Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Assistant Collector Meghna Kawli : सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी रेती तस्करी रोखण्यासाठी केली भरारी पथकाची स्थापना -NNL
क्राईम नांदेड December 7, 2024

Assistant Collector Meghna Kawli : सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी रेती तस्करी रोखण्यासाठी केली भरारी पथकाची स्थापना -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 7, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावलींनी रेती, मुरुम, दगड चोरी विरुद्ध मोहीम उघडली असल्याने महसूल भरारी पथकाने दररोज शासनाच्या मालमत्तेची चोरी करणार्‍या टिपर, ट्रॅक्टर वाहाने धरण्यावर धडाका लावलाय. शनिवारी प्रशासनाला सुट्टी असल्याच्या संधीचा फायदा घेऊन प्रधानसांगवी येथिल ट्रॅक्टर बेंदी येथिल नाल्यातून रेती घेऊन जातांना महसूल पथकाने रंगेहात पकडले असून, किनवट तहसिल कार्यालयात लावले आहे. इस्लापूर, मारेगाव, शिवणी, मांडवी, सारखणी भागात गौणखनिजाची तस्करी चालू असतांनाही अद्यापतरी त्या परिसरात महसूल विभागाने कसलीही कारवाई केलेली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली आणि तहसिलदार डाॅ.शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (७ डिसेंबर) दुपारी बेंदी येथे अवैध गौण खनिज (रेती) उत्खनन व विनापरवाना वाहतूक करत असतानाचे प्रधानसांगवीतील एक ट्रॅक्टर रंगेहात पकडून तहसिल कार्यालयात लावले आहे. सदरील पथकात ग्राम महसूल अधिकारी हरीश यादव, सचिन धुमाळे, विश्वास फड, यु. आर.जाधव, एस.एन. बोंतावर, विक्रम चौधरी,आदिनाथ डुकरे, सहाय्यक महसूल अधिकारी विजय सुरोषे, महसूल सेवक गजानन टारपे यांचा अंतर्भाव होता. धरुन आणलेल्या ट्रॅक्टर विरुद्ध कारवाई चालू असल्याचे सांगण्यात आले.

शनिवार आणि रविवार हे दोन दिवस तर महसूल कर्मचारीवृंद सुट्टीवर असल्याचे गृहीत धरुन रेती, मुरुम, दगड चोरांच्या टिपर व ट्रॅक्टरचा हैदोस पहायला मिळतो. रात्रभर चोरी केली जात असेल तर पोलीसांची रात्रीची गस्त असेल तर पोलीसांनी अशी चोरीची वाहाने धरायला हवीत. पण तशी त्यांनी कारवाई केलेली दिसत नाही. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी राज्यात अनेक ठिकाणी पुढे येऊन तस्करांविरुद्ध कारवाई केली असली तरीही किनवटात मात्र पोलीस यंत्रणा पुढे येतांना दिसत नाही. पोलीसांनीही धरपकड मोहीम राबवली तर महसूल पथकाला थोडीफार मदत होऊन त्या धंद्यांवर आवर घालता येईल अशी अनेकांची अपेक्षा आहे. आरटीओ यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा म्हणल्यागत झाली आहे. त्यांनीही कधी दिवसा तर कधी रात्री फिरण्याची मोहीम उघडल्यास कित्येक वाहाने त्यांच्या कारवाईत अडकतील याचा नेम नाही.

Assistant Collector Meghna Kawli formed Bharari team to prevent sand smuggling
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNarayanarao Chavan : नारायणराव चव्हाण लॉ कॉलेजला नॅक समितीचा A ग्रेड दर्जा प्राप्त – NNL
Next Article Sachin Kasliwal : दिव्यांगांनी उपकाराची जान ठेवत घडविले माणुसकीचे दर्शन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ganaraya was welcomed in Himayatnagar : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हिमायतनगरात गणरायाचे जल्लोषपूर्व वातावरणात स्वागत -NNL

September 7, 2024

Himayatnagar : हिमायतनगर पावसाळ्यापूर्वी नाल्या ओव्हरफ्लो होऊन दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

June 6, 2025

Shilatai Thakur ; सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.शिलाताई ठाकुर तर राज्यकमिटी पदी कॉ.वर्षाताई सांगडे यांची निवड

November 12, 2025

A young man who went to swim in a well died of shock : विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा शाॅक लागुन मॄत्यू

June 19, 2025
Advertisement
टॉप बातम्या

victims ; पिडीतांना अर्थसहाय देण्याची तरतूद नियमानुसार समाज कल्याण सहायक आयुक्त यांचा खुलासा

May your child : आपले बाळ कलेक्टर व्हावे, न्यायाधीश व्हावे, उच्च विद्याविभूषित व्हावे -भंते महाविरो थेरो

Eid-e-Miladunbi program : मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला -NNL

Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

Santosh Pandagale ; पत्रकारांनी समाजातील सत्य परिस्थिती मांडणे हीच खरी पत्रकारिता – जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?