आलेला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या दोन बंधाऱ्याच्या बॅक वॉटर मुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येते, त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद मका इ. पिकाचे नुकसान होते. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे त्याचा आर्थिक कणा मोडलेला आहे. यावर्षी तर दि.०१ ते ०४ सप्टेंबर पर्यंत संपूर...
Biloli School ; सुंदर शाळा अभियानात पूज्य साने गुरुजी विद्यालय प्रथम -NNL

Biloli School ; सुंदर शाळा अभियानात पूज्य साने गुरुजी विद्यालय प्रथम -NNL

नांदेड, करियर
बिलोली। राज्य शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा -2 मध्ये बिलोली तालुक्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळामधून पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय बिलोली प्रथम,श्री गजानन विद्यालय, आरळी द्वितीय तर श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल, बेळकोणी खुर्द तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल, सगरोळी ही शाळा यावर्षी राज्यस्तरावर पात्र झाली असल्यामुळे पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय, बिलोली या शाळेला प्रथम क्रमांक येण्याचा मान प्राप्त झाला आहे. तसेच गोदावरी मनार पब्लिक स्कूल, शंकरनगर ही शाळा मागील वर्षी तालुक्यातून प्रथम क्रमांक आल्यामुळे चालू वर्षात बक्षीस फेरीतून बाद झाली आहे. यावर्षी राज्यस्तरावर पात्र ठरलेल्या सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक संभाजी गायकवाड, तालुक्यातून प...
Santiniketan Public School ; शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मालेगाव चे शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश ,१४ वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरासाठी रवाना – NNL

Santiniketan Public School ; शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मालेगाव चे शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश ,१४ वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरासाठी रवाना – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड l सध्या चालू असलेल्या अर्धापूर तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मालेगावच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने १४ वर्षाखालील मुलींचा संघ अर्धापूर तालुक्यातून प्रथम क्रमांकाने पात्र होऊन जिल्हास्तरासाठी रवाना झालेला आहे. तसेच इतर क्रीडा प्रकारात बॅडमिंटनमध्ये द्वितीय क्रमांक, खो खो मध्ये द्वितीय क्रमांक, द्वितीय क्रमांक, कराटे जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष सौ.शशिकला बिरादार ,सचिव संभाजीराव बिरादार ,कोषाध्यक्ष सत्यजित बिरादार ,प्राचार्य डॉक्टर वानखेडे,वाघ व सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत....
Railway station name ; धर्माबाद रेल्वे स्टेशनला पहिले हुतात्मा पानसरे यांचे नाव देण्यात यावे -NNL

Railway station name ; धर्माबाद रेल्वे स्टेशनला पहिले हुतात्मा पानसरे यांचे नाव देण्यात यावे -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड, गोविंद मुंडकर। मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने पंधरा दिवसीय विविध कार्यक्रमांचे आयोजन चळवळी योद्धा स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचारमंच आणि राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव धर्माबाद रेल्वे स्टेशनला देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अनुषंगाने राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा शाखा नांदेड आणि चळवळी योद्धा स्वर्गीय बसवंतराव मुंडकर विचार मंच, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने *मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम पंधरा दिवस राबविण्यात येत आहेत. दरम्यान मराठवाडा मुक्ती संग्रामातील पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची जन्मभूमी सध्या स्थितीतल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील असली ...
Mahavitaran ; देगलूर तालुक्यातील लिंबा गावं वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस पासून अंधारात -NNL

Mahavitaran ; देगलूर तालुक्यातील लिंबा गावं वीज पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस पासून अंधारात -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले। येथून जवळच असलेल्या मो लिंबा येथील रोहित्र जळाल्याने जनता ऐन पावसाळ्याच्या दिवसात तीन दिवस पासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत. लाईनमेनशी गावकऱ्यांनी संपर्क साधला असता सध्या रोहित्र उपलब्ध नसुन, आल्या नंतर बसवण्यात येईल असे सांगितले असता लाईनमेन मात्र उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे कामं करत असल्याचे दिसून येत आहे. देगलूर तालुक्यातील मौजे लिंबा गावं मन्याड नदीच्या काठावर वसलेले असून, गावासभोताली शेती झाडांनी वेढ घातल्याने सततच्या पावसामुळे दिवसा चालने मुश्किल आहे. अस असताना ऐन पावसाळ्यात विद्युत पुरवठा बंद पडल्याने जनता जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. विजेअभावी पिण्याच्या पाण्याची सोय व सांडपाणी कसे करावे असा सवाल गावकऱ्यांना भेडसावत आहे. आजपर्यंत जेव्हा जेव्हा वारा पाऊस पडतो तेंव्हा तेंव्हा हमखास बती गुल होतेच. त्यासाठ...
Mp nagesh patil ashtikar ; खा.नागेश पाटील उद्या माहुर तालुक्याच्या दौऱ्यावर -NNL

Mp nagesh patil ashtikar ; खा.नागेश पाटील उद्या माहुर तालुक्याच्या दौऱ्यावर -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खा. नागेश पाटील आष्टीकर हे उद्या दि. २३ रोजी तालुक्यातील नागरिक व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतीबा खराटे यांनी दिली आहे. खा.नागेश पाटील आष्टीकर हे तालुक्यात जनसंपर्क दौरा करणार असुन ते दि. २३ रोजी सायंकाळी ४ वाजता माहुर येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधुन वानोळा, कुपटी, वाई बाजार, गोडवडसा, सारखणी मांडवी, कनकी येथिल नागरीकाशी संवाद साधणार आहेत, या वेळी त्यांच्या समवेत उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असणार आहेत....
Devendra Fadnavis : लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुण्यात वसतिगृहासाठी शासन देणार जागा-देवेंद्र फडणवीस -NNL

Devendra Fadnavis : लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई, पुण्यात वसतिगृहासाठी शासन देणार जागा-देवेंद्र फडणवीस -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नवी मुंबई आणि पुण्यात वसतिगृहासाठी शासन जागा देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या मंचावरून केली. खा.डॉ.अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही यात्रा मुंबईत दाखल झाली असून खा.गोपछडे यांनी केलेल्या सर्व मागण्यांची देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. सन्मान यात्रेचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. समस्त लिंगायत समाजाच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य हृद्य सत्कार करण्यात आला. वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा खा. डॉ. अजितजी गोपछडे यांच्या नेतृत्वात दि. 5 सप्टेंबर रोजी भक्तीस्थळ, श्रीक्षेत्र राजुर (अहमदपूर) येथून आरंभ झाली. महाराष्ट्रातील अनेक शहरात या यात्रेचे भव्य स्वागत होत आहे. मुंबईत ही यात्रा दाखल झाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजाच्यावती...
error: Content is protected !!