Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - अर्थविश्व - Apply till 31st January : सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूक नामतालिकेसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा
अर्थविश्व नांदेड लातूर January 14, 2025

Apply till 31st January : सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूक नामतालिकेसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा

NNL TeamBy NNL TeamJanuary 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Apply till 31st January for election roll of cooperative housing society
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

लातूर| लातूर विभागातील लातूर, बीड, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यातील “ई” वर्ग संस्था (250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या ) सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (cooperative housing society) निवडणुका घेण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त करावयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यासाठी 20 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन विभागीय सहनिबंधक सुनिल शिरापूरकर यांनी केले आहे.

अर्ज सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 1. शासकीय विभागातील (सहकार विभागातील कार्यरत अधिकारी,कर्मचारी वगळून) स्थानिक स्वराज्य संस्थेतील, सहकारी संस्थेतील कायम कार्यरत अधिकारी, कर्मचारी (वरिष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेले कर्मचारी), 2. प्रमाणित लेखापरीक्षक, 3. वकील ( पाच वर्षाचा कामाचा अनुभव), 4. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेला अधिकारी, कर्मचारी (वय 65 वर्षापेक्षा जास्त नसलेले).

विहित नमुन्यातील अर्ज 20 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी, 2025 या कालावधीत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून खालील कार्यालयात कार्यालयीन वेळेत मिळतील. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर (पत्ता-मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, लातूर), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड (पत्ता- सहकार शक्ती इमारत, जालना रोड, बीड), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड (पत्ता-सहकार भवन, भुविकास बँक इमारत, दुसरा मजला, आयटीआय समोर, नांदेड), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,

धाराशिव (मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, धाराशिव). अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्ज 31 जानेवारी, 2025 अखेर संबंधित कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करण्याची दक्षता घ्यावी. याबाबतची जाहीर सूचना विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर व संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Apply till 31st January for election roll of cooperative housing society
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMla.Baburao Kadam Kohlikar : जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही – आ. बाबुराव कदम कोहळीकर
Next Article First Mayor Abdul Akhil : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन घरकुल लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारा – प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त -NNL

August 28, 2024

100 days TB campaign : १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन संपन्न -NNL

December 7, 2024

Dr. Rajendra Gonarkar ; अण्णा भाऊंच्या वैश्विक एकता व समतेच्या विचारांची अधिक गरज – डॉ. राजेंद्र गोणारकर

October 4, 2025

Byck Accident Highway track Dash; मुलाला परिक्षेला घेऊन जाणाऱ्या दुचाकीला हायवाने उडविले. वडिलांचा दुर्दैवी मृत्यू

February 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Honoring meritorious children of employees | मनपा आयुक्तांच्या संकल्पनेतून मनपा अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार -NNL

Mp.Nagesh Patil Ashtikar : नांदेड महानगरपालिकेचे प्राधिकरण झालं पाहिजे – ठाकरे सेनेचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच मत

flood victims : जमीयत उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) तर्फे नांदेड येथे पूरग्रस्तांना 2000 राशन किटचे वाटप

Sand Provide ; ज्योतिबा दादा खराटेच्या पत्रावरून खा. नागेश पाटील यांचे जिल्हाधिकारी नांदेड यांना पत्र

Shiv Sena Shinde ; शिवसेना शिंदे गटाच्या वतीने वसरणी येथील पुरग्रस्त बांधीत नागरीकांना अन्नदान किटचे वाटप

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?