Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Dr.Hatkar ; माहिती अधिकार प्रकरणात तत्‍परता आवश्‍यक – डॉ.हाटकर – NNL

Dr.Hatkar ; माहिती अधिकार प्रकरणात तत्‍परता आवश्‍यक – डॉ.हाटकर – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | मा‍हितीचा अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्‍त अर्जांची कार्यवाही तत्‍परतेने करणे आवश्‍यक असल्‍याचे प्रतिपादन माहिती अधिकार कायदा अभ्‍यासक अभिवक्‍ता डॉ. भीमराव हाटकर यांनी केले. आंतरराष्‍ट्रीय माहितीचा अधिकार दिनानिमित्‍त जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित व्‍याख्‍यान कार्यक्रमात ते बोलत होते. माहिती अधिकार कायद्याबाबत सर्वसामान्‍य नागरीकांत जाणीव जागृती होण्‍यासाठी प्रशासकिय पातळीवर दरवर्षी २८ सप्‍टेबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करुन माहितीचा अधिकार दिन साजरा करण्‍यात येतो. यावर्षी दिनांक २८ रोजी शासकिय सुट्टी असल्‍याने शासन निर्देशानुसार शुक्रवार दिनांक २७ रोजी जिल्‍हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकारी दिन साजरा करण्‍यात आला. जिल्ह्यामध्ये 30 सप्टेंबरला कार्यालयामध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे. पुढे बोलताना माहिती अधिकार कायद्याची निर्मिती, वेळोवळी झालेले बदल, बदलाच्‍या अ...
Organization of cultural program ; राष्ट्रीय व राज्य पथसंचलन शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – NNL

Organization of cultural program ; राष्ट्रीय व राज्य पथसंचलन शिबिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन – NNL

नांदेड
नांदेड | राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय संचालनालय, पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई व राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय, राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलन पूर्व निवड चाचणी शिबिर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये दि. २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान संपन्न होत आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध ५१ विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका सहभागी झाले आहेत. यामध्ये त्यांची शारीरिक चाचणी, मुलाखत, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग यास तेवढेच महत्त्व असते. दि. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:०० वा. या शिबिरामध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सांस्कृतिक क...
cleanliness service  ; स्वच्छता ही सेवा अभियानात बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसर दुर्लक्षित – NNL

cleanliness service ; स्वच्छता ही सेवा अभियानात बसस्थानक व रेल्वे स्थानक परिसर दुर्लक्षित – NNL

नांदेड
नांदेड| नांदेड शहरात आगमन झाल्याबरोबर शहर अस्वच्छतेचे दर्शन घडते. त्याला जबाबदार संबंधीत यंत्रणेबरोबरच सामान्य जनता आहे. परंतु स्वच्छ सुंदर नांदेडसाठी मनपासारख्या यंत्रणेला सरकारचे पाठबळ असते. तरीही शहरातील शहर बसस्थानकाचा परिसर दुर्लक्षित असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात नांदेड जिल्हा पर्यटन विकास समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानक ते देगलूर नाका हा रस्ता अधिकारी, मंत्र्यांनी स्पॉट पाहणी करुन त्याचे काय करायचे हे ठरवावे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले. या मार्गावर २.३ फुट खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे पक्का रस्ता करुन कायमचे बुजवावेत यासाठी अनेकवेळा संबंधीत यंत्रणेचे लक्ष वेधूनही संबंधीतांनी दुर्लक्ष केले ही बाब शहर विकास, सौंदर्याच्या कामात जाणीवपूर्वक अ...
Nana Patole ; गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला: नाना पटोले – NNL

Nana Patole ; गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला: नाना पटोले – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्र दौ-यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता...
public toilets ; सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेने नागरिकांचे आरोग्य धोक्यात – NNL

public toilets ; सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेने नागरिकांचे आरोग्य धोक्यात – NNL

आरोग्य, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत व बाजार पेठ असलेल्या वाई बाजार येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील मुख्य टि.पॉईंट असलेल्या प्रवासी निवार्‍याजवळ ग्रामपंचायत मार्फत उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या शौचालयाची साफ-सफाई करून योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे.वाई बाजार हे ५२ गाव खेड्याची मुख्य बाजारपेठ असून त्यासाठी बाहेरुण येणार्‍याची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अशातच आता सणासुदीच्या काळात तथा नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदरील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करण्याची मागणी व्यापारी वर्गासह गावकर्‍यांनी केली आहे. येथील मुख्य टि.पॉईंट परीसरात असलेल्या प्रवासी निवार्‍याजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. मात्र हे शाैचालय घाणीच्या विळख्यात सापडले असून परिणामी दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.येथील व्यापारी,नागरिक व प्रवाशांना घाणीतू...
Kapil Dev ; बदलत्या हवामानात तग धरनारे परिपुर्ण संशोधीत नवीन सोयाबीन वाण मालविका – कपील देव – NNL

Kapil Dev ; बदलत्या हवामानात तग धरनारे परिपुर्ण संशोधीत नवीन सोयाबीन वाण मालविका – कपील देव – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | विगर बायोटेक प्रा.लि.इंदौर द्वारा आयोजित नविन संशोधीत सोयाबीन मालविका पिक पाहणी कार्यक्रम व शेतकरी सन्मान मेळावा नांदेड येथे कपील देव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.या प्रसंगी बोलताना कपिल देव म्हणाले की हवामानातील बदलामुळे शेती करणे आतीशय कठिण झाले आहे. कधी दुष्काळ तर कधी आती वर्षीटीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.प्रसंगी शेतकरी आत्महत्या करत आहे.शेतकरी हा जगाचा पौशिंदा आहे,तो जगला पाहिजे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता नविन तंत्रज्ञानाची कास धरुन बदलत्या हवामानातील अतिशय परिपुर्ण संशोधीत सोयाबीन वाण मालविकाची कास धरुन आपली अर्थीक उन्नती साधली पाहिजे.नांदेड जिल्ह्यातील 15000 शेतकरी बंधूनी कार्यक्रमास हाजरी लावली....
Sri Ganga Hospital ; श्री गंगा हॉस्पिटलमध्ये ५ व्यांदा यशस्वी किडनी प्रत्यारोपण -NNL

Sri Ganga Hospital ; श्री गंगा हॉस्पिटलमध्ये ५ व्यांदा यशस्वी किडनी प्रत्यारोपण -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड। येथील शिवाजीनगर भागातील श्री गंगा हॉस्पिटल येथे श्रीमती सुरेखा अशोक दराडे यांना किडनी प्रत्यारोपणानंतर यशस्वीरित्या नुकताच डिस्चार्ज देण्यात आला असून श्री गंगा हॉस्पिटलच्या टिमच्या वतीने अधिक माहिती देताना सांगितले की किडनी दाता आणि रुग्ण दोघेही उत्कृष्ट क्लिनिकल स्थितीत आहेत सदरील रुग्णांस मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदतही मिळवून देत केले किडनी प्रत्यारोपणांस मोठे सहाय्य केले आहे त्याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी मानले डॉ.शहाजी जाधव व श्री गंगा हॉस्पिटलच्या संपूर्ण टिमचे आभार मानले आहेत. किडनी डोनर व रुग्ण आदी दोघांची प्रकृती चांगली आहे. श्रीगंगा हॉस्पिटलमधील किडनी तज्ज्ञ डॉ. शहाजी जाधव यांनी किडनी प्रत्यारोपणाबद्दल माहिती देत रूग्णास व दात्यास तयार केले आणि त्यानंतर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली यावेळी डॉ.राजीव राठोड, डॉ.शिवराज टेंगसे या किडनी तज्...
Navratri festival ; शारदीय नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – NNL

Navratri festival ; शारदीय नवरात्र उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे! – NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | साडेतीन शक्तीपीठ पैकी मूळ पीठ असलेल्या श्री रेणुका माता गडावर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी म्हणजेच दि.३ ऑक्टोबर ते १२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाची आढावा बैठक संस्थांचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या अध्यक्षतेखाली,तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव मेघना कावली, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव , गटविकास अधिकारी सुरेश कांबळे,नं.पं.चे मुख्याधिकारी विवेक कांदे, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव ,बालाजी जगत, दुर्गादास भोपी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत यात्रेशी निगडित तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख आणि केलेल्या कामाचा आढावा सादर केला. यावेळी संस्थांचे अध्यक्षा तथा जिल्हा ...
Narayan Misal ; स्वच्छता ही सेवा विषयावर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची आकाशवाणीवर मुलाखत – NNL

Narayan Misal ; स्वच्छता ही सेवा विषयावर उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची आकाशवाणीवर मुलाखत – NNL

करियर, नांदेड
नांदेड| महात्‍मा गांधी यांच्‍या जयंतीचे औचित्‍य साधून दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी स्‍वच्‍छ भारत दिवस साजरा जातो. त्‍या निमित्‍त दिनांक 17 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोबर दरम्‍यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा संपूर्ण देशभरात राबवला जात आहे. या मोहिमेत स्वच्छता जागरूकता वाढवण्यासाठी आणि नागरिकांना स्वच्छतेचे महत्‍व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम जिल्‍हयात घेतले जात आहे. स्‍वच्‍छता ही सेवा या मोहिमे अंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्‍या जल जीवन मिशनचे प्रकल्‍प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची मिलिंद व्‍यवहारे यांनी घेतलेली मुलाखत शनिवार दिनांक 28 सप्‍टेंबर रोजी नांदेड आकाशवाणी केंद्रावरुन सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत त्यांनी पंधरवड्यात गावांमध्ये स्वच्छता मोहिमा, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण, तसेच स्वच्छता संबंधित स्पर्ध...
Meenal Karanwal ; जिल्‍हा परिषद व जिल्‍हयातील सर्व पंचायत समित्‍यांमधून कार्यालय व परिसराची स्‍वच्‍छता करा – मीनल करनवाल – NNL

Meenal Karanwal ; जिल्‍हा परिषद व जिल्‍हयातील सर्व पंचायत समित्‍यांमधून कार्यालय व परिसराची स्‍वच्‍छता करा – मीनल करनवाल – NNL

सोशल वर्क, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा 2024 या मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या निमित्‍त जिल्‍हा परिषद व जिल्‍हयातील सर्व पंचायत समित्‍यांमधून कार्यालय व परिसराची स्‍वच्‍छता करण्‍याचे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले. आज शुक्रवार दिनांक 27 सप्‍टेंबर रोजी घेण्‍यात आलेल्‍या या उपक्रामत अधिकारी व कर्मचा-यांनी स्‍वच्‍छता उपक्रम राबवून कार्यालयाची स्‍वच्‍छता केली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिनांक 2 ऑक्टोबरला स्वच्छ भारत दिवस साजरा केला जातो. याच अनुषंगाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा 2024 पंधरवाडा देशभरात साजरा केला जात आहे. यानिमित्‍त जिल्‍हयातही विविध स्‍वच्‍छतेचे उपक्रम घेतले जात आहेत. नांदेड जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार आज जिल्ह्यातील सर्व पंच...
error: Content is protected !!