Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Mahur nagarpanchayat ; माझी वसुंधरा अभियानात राज्यात माहूर नगरपंचायतला दुसरा क्रमांकाचा मान – NNL

Mahur nagarpanchayat ; माझी वसुंधरा अभियानात राज्यात माहूर नगरपंचायतला दुसरा क्रमांकाचा मान – NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे। श्रीक्षेत्र माहूर नगरपंचायत अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान मध्ये सतत चार वर्षे केलेल्या कठीण परिश्रमाच्या कार्याची पावती राज्य सरकारकडून माहूर नगरपंचायतला मिळाली आहे. अत्यंत मानाचा दुसरा क्रमांक देऊन करण्यात आल्याने माहूरगडच्या मानाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने माहूरचे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचेसह कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचे माहूरवासीयासह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे. पृथ्वी वायु जल अग्नी आणि आकाश निसर्गाशी संबंधित या पंचतत्त्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान हे राज्यभरातील २२६३२ नगरपंचायती ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सण २ ऑक्टोंबर २०२० मध्ये राबविण्यास सुरुवात करण्यात आली होती, माझी ...
Formar mp pratap patil chikhalikar ; कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला पुर्वीचे वैभव प्राप्त करुन देणार – माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Formar mp pratap patil chikhalikar ; कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला पुर्वीचे वैभव प्राप्त करुन देणार – माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालूका शेतकरी खरेदी विक्री संघाला पुर्वीचे वैभव प्राप्त करून देणार असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्व सभासदाना ग्वाही दिली आहे. ते कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारन सभेचे ऊदघाटन त्यांच्या हास्ते करण्यात आले त्यावेळी ते बलताना म्हणाले. कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा २८ सप्टेबर रोजी खरदे विक्री संघाच्या कार्यालयात घेण्यात आली. या वार्षिक सभेच्या अध्यस्थानी कंधार तालूका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती प्राचार्य किशनराव डफडे सर होते तर उद्दघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर होते. तर प्रमख पाहुने म्हणून बाबुराव केंद्रे उमरगेकर, दत्ता चंदनफूले, भगवान राठोड, संजय देशमुख, आण्णा साहेब कदम,दत्ता घोरबांड , राजू मुकन...
Dr. Rekhatai chavhan Gorlegaokar ; काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा झाला थाटात शुभारंभ -NNL

Dr. Rekhatai chavhan Gorlegaokar ; काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा झाला थाटात शुभारंभ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड/हदगाव। महाराष्ट्र राज्य महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा महिला काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्ष व हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील इच्छुक महिला उमेदवार तथा प्रबळ दावेदार डॉ. रेखाताई पा. चव्हाण गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ दि. 28 रोजी थाटात संपन्न झाला. यावेळी मोठया प्रमाणावर शिक्षक बांधव आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार आणि पक्षाने संधी दिल्यास आगामी हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी तयारी करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. हदगाव येथील तहसील कार्यालयासमोर काँग्रेसच्या प्रबळ दावेदार तथा भावी आमदार डॉ. रेखाताई चव्हाण पाटील गोर्लेगावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन हिंगोली लोकसभा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक...
Newspaper vendors ; वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा संघटनेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम -NNL

Newspaper vendors ; वृत्तपत्र विक्रेता दिन व जिल्हा संघटनेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम -NNL

नांदेड, करियर
नांदेड। महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेशी सलग्न असलेल्या नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा पंचवीसावा वर्धापन दिन व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने 15 आक्टोबर रोजी जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचा हा वर्धापनदिन रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन असल्याने विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात येणार आहे. मेळाव्यात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सायकल स्पर्धा, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांसाठी जनरल नाॅलेज स्पर्धा, पेपर वाटप कारणांसाठी पेपर फेकण्याची नेमबाजी स्पर्धा, गुणवंत पाल्यांचा सत्कार,जेष्ठ विक्रेत्यांचा सत्कार, आजपर्यंत संघटनेला विशेष सहकार्य केलेल्यांचा प्रतिनिधिक सत्कार, तसेच व्यवस्थापनातील वितरण प्रतिनिधिंचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा सन्मानाचा ...
CIDCO regional office in Municipal National Lok Adalat ; मनपाच्या राष्ट्रीय लोक अदलात मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची ५० लाख वसुली, थकीत २०० मालमत्ता धारक सहभाग – NNL

CIDCO regional office in Municipal National Lok Adalat ; मनपाच्या राष्ट्रीय लोक अदलात मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची ५० लाख वसुली, थकीत २०० मालमत्ता धारक सहभाग – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l मनपाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास २०० थकीत मालमत्ता धारकांनी सहभागी होत. रोख व धनादेशव्दारे ५० लाख ७० हजार २१० रूपये जमा केले असून यासाठी कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सहकार्य केले. नावामनपाचा वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीतपाल सिंग संधु,यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपाने राष्ट्रीय लोक अदालत २८ सप्टेंबर रोजी मुख्यालय मनपा येथे आयोजन करण्यात आले होते. थकीत असलेल्या जवळपास जवळपास २४०० मालमत्ता धारकांना सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांच्या सहकार्याने कर निरीक्षक संजय नागापूरकर,मारोती सारंग, प्रकाश दर्शने, यांच्या माध्यमातून विवेकानंद लोखं...
Rajarshi Shahu Vidyalaya Mudkhed ; राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड ची राष्ट्रीय स्तरावर झेप, नागेश लुटे १४ वर्षाखालील ६२ किलो जुडो कुस्ती मध्ये प्रथम – NNL

Rajarshi Shahu Vidyalaya Mudkhed ; राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड ची राष्ट्रीय स्तरावर झेप, नागेश लुटे १४ वर्षाखालील ६२ किलो जुडो कुस्ती मध्ये प्रथम – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड l पुणे येथे शालेय क्रीडा स्पर्धेतील राज्यस्तरीय जुडो क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या मध्ये विद्यालयाचा खेळाडू नागेश नारायणराव लुटे या विद्यार्थ्याने क्रीडामार्गदर्शक तुकाराम पाटील पुयड यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षाखालील 62 किलो वरील गटातून राज्यात पहिला क्रमांक मिळवून शाळेला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पराक्रम केला. क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय जुडो क्रीडा स्पर्धा सन २४ चे आयोजन २८ व २९ सप्टेंबर रोजी पुणे येथील म्हाळुंगी क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी मराठवाड्यातील लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणारा नागेश नारायण लुटे यांनी १४ वर्षाखालील ६२ किलो वजन गटात प्रथम येऊन गोल्ड मेडॅल मिळविले आहे,या यशा बदल गुणवंत खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष पी.आर.सरसे संस्थेचे प्राचार्य अजय पाटील सरसे...
Formar mla Subhash sabane ; देगलूर तालुक्यातील तमलुर येथील मठासाठी एक कोटी रुपय निधी मंजूर -NNL

Formar mla Subhash sabane ; देगलूर तालुक्यातील तमलुर येथील मठासाठी एक कोटी रुपय निधी मंजूर -NNL

नांदेड, राजकीय
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर व तमलूर येथील सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्या मठाच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांची निधी माजी आमदार सुभाष साबणे मिळवून दिली आहे. याबद्दल सर्व नागरिकांतून त्यांनी पुढाकार घेतलेल्या धार्मिक कार्याबद्दल आभार मानले जाते आहे. माजी आमदार सुभाष साबणे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना जनता व शेतकऱ्यांना कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून ताट मानाने जगता यावे यासाठी धडपडत असतात. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या खरीपाच्या पिकाची पावसामुळे नुकसान झाल्याने स्वतः आमदार सुभाष साबणे यांनी विधानसभेत आवाज उठविलयाने शासनास पिक विमा मंजूर करावा लागला होता. शेतकऱ्यांचे जाण असल्यानेच त्यानी हे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत. तसेच शिवानंद शिवाचार्य महाराज यांच्या तमलुरेशवर मठाच्या बांधकामासाठी दोन कोटी र...
Expert Prof. Rahul Khedkar ; शेअर मार्केट समजून घेणे काळाची गरज – तज्ञ प्रा. राहुल खेडकर यांचे आवाहन नाईक महाविद्यालयातील कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद – NNL

Expert Prof. Rahul Khedkar ; शेअर मार्केट समजून घेणे काळाची गरज – तज्ञ प्रा. राहुल खेडकर यांचे आवाहन नाईक महाविद्यालयातील कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद – NNL

नांदेड
नवीन नांदेड l शेअर म्हणजे काय? शेअर मार्केट म्हणजे काय? त्याचबरोबर त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन शेअर मार्केट विषयातील तज्ञ प्रा.राहुल खेडकर यांनी केले. वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात शेअर मार्केट गुंतवणूक या विषयावर विशेष कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत शेअर मार्केट अभ्यासक प्रा.राहुल खेडकर मार्गदर्शक म्हणून बोलत होते.प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होते. वसंतराव नाईक महाविद्यालय तर्फे विद्यार्थ्यांसाठी सातत्याने कृतिशील प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड, वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉ.पी.बी.बिरादार, डॉ. जी वेणुगोपाल,यांची उपस्थिती होती. उपस्थित प्राध्यापक व विद्या...
Agricultural Day and Farmers Training Program ; कृषी विभागाचे आदर्शगाव नागापूर येथे कृषीदिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी शेतकऱ्यांचा प्रतिसाद – NNL

Agricultural Day and Farmers Training Program ; कृषी विभागाचे आदर्शगाव नागापूर येथे कृषीदिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी शेतकऱ्यांचा प्रतिसाद – NNL

कृषी, नांदेड
भोकर l महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय भोकर व कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी व आत्मा भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील कृषी विभागाचे आदर्श गाव मौजे नागापूर येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादन वाढ व मूल्य साखळी विकास कार्यक्रम योजना सन 2024-25 अंतर्गत सोयाबीन पिकाची शेतीशाळेतील शेतीदिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शेतीदिन व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण( पूजन )करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी येथील विद्यमान सरपंच श्री.मा.दत्ता व्यवहारे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री मा.भाऊसाहेब बराटे हे होते. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र...
Anil waghmare ; डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव -NNL

Anil waghmare ; डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव -NNL

लातूर, करियर
बीड। अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर संपादक अनिल वाघमारे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्य भरातील स्नेही मित्र तसेच सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,धार्मिक तसेच प्रशासनातील अधिकारी,कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार स्नेही मित्रांचे संपादक अनिल वाघमारे यांनी आभार व्यक्त केले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी पुण्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषद राज्यस्तरीय कार्यशाळेच्या कार्यक्रम दरम्यान बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा डोंगरचा राजाचे संपादक अनिल वाघमारे यांची मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती जाहीर केली. संपादक अनिल वाघ...
error: Content is protected !!