Thursday, May 14

Tag: Apply till 31st January for election roll

Apply till 31st January : सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूक नामतालिकेसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा

Apply till 31st January : सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या निवडणूक नामतालिकेसाठी 31 जानेवारी पर्यंत अर्ज करा

नांदेड, लातूर
लातूर| लातूर विभागातील लातूर, बीड, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यातील “ई” वर्ग संस्था (250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या ) सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (cooperative housing society) निवडणुका घेण्यात येणार आहे. यासाठी नियुक्त करावयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यासाठी 20 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन विभागीय सहनिबंधक सुनिल शिरापूरकर यांनी केले आहे. अर्ज सादर करण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 1. शासकीय विभागातील (सहकार विभागातील कार्यरत अधिकारी,कर्मचारी वगळून) स्थानिक स्वराज्य संस्थेतील, सहकारी संस्थेतील कायम कार्यरत अधिकारी, कर्मचारी (वरिष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेले कर्मचारी), 2. प्रमाणित लेखापरीक्षक, 3. वकील ( पाच वर्षाचा कामाचा अनुभव), 4...
error: Content is protected !!