Wednesday, May 13

Tag: Assistant Collector Meghna Kawli formed Bharari team

Assistant Collector Meghna Kawli : सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी रेती तस्करी रोखण्यासाठी केली भरारी पथकाची स्थापना -NNL

Assistant Collector Meghna Kawli : सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी रेती तस्करी रोखण्यासाठी केली भरारी पथकाची स्थापना -NNL

क्राईम, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावलींनी रेती, मुरुम, दगड चोरी विरुद्ध मोहीम उघडली असल्याने महसूल भरारी पथकाने दररोज शासनाच्या मालमत्तेची चोरी करणार्‍या टिपर, ट्रॅक्टर वाहाने धरण्यावर धडाका लावलाय. शनिवारी प्रशासनाला सुट्टी असल्याच्या संधीचा फायदा घेऊन प्रधानसांगवी येथिल ट्रॅक्टर बेंदी येथिल नाल्यातून रेती घेऊन जातांना महसूल पथकाने रंगेहात पकडले असून, किनवट तहसिल कार्यालयात लावले आहे. इस्लापूर, मारेगाव, शिवणी, मांडवी, सारखणी भागात गौणखनिजाची तस्करी चालू असतांनाही अद्यापतरी त्या परिसरात महसूल विभागाने कसलीही कारवाई केलेली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली आणि तहसिलदार डाॅ.शारदा चोंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (७ डिसेंबर) दुपारी बेंदी येथे अवैध गौण खनिज (रेती) उत्खनन व विनापरवाना वाहतूक करत असतानाचे प्र...
error: Content is protected !!