Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
State Level Meeting of Maharashtra State Municipal Council / Nagar Panchayat ; महाराष्ट्र राज्य नगर परिषद /नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न – NNL

State Level Meeting of Maharashtra State Municipal Council / Nagar Panchayat ; महाराष्ट्र राज्य नगर परिषद /नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न – NNL

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा संघटनेचे प्रमुख रामेश्वर वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२९.सप्टेंबर रोजी तासगाव जि.सांगली येथे संपन्न झाला. यामध्ये माहूर नगर पंचायत चे कार्यालय अधिक्षक वैजनाथ स्वामी यांची संघटनेच्या संघटक पदावरुन महाराष्ट्राच्या मुख्य संघटक पदावर पदोन्नती देऊन निवड करण्यात आली. तर देविदास सिडाम यांची नांदेड जिल्हा सहसचिव पदी, माहूर अध्यक्ष म्हणून गणेश जाधव, सचिव सुरेंद्र पांडे यांची तर कोषाध्यक्ष म्हणून अनिल खडसे यांच्या बिनविरोध निवडी संघटनेचे राज्य प्रमुख रामेश्वर वाघमारे व संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल पवार यांच्याकडून घोषीत करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक संघटनेची उर्वरित कार्यकारीनी गणेश जाधव यांनी माहूर येथे बैठक घेऊन जाहीर करावी असे सांगण्यात आले.यावेळी या मेळाव्यासाठी नांदेड जिल्ह्यासह राज्यभरातील हज...
Mahavikas aghadi ; महाविकास आघाडीने माकपला किनवट विधानसभा मतदारसंघ सोडावा माकप कार्यकर्त्यांची आग्रही मागणी -NNL

Mahavikas aghadi ; महाविकास आघाडीने माकपला किनवट विधानसभा मतदारसंघ सोडावा माकप कार्यकर्त्यांची आग्रही मागणी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। दिंनाक २८ स्पटेंबर रोजी शहीद भगतसिंग यांच्या जंयती निम्मीत्ताने अभिवादन, माकप महासचिव काॅ.सीताराम येचुरी यांना अदरांजली तथा कार्यकर्त्यांचा मेळावा काॅ.अर्जुन आडे यांच्या अध्यक्षतेखाली गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालय येथे संपन्न झाले. गेली अनेक दशके माकपने किनवट मतदार संघात जनतेच्या बाजूने अनेक लढे लढले असुन जमिन मालकीच्या हक्कापसुन ते शेतकरी- कष्टकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन सतत रस्तावरची लढाई समोर घेऊन गेली आहे.वन, देवस्थान जमिनीचा प्रश्न असो की चिमटा धरण विरोधी संघर्षाचे, हामीभाव,पिकविमा, अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफीचे प्रश्न असो अथवा शेतमजुरांच्या रोजगाराचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, भुमिहिंनाचे प्रश्न,योजना कर्मचाऱ्यांचे प्रश्न,किनवट जिल्हा होण्याचे प्रश्न सातत्याने राजकीय पटलावार वरील प्रश्नांवर माकपा ने हस्तक्षेप केला आहे,या राजकीय पाश्वभुमीवर महाविकास आघाडीच...
Formar mla pradeep naik ; नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन मतदारसंघ राखीव – माजी आमदार प्रदीप नाईक यांचा दावा -NNL

Formar mla pradeep naik ; नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन मतदारसंघ राखीव – माजी आमदार प्रदीप नाईक यांचा दावा -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्ह्यामधील दोन मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राखीव असल्याचा दावा माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार संवाद बैठकी दरम्यान केला आहे. मागील काही दिवसापूर्वी शरद पवार गटाच्या 88 जागेमध्ये किनवट माहूर मतदार संघाचे नाव नसल्याचे एका नामांकित वृत्तपत्रातून बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती आणि प्रदीप नाईक हे माननीय शरद पवार यांची भेट घेण्यासाठी तातडीने मुंबईला गेले असे सोशल मीडिया मधून वल्गना करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विरोधकांच्या मनामध्ये जणू काही नवविवाहित नवरदेवाच्या मनामध्ये जसे काही लड्डू फुटावे तसे किनवट तालुक्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती. "अब तो भाया गियो" असे म्हणत किनवट माहूर मतदार संघात आता आपलेच राज्य.. असे स्वप्न पाहणाऱ्याच्या तोंडचे आणि मी म्हणणाऱ्यांच्या मात्र तोंडाचे पाणी माजी आमदार प्रदीप नाईक या...
Mahesh magar ; अकार्यक्षम प्रभारी कुलसचिव यांना तात्काळ हटवा – डॉ.महेश मगर -NNL

Mahesh magar ; अकार्यक्षम प्रभारी कुलसचिव यांना तात्काळ हटवा – डॉ.महेश मगर -NNL

नांदेड, करियर
नांदेड। येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे सध्याच्या प्रभारी कुलसचिव पदाचा कारभार मागील नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधी पासून प्रभारी व्यक्तीकडे आहे. ते फार्मसी विभागाचे प्राध्यापक असून त्यांना प्रशासनाचा अनुभव शून्य आहे. मागील नऊ महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी दखलपात्र एकही काम केलेले नसून जास्तीत जास्त कामे हे लाल फितीत अडकवलेले आहेत. अशा विविध आरोपांसह प्रभारी कुलसचिव यांना पदावरून तात्काळ हटविण्याची मागणी निवेदनाव्दारे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ.महेश मगर यांनी कुलगुरू यांच्याकडे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, विद्यापीठ कायदा 2016 अन्वये परिनियम 14 मुद्दा क्रमांक पाच नुसार कोणत्याही व्यक्तीला प्रभारी पदाचा कारभार हा सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी करिता उपभोगता येत नाही असे नमूद केलेले आहे. परंतु हे कुलसचिव नऊ महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी अकार्यक्षमपणे...
Ashatai shinde ; गोर गरिबांची सेवा करण्यातच पुण्य मिळते – सौ आशाताई शिंदे यांचे प्रतिपादन -NNL

Ashatai shinde ; गोर गरिबांची सेवा करण्यातच पुण्य मिळते – सौ आशाताई शिंदे यांचे प्रतिपादन -NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर,माणिक भिसे। लोहा कंधार मतदार संघातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांचे मनापासून सेवा केल्यास पुण्य मिळते असे प्रतिपादन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सौभाग्यवती तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्त्या सौ .आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी केले. उस्माननगर तालुका कंधार येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर , राहुल सोनसळे कैलास नाईकवाडे , शिवप्रसाद इसातकर प्रशांत डांगे लक्ष्मण गोरे संगम पोटजळे माधव नाईकवाडे संतोष डांगे यांच्यासह शेकापाच्या कार्यकर्त्यांनी नोंदणीकृत महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारांना भांड्यांच्या किटचे वाटप सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे ह्या होत्य...
Ashok chavhan ; नेरलीची पुनरावृत्ती टाळा – खा. अशोकराव चव्हाण -NNL

Ashok chavhan ; नेरलीची पुनरावृत्ती टाळा – खा. अशोकराव चव्हाण -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नेरली येथे दूषित पाणी पिऊन उद्भवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तत्परतेने पाऊले उचलली. मात्र, नेरलीच्या या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. नेरली येथील घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी प्रशासनाशी संपर्क साधून सद्यस्थिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती पावले उचलली आहेत. मात्र, भविष्यात इतरत्र असा प्रकार घडणार नाही, यासाठी योग्य ते खबरदारीचे उपाय प्रशासनाने करावेत, अशी सूचना मी दिली आहे....
Lcb action ; नांदेड जिल्हायात जनावर चोरी करणारी टोळी गजाआढ ! एक अरोपी सह 2,13,000 रुपयाचा मुदेमाल जप्त -NNL

Lcb action ; नांदेड जिल्हायात जनावर चोरी करणारी टोळी गजाआढ ! एक अरोपी सह 2,13,000 रुपयाचा मुदेमाल जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश आउट नुसार मागील विविध गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. त्यानुसार नांदेड जिल्हायात जनावर चोरी करणारी टोळी गजाआढ करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक अरोपीसह 2 लक्ष 13 हजार रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 28/09/2024 रोजी स्थागुशा चे पोउपनि मिंलीद सोनकांबळे यांच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, देगलुर नाका टायर बर्बोड कमान जवळ एक इसम हा जनावर चोरी करातो अशी खात्रीशील माहिती मिळाल्याने स्थागुशाचे पथकांने मिळालेल्या माहितीचे ठिकाणी जावुन गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहिती प्र...
Bourbon colony ; नांदेडमध्ये असलेली उच्चभ्रू वसाहत बोरबन कॉलनी समस्यांच्या विळख्यात -NNL

Bourbon colony ; नांदेडमध्ये असलेली उच्चभ्रू वसाहत बोरबन कॉलनी समस्यांच्या विळख्यात -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या बोरबन कॉलनीतील अंतर्गत रस्त्याांची दुरावस्था झाली असून पावसाळ्यात या नगरातील महीला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांना अनेक अडचणीं सामाना करावा लागत आहे त्यामुळे या भागाचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे व महापालिका प्रशासनाने या भागातील रस्त्याांची व बंद पथदिव्यांची समस्या सोडवावी अशी मागणी बोरबन कॉलनीतील नागरिकांनी केली आहे. शहरात नवारुपाला आलेली आणि सुसज्ज अशी उच्चभ्रू लोकांची वस्ती तसचे अनेक नामाकिंत डॉक्टर, व्यापारी व अधिकारी, कर्मचारी यांची कॉलनी नांदेड दक्षिण मतदार संघात असून इथे ५० वर्षापासून नागरिक हे प्रशस्त बंगोलोज् व घरे बांधून राहतात परंत पावसाळा आला की येथील नागरिकांना अंतर्गत रस्त्याा अभावी खूप तास सहन करावा लागत आहे. नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे हे आपल्या मतदार संघातील अनेक रस्ते पक्के करत आहेत. परंत बोरबन कॉलनीतील रस्त्...
Bjp leader grand birthday ; तालुक्यावर अतिवृष्टीचे सावट असताना भाजपा तालुका अध्यक्षाचा वाढदिवस दणक्यात साजरा -NNL

Bjp leader grand birthday ; तालुक्यावर अतिवृष्टीचे सावट असताना भाजपा तालुका अध्यक्षाचा वाढदिवस दणक्यात साजरा -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। आदिवासी बहुल समजल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातले असताना सदरील अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी इतर पक्षाचे पदाधिकारी व विरोधी पक्षाचे कार्यकर्ते ही कामाला लागली असताना सत्ताधारी पक्षाच्या तालुका अध्यक्षाला मात्र या गोष्टीचा विसर पडला की काय? किनवट भाजपाचे तरुण व युवा समजले जाणारे तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार यांचा वाढदिवस दिनांक 27 रोजी शिवनी या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलाचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात व दणक्यात साजरा करण्यात आल्याने परिसरात चर्चेला एकच उधाण आले. किनवट तालुक्यातील अतिवृष्टी धारक शेतकऱ्यांचे तालुका अध्यक्षांनी प्रश्न मार्गी लावण्या ऐवजी आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात व हजारो चहात्याच्या उपस्थितीत साजरा केल्याने परिसरात एकच खमंग चर्चा ऐकावयास मिळत आहे . तालुका- ध्यक्षांनी या वाढदिवसा एवढा मोठा खर्च ...
Idbi bank ; शहापूर येथील आयडीबिआय बँकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी त्रस्त -NNL

Idbi bank ; शहापूर येथील आयडीबिआय बँकेच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी त्रस्त -NNL

कृषी, नांदेड
देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील शहापूर येथील आयडीबिआय बँकेत पिक कर्ज, सोनं तारण कर्ज तसेच व्यवसाय कर्ज उपलब्ध करून न देता आज उद्या चाल ढकल केली जात असून, येथील बँक अवघड जागेच दुखन होवून बसली असून, बैंक अडचन नसुन खोळंबा अशी अवस्था शेतकरी व गावकऱ्यांची झाल्याने बँकेच्या भोंगळ कारभारामुळे जनता, शेतकरी वर्गातून बैंकेच्या वागणुकी बाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. मुजोर अकार्यक्षम बँक व्यवस्थापक चोधरी हे शहापूर येथील पदभार स्वीकारला पासून आजपर्यंत बँकेला हेलपाटे मारल्या शिवाय कर्ज उपलब्ध करून दित नाहीत. आजघडीला जनता शेतकरी कर्जाची मागणी करुन बँकेने कर्ज तर वेळेवर देणे सोडा शेतकरी सोने तारण ठेवून कर्ज देखील लवकर उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे सांगत आहेत. येथील शेतकऱ्यांची कहाणी बाप भीक मागू देईना माय जेवू घालना अशी झाली आहे. तसेच बैंक खाते आधार लिंक करणे खाते उघडणे यासाठी...
error: Content is protected !!