Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Pragya Jagruti Mission ; गवळी समाजाच्या तेजस्वी भविष्यासाठी एक पाऊल – प्रज्ञा जागृती मिशन तर्फे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार
नांदेड करियर July 19, 2025

Pragya Jagruti Mission ; गवळी समाजाच्या तेजस्वी भविष्यासाठी एक पाऊल – प्रज्ञा जागृती मिशन तर्फे १०० विद्यार्थ्यांचा सत्कार

NNL TeamBy NNL TeamJuly 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l समाजाच्या बौद्धिक समृद्धीचा उत्सव साजरा करताना नव्या पिढीच्या प्रज्ञेचा गौरव हा सगळ्यांच्याच मनाला आनंद देणारा क्षण असतो,प्रज्ञा जागृती मिशनच्या वतीने सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता, मारवाडी धर्मशाळा, साथी बालाराम यादव नगर, वझीराबाद, नांदेड येथे गवळी समाजातील सुमारे १०० प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभात नांदेड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अभिनाश कुमार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक शिस्त, सकारात्मक बदल आणि प्रभावी प्रशासन यांचा समतोल राखत त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या प्रगतीस मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ समाजातील युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणार आहे.

तसेच या कार्यक्रमात आणखी एक मान्यवर व्यक्तीमत्व मार्गदर्शनासाठी लाभत आहे दिक्षा अ‍ॅकेडमीचे संस्थापक लक्ष्मीशंकर यादव सर. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना , निट,जेई यांसारख्या आव्हानात्मक परीक्षांमध्ये घडवून त्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावणारे यादव सर, आपल्या प्रभावी शैलीत नव्या पिढीला प्रेरणा देतील, यात शंका नाही.

या समारंभात शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती व इतर क्षेत्रांमध्ये उज्वल यश संपादन करणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.हा गौरव समाजाच्या सामूहिक उन्नतीचा प्रतीक ठरणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रज्ञा जागृती मिशनचे कार्यकर्ते एकजुटीने मेहनत घेत आहेत,यामध्ये गोकुल यादव,डॉ.संतोष मंडले, बिरबल यादव,सुशांत यादव, अ‍ॅड. ऋषी यादव,अमोल चौधरी, गौरव यादव,योगेश रौत्रे, दिनेश रौत्रे,महेश यादव, गोविंद मंडले,राजेश गवळी, ईश्वर यादव, दर्शन फतेलष्करी, मयूर परीवाले, सुनील लुले,भावेश यादव यांचा विशेष सहभाग आहे.

तसेच यादव महासभेचे बिशनकुमार शामलाल यादव, नरसिंग गुम्मनलाल मंडले, राधाकिशन लक्ष्मणजी यादव, गजानन भानुदास यादव (न्यायाधीश, गंगाखेड), तुलजेश गणेशलाल यादव, किशोर किशनलाल यादव, धीरज ईश्वरलाल यादव (सर्व माजी नगरसेवक, नांदेड म.न.पा.), गणेशलाल किशनलाल भातावाले, गोपाल घनश्याम फत्तेलष्करी, भारत शामलाल यादव, सुंदरलाल प्रभुलाल भातावाले, विनय बाबूलाल यादव, स्वराज संजय यादव यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

प्रज्ञा जागृती मिशनचे सचिव गगन लालामन यादव व कार्यक्रम संचालक डॉ. (प्रा.) कैलाश भानुदास यादव यांनी समाजातील सर्व बांधवांना भावनिक आवाहन केले आहे की, “या अद्वितीय सन्मान सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवा आणि त्यांच्या यशाचा भाग व्हा.” आणि या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हावे.

A step towards a bright future for the Gawli community – Pragya Jagruti Mission felicitates 100 students
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded ; महावितरण कंपनी नांदेड कडून वारंवार होत असलेली विद्युत मिटर बदली त्वरीत थांबविण्यात यावी, भि.ना.गायकवाड यांच्यी मागणी
Next Article Mp.Nagesh Patil Ashtikar : नांदेड महानगरपालिकेचे प्राधिकरण झालं पाहिजे – ठाकरे सेनेचे खा. नागेश पाटील आष्टीकर यांच मत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजय लक्ष्य ‘इलेक्शन मास्टरमाईंड’ दिलीप ठाकूर यांचा प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार

January 7, 2026

Manpa CIDCO Regional Office ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत पूरग्रस्त निवासस्थानाचे तलाठी व वसुली लिपीक यांच्या कडून सर्व्ह – NNL

September 9, 2024

MLA Baburao Kadam Kohlikar : पंचायत समिती मधील संगणक परिचालकांचे थकित मानधन द्या – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

January 19, 2025

World Fever Day ; ” जागतिक हिवताप दिन ” दि.२५ एप्रिल

April 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shree Datta Jayanti : माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान -NNL

Nanded ; महावितरण कंपनी नांदेड कडून वारंवार होत असलेली विद्युत मिटर बदली त्वरीत थांबविण्यात यावी, भि.ना.गायकवाड यांच्यी मागणी

Work on public ; कारला येथे सार्वजनिक स्मशानभूमी शेडच्या कामाला ; सुरुवात अनेक दिवसांपासून प्रश्न सुटला -NNL

Action against persons illegally using LPG as fuel in auto-rickshaws : अवैधरित्या अॅटोरिक्षामध्ये इंधन म्हणुन गैस वापरणाऱ्या इसमां विरूध्द कार्यवाही

Former soldier Ashok Tukaram : माजी सैनिक अशोक तुकाराम सोनाळे यांचे दुःखद निधन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?