Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - diagnosis and treatment camp : हिमायतनगर येथे आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिरास रुग्णांचा उदंड प्रतिसाद
नांदेड आरोग्य राजकीय व्हिडीओ May 11, 2025

diagnosis and treatment camp : हिमायतनगर येथे आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिरास रुग्णांचा उदंड प्रतिसाद

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते उद्घाटन
NNL TeamBy NNL TeamMay 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 11 में नृसिंह जयंतीच्या शुभमुहूर्तावर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांच्या पुढाकाराने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी यांच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात एकूण 1500 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी अंदाजे 500 रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.

मागील पाच वर्षांपासून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावा या उद्देशाने हदगाव आणि हिमायतनगर येथे स्वतंत्र शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचं पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबूराव कदम यांच्या हस्ते फीत कापून व विलास वानखेडे यांच्या हस्ते नारळ फोडून सकाळी 9 वाजता करण्यात आले, तत्पूर्वी सीमेवर वीरमरण आलेल्या शाहिद वीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनिकार, संभाराव लांडगे मामा, बबनराव कदम, मंचक कदम, युवा नेते भास्कर वानखेडे, विनय देशमुख, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, श्याम रायेवार, गजानन तुपतेवार, निराधार समिती अध्यक्ष विजय वळसे, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील भोयर, आशिष सकवान, गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, शहर प्रमुख गजानन हरडफकर, साईनाथ कप्पालवाड, ज्ञानेश्वर पुठेवाड, गौरव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, फेरोज कुरेशी, दिलीप ढोणे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

शिबीरात रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाबा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदयरोग, छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडपड करणे इत्यादी मेडिसिन तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करून गरजू रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या शिबीरापैकी अनेक रुग्णांवर आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

तसेच या शिबिरात मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्‌याचे आजार, मुतखडा, पोट विकार, गलगंड (थायरॉईड), मासिक पाळी, पांढरे पाणी जाणे, हृदयाला छिद्र, मतिमंद, मुलांचा विकास, कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार, कान नाक घसा, संधिवात, मणक्यात गॅप, वाकलेले पाय, फॅक्चर, खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचा विकार, श्वसनरोग, दमा, बरेच दिवसाचा खोकला तोंडाद्वारे पडणारे रक्ताचे ठसे, दातांचे आजार, दुभगलेले पोट, टाळूरोग, आदी आजाराच्या 1600 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी अंदाजे 500 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांना लवकरच म्हणजे दिनांक १४ रोजी पुढील उपचार व शास्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

A huge response from patients organized at Himayatnagar to the all-disease diagnosis and treatment camp
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFormer Chief Minister : माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाणांनी शब्द पाळला..!
Next Article Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आगमन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

उज्ज्वल निकम, संजीवनी मुजुमदार, प्रा.सुरेश गोसावी, नागसेन कांबळे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित – NNL

July 8, 2024

Railway employee : नांदेड विभागात रेल्वे कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे सहकाऱ्याचे प्राण वाचले

September 23, 2025

Vedika Thakur ; भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत वेदिका ठाकूरला गोल्ड मेडल

February 14, 2025

शिवाजी महाविद्यालय सिडको दोन विधार्थी आय. आय. टी. साठी निवड – NNL

July 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Register on e-Samrudhi portal | शेतकऱ्यांनी ई-समृध्दी पोर्टलवर नोंदणी करुन आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा – NNL

illegally sell secondary minerals : गौण खनीजाची चोरटी विक्री करणाऱ्यावर कारवाई ५ लक्ष ०३ हजारच मुद्देमाल जप्त

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज – देवसटवार – NNL

MahaDBT Portal | महाडीबीटी पोर्टल प्रणालीवर शाळा नोंदणी करण्याचे आवाहन – NNL

Prataprao Patil Chikhlikar : होय, अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळाची गरज आहे- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?