Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Ganesh raut ; बसपा पक्षाकडून संधी मिळाल्यास हदगाव, हिमायतनगर विधान सभा निवडणूक लढविण्यास तयार –  गणेश राऊत -NNL

Ganesh raut ; बसपा पक्षाकडून संधी मिळाल्यास हदगाव, हिमायतनगर विधान सभा निवडणूक लढविण्यास तयार –  गणेश राऊत -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। बहुजन समाज पार्टीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून मी  निष्ठेनं करीत आहे.  विधान सभा अध्यक्ष म्हणून ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात केलेले आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मला बसपाकडून संधी मिळाल्यास मी निवडणूक लढविण्यास मी तयार आहे.  असे मत बसपाचे नेते माजी विधान सभा अध्यक्ष गणेश राऊत यांनी  केले. यावेळी पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदारसंघात मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे.  गेल्या जिल्हापरिषद निवडणूकीत माझ्या पत्नीला सरसम जि. प. गटातून बसपाने संधी दिली होती. या निवडणूकीत धनदांडग्यांच्या विरोधात उभे राहून आम्ही सन्मान जनक मते मिळवून पक्षाचा नावलौकिक वाढविला. फूले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, मा. कांशीराम यांच्या विचाराचा वारसा खांद्यावर घेऊन काम करतांना अनेक मोर्चे,  आंदोलने करून गरजवंत व गोरगरीबांन...
Sanjanatai ghadi ; हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथे शिवसेना प्रवक्त्या संजनाताई घाडी यांचा सत्कार -NNL

Sanjanatai ghadi ; हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथे शिवसेना प्रवक्त्या संजनाताई घाडी यांचा सत्कार -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। तालुक्यातील पोटा बु. येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या प्रवक्त्या सौ.  संजनाताई घाडी यांचा सत्कार करण्यात आला. संजनाताई घाडी ह्या स्त्री शक्तीचा जागर या कार्यक्रमानिमित्त नांदेड जिल्ह्य़ांच्या दौर्‍यावर आहेत. माहूर येथील शक्तीपीठ रेणुका माता  दर्शनासाठी त्या जात असताना दि. २६ मौ.  पोटा बु.  येथे शिवसैनिकांच्या वतीने  त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारा प्रसंगी सौ.  संजनाताई घाडी म्हणाल्या की,  महाराष्ट्र शासनाने लाडकी बहिण योजना सुरू केली. परंतू राज्यात दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत.  ही बाब अतिशय दुर्दैवाची ठरते,  आणी म्हणून शासनाने  मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने पेक्षा महिलांची सुरक्षितता महत्वाची असून, शासनाने आता मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहिण ही योजना राबवावी.  जेणेकरून महिला सुरक्षित राहतील. अशी टिका प्रवक्त्या सौ. संजनाताई घाडी यांनी सत्कार सोहळ्या दरम्यान सरकारव...
Rajiv mirajkar ; आकाशवाणीचे प्रशासकीय अधिकारी राजीव मिरजकर उद्या सेवानिवृत्त होणार -NNL

Rajiv mirajkar ; आकाशवाणीचे प्रशासकीय अधिकारी राजीव मिरजकर उद्या सेवानिवृत्त होणार -NNL

करियर, नांदेड
नांदेड। नांदेडच्या आकाशवाणी केंद्रातील प्रशासकीय अधिकारी राजीव पुंडलिकराव मिरजकर हे उद्या दि.३० सप्टेंबर रोजी नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांच्या मित्रमंडळाने व सहकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. १९८७ साली सांगली येथील आकाशवाणी केंद्रात लेखा विभागात त्यांची निवड स्टॉफ सलेक्शन कमिशन मधील यशस्वी परिक्षेनंतर झाली. सुरुवातीपासूनच सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा, कृषी, युवा समस्या याबद्दल विशेष रस घेणार्‍या राजीव मिरजकर यांनी सांगली येथून नांदेड आकाशवाणी केंद्रात १९९० साली बदली झाल्यानंतर तेंव्हापासून ते नांदेड आकाशवाणी केंद्रात कार्यरत आहेत. सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या तसेच कला, क्रिडा, सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास असलेल्या राजीव मिरजकर यांनी नांदेड आकाशवाणी केंद्र लोकाभिमूख करण्यासाठी आपल्या सर्व सहकार्‍यांना वेळोवेळी मदत करुन व...
From the Andaman Islands (Part 4) अंदमानच्या बेटावरून (भाग ४) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

From the Andaman Islands (Part 4) अंदमानच्या बेटावरून (भाग ४) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

नांदेड, लेख
अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कृपया वाचकांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. - संपादक आज आम्हाला दोन बेटांना भेटी द्यायच्या असल्यामुळे दुपारचे जेवण उशिरा मिळेल अशी सूचना संदीप मैंद यांनी दिली होती.त्यामुळे सकाळी भरपेट नाश्ता करून आम्ही एसी टेम्पो ट्रॅव्हल्स ने निघालो.माउंट हॅरिएट धक्क्यावर पोंहचण्यासाठी अर्धा तास लागला.येथून पुढचा प्रवास स्पीड बोटीने करायचा होता.दहा दहा चे सहा ग्रुप केले.प्रत्येक स्पीड बोटी चे नाव वेगवेगळे होते.मी ज्या मध्ये बसलो तिचे नाव होते व्हाईट प्यारोट.लक्षात रहावे या साठी मी त्याचे भाषांतर केले सफेद तोता.हेच नाव दिवस भर कायम झाले.स्पीड बोटीवरून आसपासचे दृश्य पोर्ट्रेट सारखे अप्रतिम दिसत होते.विधात्याची ही कला निर्मिती मनाला ...
Local crime branch ; एका विधीसंघर्षग्रस्त बालका कडून चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई -NNL

Local crime branch ; एका विधीसंघर्षग्रस्त बालका कडून चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई -NNL

नांदेड, क्राईम
नांदेड। जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करणे कामी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आनणे बाबत आदेशीत केले होते. त्यावरुन दिनांक 27/09/2024 रोजी श्री साईनाथ पुयड पोउपनि स्थागुशा नांदेड यांचे टिमने नांदेड शहरातील चोरी करणारे आरोपीचा शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनिय माहीती प्रमाणे एक संशयित विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालका समक्ष विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याचे सांगणे की तो त्याच मित्र असे दोघे मिळून नांदेड शहरातील हनुमानगड भागातुन एक मोटार सायकल चोरी करुन त्याच मोटार सायकलवरुन मौजे येळेगाव येथे एका व्यक...
Eknath Shinde ; दलित,मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांची प्रतिष्ठा वाचावी म्हणून मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा -NNL

Eknath Shinde ; दलित,मागासवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांची प्रतिष्ठा वाचावी म्हणून मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घ्यावा -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना हेरून बोगस संस्थेच्या पीआरओ पदी नेमणूक करून आपले भ्रष्ट ध्येय पूर्ण करण्यासाठी शकडो बेरोजगार महिला - पुरुषांची प्रतिष्ठा पणाला लावणारे हिंगोली जिल्ह्यातील भामटे सुतारे बंधू हे आज देखील मोकाटच आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,धार संचलित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्राची स्थापना करून नांदेड व इतर जिल्ह्यातील शकडो सुशिक्षित बेरोजगार महिला पुरुषांना अडचणीत आणले आहे. सुतारे यांनी सुरवातीला मेळावे घेऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आणि नंतर त्यांच्यामार्फत बाराशे व त्यापेक्षा अधिक रोख रक्कम घेऊन अन्न धान्य व इतर वस्तू वाटप करण्याची योजना आखली. अनेक मेळाव्यात विद्यमान लोकप्रतिनिधींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले व त्यांच्या समक्ष त्यांना साक्षीदार ठेऊन विविध प्रलोभने व आमिष दाखव...
Sharad Rathod ; किनवट माहूर विधानसभेत शरद राठोड यांची एंट्री भाजपाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता ! – NNL

Sharad Rathod ; किनवट माहूर विधानसभेत शरद राठोड यांची एंट्री भाजपाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता ! – NNL

नांदेड, राजकीय
माहूर, राज ठाकूर l भारतीय जनता पार्टीचे गेल्या अनेक वर्षांपासून एक निष्ठेने काम करीत असलेले.सर्व सामान्य कार्यकर्ता ते माहूर पंचायत समिती सभापती व भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रभाविपणे काम करणारे शरद राठोड याना भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्यची चर्चा होत आहे, बंजारा.आदिवाशी.OBC.सघटनेच्या काही पदाधिकारी यांनी भाजपाचे एकनिष्ट कार्यकर्ता व कॉलेज पासूनच भाजपाचे प्रभावी पणे काम करणारे माजी सभापती शरद राठोड यांनी किनवट/ माहूर विधानसभा लढवावी अशी मागणी केली आहे. शरद राठोड हे माहूर पंचायत समिती सभापती असतांना त्यानी अनेक जनतेची त्कामे केली आहेत,शाशनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्या करीता ते अग्रेसर असायचे तीन ते चार दिवस रोज कोणी नागरीक पंचायत समिती परीसरात दिसल्यास ते स्वताहा त्यांना भेटून काय काम आहे,काही अडचन आहे का ? असे विचारुन संबंधित अधिकारी कर्मचारी क...
Poisoned by Drinking water ;नांदेड जिल्ह्यातील नेरली गावात शेकडो जणांना पाणीपुरवठ्याच्या टाकीतल्या पाणी पिल्याने झालीय विषबाधा -NNL

Poisoned by Drinking water ;नांदेड जिल्ह्यातील नेरली गावात शेकडो जणांना पाणीपुरवठ्याच्या टाकीतल्या पाणी पिल्याने झालीय विषबाधा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। जिल्ह्यातील नेरली या गावात शेकडो जणांना पाणी पुरवठा टाकीतील पाणी प्यायल्याने विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. गावातील सार्वजानिक टाकीतून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा केला जातो. याच टाकीतील पाणी पिल्याने विषबाधा झाल्याचं समजते आहे. कालरात्री काही जणांना उटल्या , जुलाब , चक्कर, मळमळ असा त्रास होऊ लागल्याने एकएक जण रुग्णालयात दाखल होत होता. रुग्णांची संख्या वाढू लागल्याने डॉक्टरांनी एक पथक गावातच पाठविले असून येथे रुग्णांवर उपचार केले जात असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. नेरली गावात असलेल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीची स्वच्छता केले आणि वर्षापासून केल्या गेली नसल्याने पाणीपुरवठा झाल्यानंतर गावातील नागरिकांना विषबाधा झाली आहे रुग्णाला दाखला होत असल्याने आणि मोठया संख्येने रुग्णांना शासकीय आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णां...
the book release and journalist award ceremony ; 04 ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये कुलगुरुंच्या हस्ते होणार “चळवळीतील उपेक्षित बाप माणूस” पुस्तक प्रकाशन व पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा

the book release and journalist award ceremony ; 04 ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये कुलगुरुंच्या हस्ते होणार “चळवळीतील उपेक्षित बाप माणूस” पुस्तक प्रकाशन व पत्रकार पुरस्कार प्रदान सोहळा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, दत्ता शिराणे। राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने दिल्या जाणारा माध्यम क्षेत्रातील पुरस्कार जेष्ठ पत्रकार श्री संजिव कुलकर्णी आणि ग्रामीण भागातून डिजिटल मिडियात कार्यरत असलेल्या श्री अनिल मादसवार यांना जाहिर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण आणि चळवळी योध्दा स्व. बसवंतराव मुंडकर यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन 4 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शिवदास हमंद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. राज्य मराठी पत्रकार परिषद, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने सामाजिक जाणिव असलेला कार्यप्रवण माध्यम प्रतिनिधी यांच्या प्रतिनिधीक स्वरुपात दिल्या जाणारा 2023- 24 या वर्षाचा पत्रकार पुरस्कार पत्रकारितेच्या क्षेत्रातील जेष्ठ पत्रकार श्री संजिव कुलकर्णी आणि नांदेड जिल्ह्यात डिजिटल मीडियाची ओळख करून देणारे ग्रामीण भागातील युवा पत्रकार श्री अनिल मा...
President Kosamwar ; भाविकांना सौजन्यांची वागनूक देऊन नवरात्र उत्सव साजरा करावा – अध्यक्ष कोसमवार – NNL

President Kosamwar ; भाविकांना सौजन्यांची वागनूक देऊन नवरात्र उत्सव साजरा करावा – अध्यक्ष कोसमवार – NNL

महाराष्ट्र, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर |श्री रेणुकादेवी संस्थान माहूरगडावर दि.३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान साजरा होणा-या शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त दि.२७ रोजी पुर्व तयारी आढावा बैठक जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुरेखा कोसमवार यांच्या अध्यक्ष खाली घेण्यात आली, उत्सवा दरम्यान महाराष्ट्रा सह अनेक राज्यातून भाविक दर्शन करीता येतात ज्यात्या भागातली वेगवेगळी बोली भाषा आहे ती समजून घेऊन व प्रत्येक अधिकारी कर्मचारीनी भाविकांना सौजन्याची वागनूक देऊन नवरात्र उत्सव साजरा करावा असे त्यांनी सागितले. गडावरील परशुराम मंदिर परिसरात दि.२७ सेप्टेंबर रोजी दु,२ वा बैठकिचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुरेखा एस.कोसमवार.जिल्हा अधिकारी अभिजीत राऊत,जिल्हा पोलीस अधीक्षक सूरज गूरव (प्रभारी) ,सहा. जिल्हाधिकारी किन...
error: Content is protected !!