Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
BJP leaders are impressed by Pranithatai’s planning ; लोह‌यात लाडकी बहिण स्नेहमेळाव्यात अभूतपूर्व गर्दी प्रणिताताईच्या नियोजनाने भाजपा नेते प्रभावित- NNL

BJP leaders are impressed by Pranithatai’s planning ; लोह‌यात लाडकी बहिण स्नेहमेळाव्यात अभूतपूर्व गर्दी प्रणिताताईच्या नियोजनाने भाजपा नेते प्रभावित- NNL

नांदेड, राजकीय
लोहा l मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनाला राज्यातील महिला वर्गात अतिशय लोकप्रिय झाली आज भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता‌ताई देवरे - चिखलीकर यांच्या नियोजनात ‬‎ रनिवार (२९ सप्टें) रोजी लोहा, पारडी येथील विक्की गार्डन मध्ये' लाडकी बहीण- स्नेह मेळावा ' आयोजित केला होत. विधान परिषदेचे गटनेते प्रविण दरेकर व महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी' मेळाव्यास झालेल्या महिलांच्या अभूतपूर्व . ...गर्दीने प्रभावित झाले . नियोजन .. शिस्तबद्धता पाहता आयोजक प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या नेतृत्व व पक्ष संघटन गुणांचे या नेत्याने तोंड भरून कौतूक केले. लोहा पारडी येथील विकी गार्डन येथे प्राणिताताई चिखलीकर यांनी "लाडकी बहीण" स्नेह मेळावा आयोजित केला होता मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर , महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ याच...
Vice Chancellor Dr. Manohar Chaskar : कला आणि मूल्यशिक्षण आवश्यक – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice Chancellor Dr. Manohar Chaskar : कला आणि मूल्यशिक्षण आवश्यक – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| जीवनात यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता जसे महत्त्वाचे असते त्याप्रमाणेच सुखी होण्यासाठी कला व मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. आनंदी आणि नैतिकदृष्ट्या बळकट असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी शास्त्रीय कंठसंगीत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या संगीत विभागाच्या वतीने रूसा अंतर्गत दोन दिवसीय शास्त्रीय कंठसंगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी मा. सिता राममोहन राव व सूरमणी पंडित श्याम गुंजकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर अध्यक्षस्थानी होते. तर व्यवस्थापन परिषद सदस्य मा. नरेंद्र चव्हाण, अंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, शिक...
A laudable effort : कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार -NNL

A laudable effort : कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणाच्या माध्यमांतून दिव्यांगाना सक्षम करण्याचा स्तुत्य प्रयत्न -देवसटवार -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| इतरांवर अवलंबून राहिल्यास प्रगती प्रभावित होते. कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे मोफत देत दिव्यांगाना सक्षम करण्याचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे प्रतिपादन लातूर समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केले आहे. जनरल इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया उपक्रमाच्या सीएसआर योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय नांदेड यांच्या सहकार्याने शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी नवा मोंढा मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दिव्यांगांना कृत्रीम अवयव, सहाय्यक उपकरणे वितरित करण्यात आले. यावेळी देवसटवार बोलत होते व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख, अधिक्षक वाय. एच. चव्हाण समाज कल्याण ...
A crowd of women ; महिलांची तोबा गर्दी अन चित्रा वाघ यांचा सेल्फी – NNL

A crowd of women ; महिलांची तोबा गर्दी अन चित्रा वाघ यांचा सेल्फी – NNL

नांदेड, राजकीय
लोहा l लोह्यात लाडकी बहीण स्नेह मेळावा अभूतपूर्व गर्दीने फुलून गेला होता. लोहा पारडीच्या विक्की गार्डन मध्ये सगळीकडे महिलांचा महिला होत्या. तोबा गर्दी पाहून महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ प्रभावित झाल्या अन त्यांना सेल्फीचा मोह आवरला नाही पारडी च्या विक्की गार्डन मध्ये भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी" लाडकी बहीण-स्नेह मेळावा "आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी भाजपाचे विधान परिषद गटनेते आ प्रवीण दरेकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते ऍड गणेश हाके, माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रवीण साले यासह छत्तीसगड भाजपा प्रवास प्रभारी भारत मंडीयारा यासह मान्यवर उपस्थित होते. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ देवा भाऊ प्रतापराव प्राणिताताई यांच्या नावाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नियोजित वेळे नंतर दीड तास उशीर झाला ...
Advt Revan Bhosle : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या – ॲड रेवण भोसले -NNL

Advt Revan Bhosle : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या – ॲड रेवण भोसले -NNL

राजकीय, मुंबई
धाराशिव| प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास मंडळांना मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयात गेल्या दोन वर्षापासून पडून असतानाही त्याकडे दिल्ली दरबारी हुजरेगिरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीव्र आकस व मराठवाड्याच्या विकास कामात खोडा घालण्यासाठीच वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केला आहे. 30 एप्रिल 2020 रोजी वैधानिक विकास मंडळाची मुदत संपली आहे. या मंडळांना मुदतवाढ न दिल्यास निधी वाटपात विदर्भ व मराठवाडा या वर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे .विकास खर्चाचे समान वाटप, साधन संपत्तीचे न्याय्य वाटप आणि सर्व विभागांचा समतोल विकास साधण्याच्या उद्देशाने प्रादेशिक वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाच्या स्थापनेमागचा...
Public awareness of electronic voting machine ; आगामी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचा अनुषंगाने बळीरामपुर येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती – NNL

Public awareness of electronic voting machine ; आगामी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीचा अनुषंगाने बळीरामपुर येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l नांदेड दक्षिण मतदारसंघातील बळीरामपुर येथे नांदेड तहसील कार्यालय कडून तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची जनजागृती अनुषंगाने मतदारांना व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या बाबतीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जनजागृती व्हावी या उद्देशाने दिनांक 29 सप्टेंबर रोजी मोजे बळीराम पुर येथे व्हीव्हीपॅट हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बाबत जनतेला माहिती देण्यात आली हे त्याची प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी बळीरामपूरचे सरपंच प्रतिनिधी इंद्रजीत पांचाळ ,तलाठी डी.एस.सोनटक्के, मास्टर ट्रेनर तोटेवाड, कर्मचारी पवार हे उपस्थित होते. यावेळी बळीरामपुर येथील महिला पुरुष, युवक नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Thift arested ; चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हयातील दोन आरोपी मुद्देमालासह ताब्यात -NNL

Thift arested ; चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हयातील दोन आरोपी मुद्देमालासह ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन, कारवाई करणे आदेश पोलीस अधीक्षक, अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हयातील दोन आरोपीना मुद्देमालासह ताब्यात घेऊन कार्यवाही केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांनी पोउपनि. श्री. साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन, गुन्हे उघडकीस आणने बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत आज दिनांक २८/०९/२०२४ रोजी श्री. साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु. शा., नांदेड यांचे टिमने नांदेड शहरात व परिसरात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेतला असता त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन इसम नामे १) शेख असीफ शेख युसुफ वय २४ वर्ष व्यवसाय पान टपरी रा. किवळा ता. लोह...
Nerali ; नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील साथरोग नियंत्रणात -NNL

Nerali ; नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील साथरोग नियंत्रणात -NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड। नेरली येथील साथरोग नियंत्रणात नेरली ता. जि. नांदेड येथे दुषित पाणी पिल्यामुळे मळमळ जुलाब व ऊल्टी आशा रुग्णांचा साथिचा उद्रेक झाला होता त्या ठिकाणी तात्काळ भेट देवून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी प्रत्यक्ष भेट देवुन पाणी स्त्रोताची पाहणी केली. तात्काळ प्रभावी उपाय योजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सुचना दिल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणी त्यांचा आरोग्य विभागाची संपुर्ण टीम तळ ठोकुन आहेत. सर्वजनिक पीण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे सर्व विहीर, हातपंप व बोर व नळ योजना पाण्याची टाकी यांचे बिल्चींग पावडर व्दारे पाणी शुध्दीकरण करण्यात आले आहे. १७ पाणी नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. बिल्चींग पावडरचा एक नमुना प्रयोगशाळे मध्ये तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. अनुजैविक व रासायनिक तपासणीसाठी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा प्रयोगशाळा वर्कशाप नांदेड व जिल्हा आरो...
School materials were distributed – सामाजिक बांधिलकी जोपसत गरीब व होतकरू विधार्थी यांना केले शालेय साहित्य वाटप – NNL

School materials were distributed – सामाजिक बांधिलकी जोपसत गरीब व होतकरू विधार्थी यांना केले शालेय साहित्य वाटप – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l इंदिरा गांधी हायस्कूल सिडको नवीन नांदेड येथील 1998 च्या 10 वी च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपसली. 29 सप्टेंबर रोजी एकूण इंदिरा गांधी हायस्कूल येथील 1998 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मैत्रीचा जिव्हाळा या अंतर्गत 24 वर्षानंतर सर्व विद्यार्थी आज एकमेकांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले होते याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे 24 वर्षानंतर शाळेमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांना सर्व शालेय जीवनातला प्रत्येक आठवणी ताज्या झाल्या व यातील काही विद्यार्थ्यां हे अतिशय भाऊक होऊन त्यांचा कंठ सुद्धा या ठिकाणी दाटून आलेला होता 24 वर्षानंतर त्यांना भेटणारे सर्व गुरुजन याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हॉटेल मंजू पॅलेस या ठिकाणी त्यांना शिकवलेल्या गुरुजनांचा सत्कार सोहळ्याचे सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले होते....
‘Mazi Vasundhara Abhiyan’ ; ‘माझी वसुंधरा अभियानात’ मराठवाड्यात शिराढोण ग्रामपंचायत प्रथम – NNL

‘Mazi Vasundhara Abhiyan’ ; ‘माझी वसुंधरा अभियानात’ मराठवाड्यात शिराढोण ग्रामपंचायत प्रथम – NNL

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर l महाराष्ट्र शासनाच्या वतीने पृथ्वी , वायू , जल , आग्नी , आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित ' माझी वसुंधरा अभियान ' हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दि. १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. 'माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२२१८ ग्रामपंचायती अशा एकुण २२६३२ स्थानिक संस्थांनी भाग घेतला होता. यात छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये शिराढोण ता.कंधार जि.नांदेड येथील ग्रामपंचायत ने प्रथम क्रमांक पटकावला असून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिराढोण ग्रामपंचायतीला प्रथम पारितोषिक म्हणून ५० लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. शिराढोण ग्रामपंचायतीने मिळवलेल्या या दैदीप्यमान यशाबद्दल शिराढोण चे सरपंच प्रा.खुशाल पाटील पांडागळे , ग्रामविकास अधिकारी मुंजाळ साहेब , उपसरपंच पांडुरंग पवार ग्रामपंचायत चे सर्व सदस्य , कर्मचारी...
error: Content is protected !!