नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे ऑपरेशन फ्लश आउट नुसार मागील विविध गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते. त्यानुसार नांदेड जिल्हायात जनावर चोरी करणारी टोळी गजाआढ करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक अरोपीसह 2 लक्ष 13 हजार रुपयाचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.


दिनांक 28/09/2024 रोजी स्थागुशा चे पोउपनि मिंलीद सोनकांबळे यांच्या पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, देगलुर नाका टायर बर्बोड कमान जवळ एक इसम हा जनावर चोरी करातो अशी खात्रीशील माहिती मिळाल्याने स्थागुशाचे पथकांने मिळालेल्या माहितीचे ठिकाणी जावुन गुप्त बातमीदारा कडुन मिळालेल्या माहिती प्रमाणे इसम नामे अब्दुल कलाम अब्दुल सत्तार वय 22 वर्ष रा हिलाल नगर देगलुरनाका ता.जि नांदेड यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने व त्याचे इतर तिन साथीदारांनी मिळुन नांदेड जिल्हात मुदखेड, नायगाव, लिंबगाव, कुंटुर, कंधार, बिलोली, देगलुर, मुखेड व भोकर शीवार व परीसरातुन जनावर चोरी केल्याचे सांगीतले. व चोरी केले जनावर हे मुदखेड, नायगांव व बिलोली आठवडी बाजार मध्ये विक्री केले असल्याचे सांगीतले त्यांचे कडुन खालील तक्तयातील वर्णनाचे मुदेमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आले आसुन एकुण 13 गुन्हे उघड करण्यात आले आहेत नमुद आरोपीकडून इतर आरोपी व गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नमुद आरोपीस पुढील तपासकामी मुदखेड पोलीस ठाण्यास देण्यात आले आहे.


सदरची कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस शीवारातील चोरी केले बैलाची विक्री करुन त्याच्या कडे 25,000/- रु त्यामध्ये 500 रु दराच्या 50 नोटा मिळुन आले. इसम नामे अब्दुल कलाम अब्दुल सत्तार याचे ताब्यातुन मुखेड शीवारातील चोरी केले बैलाची विक्री करुन त्याच्या कडे 10,000/- रु त्यामध्ये 500 रु दराच्या 20 नोटा मिळून आले. इसम नामे अब्दुल कलाम अब्दुल सत्तार याचे ताब्यातुन कंधार शीवारातील चोरी केले बैलाची विक्री करुन त्याच्या कडे 10,000/- रु त्यामध्ये 500 रु दराच्या 20 नोटा मिळुन आले

इसम नामे अब्दुल कलाम अब्दुल सत्तार याचे ताब्यातुन बिलोली शीवारातील चोरी केले बैलाची विक्री करुन त्याच्या कडे 20,000/- रु त्यामध्ये 500 रु दराच्या 40 नोटा मिळुन आले. इसम नामे अब्दुल कलाम अब्दुल सत्तार याचे ताब्यातुन कंधार शीवारातील चोरी केले बैलाची विक्री करुन त्याच्या कडे 20,000/- रु त्यामध्ये 500 रु दराच्या 40 नोटा मिळून आले. इसम नामे अब्दुल कलाम अब्दुल सत्तार याचे ताब्यातुन कंधार शीवारातील चोरी केले बैलाची विक्री करुन त्याच्या कडे 20,000/- रु त्यामध्ये 500 रु दराच्या 40 नोटा मिळून आले. इसम नामे अब्दुल कलाम अब्दुल सत्तार याचे ताब्यातुन कंधार शीवारातील चोरी केले बैलाची विक्री करुन त्याच्या कडे 15,000/- रु त्यामध्ये 500 रु दराच्या 30 नोटा मिळुन आले.

पोलीस अधीक्षक, नांदेड अबिनाश कुमार, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड, पोउपनि / मिंलीद सोनकांबळे, सपोउनि माधव केंद्रे पोहेकों / रवि बामणे पोकॉ/ बालाजी यादगिरवाड पोहेकों/ बालाजी तेलंग, स्थागुशा नांदेड व सायबर सेलचे राजु सिटीकर, दिपक ओढणे यांचे पथकांनी पार पाडली आहे. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी जिल्हयातील सदर पथकाचे कौतुक केले आहे.