Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Lalita shinde ; भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे यांच्यी नियुक्ती -NNL

Lalita shinde ; भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे यांच्यी नियुक्ती -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड। भाजपा महिला आघाडीच्या मोर्चा प्रदेश सर चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे बोकारे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पार्टी आपले नेते, देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले भाजपाचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबुत करण्याकरिता प्रदेश मोर्चचा माध्यमातून आपण जास्तीत जास्त वेळ देऊन चांगल्या प्रकारे काम कराल अशी नियुक्ती पत्रात उल्लेख केला असून सदरील नियुक्ती चित्रा वाघ यांनी केली आहे. सदरील नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते २२ सप्टेंबर रोजी देण्यात आले, या वेळी नवनियुक्त महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या नियुक्ती बदल ललिता शिंदे यांच्ये अभिनंदन होत आहे....
Kisan janandolan ; किसान जनआंदोलनाचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला -NNL

Kisan janandolan ; किसान जनआंदोलनाचा धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला -NNL

कृषी, नांदेड
नांदेड। किसान जन आंदोलन भारतचे संस्थापक सचिन कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.२३ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध जीवनमरणाच्या मागण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांना किसान जनआंदोलन, भारतच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मोर्चाची सुरूवात कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे चौकापासून हिंगोली गेट अंडरब्रिज मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.दुपारी एक वाजता कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून मोर्चाची सुरवात करण्यात आली. यावेळी किसान जनआंदोलन भारतचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल,मुख्य समन्वयक कॉ.गंगाधर गायकवाड, बालाजी आबादार पाटील,मारोती सवंडकर, अजित पाटील, भारत सूर्यवंशी...
Chief Minister’s War Room : मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

Chief Minister’s War Room : मंत्रालयातील ‘मुख्यमंत्री वॉर रूम’ चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील नूतनीकरण केलेल्या ' मुख्यमंत्री वॉर रूम' आणि म्युरल (भित्तीचित्र) चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून आज करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे,  प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वॉर रूममधील सोयी सुविधांची माहिती घेतली.  राज्यातील प्रकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या डॅशबोर्ड, प्रकल्पाची फाईलची सद्यस्थिती, ज्या विभागाकडे प्रलंबित आहे, त्या विभागाला जाणारी नोटिफिकेशन आदींबाबत माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतली. या सर्व पद्धतीमुळे  प्रकल्पाला गती मिळून विहित कालावधीत प्रकल्प पूर्ण होण्यास मदत होणार आहे. राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावर नियंत्रण ठेवून सातत्याने पाठपु...
The number of stray animals : वाई बाजारात भटकी जनावरे, गाढवांचा वावर वाढला -NNL

The number of stray animals : वाई बाजारात भटकी जनावरे, गाढवांचा वावर वाढला -NNL

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यातील वाई बाजार येथे भटक्या जनावरे व गांढवाचा वावर वाढला असून कुत्र्यांचा बेफाम वावर ही गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या आहे.मुख्य रस्त्यावर तळ ठोकून बसणाऱ्या मोकाट जनावरांसह गाढवे, कुत्री यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु येथील ग्रा.प प्रशासनाकडे कोंडवाड्याची व्यवस्था नसल्याने कारवाई होत नाही. परिणामी अपघात घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न वाईकरांपुढे कायम आहे. येथील मुख्य रस्ते आणि गल्ली बोळात मोकाट जनावरानंतर आता बाहेर गावातून वाळू वाहून नेणार्‍या गाढवांचा व कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.सदरील जणावरे इमारतींच्या पार्किंगमध्ये, त्याच प्रमाणे रात्रीच्या वेळेस बंद दुकानांच्या आश्रय हे जणावरे घेत असतात. त्या ठिकाणी कुत्र्यांच्या व इतर जणावरांच्या घाणीने रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. हजारोंच्या संख्येने असलेले हे ...
Yellow alert for two days for Nanded : मुंबईच्या हवामानशास्त्र केंद्रात नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट -NNL

Yellow alert for two days for Nanded : मुंबईच्या हवामानशास्त्र केंद्रात नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट -NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23 व 25 सप्टेंबर 2024 या दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 या दिवशी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. 23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार (Heavy Rainfall 64.5 - 115.5 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Very Heavy 115.6 - 204.4 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. आणि दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्...
Demand for status of pilgrimage : श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी -NNL

Demand for status of pilgrimage : श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी -NNL

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पय्याबोधी थेरो यांनी केली. त्यांच्यावतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. भदंत उपगुप्त महाथेरो, भदंत करूणानंद, भदंत महविरो भदंत पंय्यानंद, भदंत धम्मशिल, भदंत धम्मधर, भदंत हर्षबोधी, भदंत शांतिरत्न, भदंत मोग्गलायन, भदंत मुदितानंद, भदंत पंय्यारत्न आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे सर्वेसर्वा भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई येथे जाऊन निवेदन देण्यात आले. या निवेदनात खुरगाव श्रामणेर प्रशिक्षण केंद्रासमोरील गायरान जमीन ही श्रामनेर शिबिरासाठी विपश्यना ...
Godjevan day : वडगावात गोडजेवनाच्या दिवशी नाती, नातू व मुलीचा स्तुत्य उपक्रम -NNL

Godjevan day : वडगावात गोडजेवनाच्या दिवशी नाती, नातू व मुलीचा स्तुत्य उपक्रम -NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर| कलंबर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, तालुका देखरेख संघाचे चेअरमन तथा वडगाव ता.लोहा येथील ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच , मा.पोलिस पाटील कै. देवराव दाजीबा पाटील काळे यांच्या स्मरणार्थ गोडजेवणाच्या दिवशी नाती ,व नातू आणि मुलींच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत परिसरातील नऊ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला शैक्षणिक साहित्य म्हणून अत्यावश्यक लाभणारे एल ईडी टिव्हीचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.प्रणिताताई चिखलीकर देवरे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून.... होत्यातर प्रमुख पाहूणे म्हणून संदीप मोळोदे ( अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड ), गोविंद नांदेडे ( पर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य ), शिवाजीराव कपाळे ( सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ) , विजय बेतीवार (कृषीविभाग अधिकारी नांदेड ) , संजय पाटील क-हाळे ( माजी जि.प. श...
Cement concrete : मनपाच्या जुना कौठा गावात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीट व नाली बांधकाम शुभारंभ -NNL

Cement concrete : मनपाच्या जुना कौठा गावात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीट व नाली बांधकाम शुभारंभ -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १९ मधील जुना कौठा गावात जिल्हा नियोजन समितीच्या दलितेतर वस्त्या सुधारणा योजना विकास निधी अंतर्गत नाली बांधकाम, सिमेंट काँक्रीट व पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ २३ सप्टेंबर रोजी शिवसेना ऊबाठा गटाचे निष्ठावंत शिवसैनिक निळकंठ पाटील व छावा प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटीलयांच्या हस्ते करण्यात आले. जुना कौठा गावात गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही निधी न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील यांनी सततच्या केलेल्या पाठपुरावा मुळे जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधी उपलब्ध झाला आहे, या निधी अंतर्गत जिल्हा परिषद शाळा हनुमान मंदिर परिसर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भागात सिमेंट काँक्रीट रस्ता,नाली बांधकाम,पेव्हर ब्लॉक या कामामुळे परिसरात सौदर्य मध्ये भर पडणार आहे. या कामाचा शुभारंभ २३ सप्टेंबर रोजी करण्यात आला...
Dr.Hansraj Vaidya : गरजवंत ज्येष्ठ नागरीकांच्या लक्षवेधी मागणी पदयात्रेला उदंड प्रतिसाद – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr.Hansraj Vaidya : गरजवंत ज्येष्ठ नागरीकांच्या लक्षवेधी मागणी पदयात्रेला उदंड प्रतिसाद – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| रात्रीच्या झालेल्या दमदार पाऊसास व सकाळच्या ढगाळलेल्या वातावरणास न जुमानता शहरी व ग्रामिन भागातून आलेल्या ज्येष्ठ व अतिज्येष्ठ महिला-पुरूषांनी कलामंदिर परिसर खचाखच्च भरून ओंसांडून वाहात होता. पदयात्रेचे एकूनच सुरेख नियोजन संस्थेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा डाॅ.शितल ताई भालके यांचे होते. सुरूवातीस नांदेडचे सुप्रसिद्ध मो.रफी(मंजूर हस्मी)'मुकेश(पत्रकार विजय बंडेवार), महेंद्र कपूर (शिवहर तोडकरी), मन्नाडे (अब्दूल गनी चौधरी), कवि प्रदिप (डाॅ.हंसराज वैद्य),कांही ज्येष्ठ नागरिका मधून महिला व पुरूष अदीनीं सुरेल अशा भाव गीतं-भक्तीगीतं,तांची मनोरंजन मेज वानीवर ज्येष्ठ नागरिकांनी यथेच्छ ताव मारला.* ठिक साडे आकराच्या सुमारास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योकपति मा.नविनभाईजी ठक्कर यांच्या शुभ हस्ते पदयात्रेस हिरवी झंडी दाखऊन सुरूवात करण्यात आली.तिन-तिन जन अत्यंत शिस्तीत शांत पणे चालत...
The Central Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र आढावा दौरा -NNL

The Central Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र आढावा दौरा -NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नवी दिल्ली| आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई दौ-यावर राहणारआहेत. 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे....
error: Content is protected !!