Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

February 16, 2026

Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!

February 16, 2026

Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

February 15, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन
  • Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!
  • Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात
  • Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था
  • Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर
  • Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव
  • Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 
  • Kedarnath Temple : महाशिवरात्री निमित्त श्री तीर्थक्षेत्र केदारनाथ येथे महाप्रसादाचे आयोजन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात
धार्मिक नांदेड February 15, 2026

Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

NNL TeamBy NNL TeamFebruary 15, 20268
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव, गौतम वाठोरे | हदगाव तालुक्यातील हरडफ शिवारात पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या नैसर्गिक रम्य परिसरातील वानवाडी महादेव मंदिर (हरडफ) येथे महाशिवरात्रीनिमित्त १४ फेब्रुवारीपासून भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून परिसर ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

यात्रेदरम्यान दररोज सकाळ व संध्याकाळ भजन, कीर्तन, पूजा-अर्चा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे. हे पुरातन महादेव मंदिर ऐतिहासिक वारसा लाभलेले असून पूर्वी हरडफ शिवारात वसलेले वानवाडी गाव कालांतराने स्थलांतरित झाले आहे. विशेषतः लिंगायत समाजातील अनेक कुटुंबे इतरत्र स्थायिक झाली असली, तरी आपल्या जन्मभूमीशी असलेली नाळ जपण्यासाठी दरवर्षी या यात्रेला ते आवर्जून उपस्थित राहतात.

हरडफ–धोत्रा मार्गावर चार गावांच्या सीमेवर वसलेले हे मंदिर हरडफ, धोत्रा, देवसरी, रावणगाव व टाकळा येथील शिवभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या पाचही गावांतील भाविक सलग तीन दिवस मंदिर परिसरात मुक्काम ठोकून महादेवांची पूजा-अर्चा करतात.

यावर्षी मंदिराचा जीर्णोद्धार माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील कदम, तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, उत्तम वारकड, रामराव वारकड, कानबा सूर्यवंशी, राजू पाटील मोरे, शिवाजी जाधव, संभाजी जाधव, शेषराव पाटील कदम, ज्ञानेश्वर मोरे, रमेश मोरे, अविनाश मोरे, पंजाब मोरे, किसनराव सूर्यवंशी, युवा नेते मारुती सूर्यवंशी आदींसह गावातील शिवभक्तांच्या पुढाकारातून करण्यात आला. मंदिराला संरक्षक जाळी बसविण्यात आल्याने यंदा मंदिर अधिक आकर्षक व सुरक्षित झाले आहे.

आज झालेल्या महाप्रसादाच्या कार्यक्रमास भाविकांची अफाट गर्दी झाली होती. यावेळी उत्तम वारकड, दयाळगीरी महाराज, कानबा सूर्यवंशी, शेषराव पाटील कदम, मारुती सूर्यवंशी, पंजाब मोरे, रामराव सूर्यवंशी, दत्तराव जाधव, धोंडबाराव धावडकर, मारोतराव पाटील सूर्यवंशी, पंडित सूर्यवंशी, संभाजीराव पाटील जाधव, दत्तराव कदम, पप्पू मोरे, कृष्णा गिरामकर, विक्रांत वाठोरे, अरविंद कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाशिवरात्रीनिमित्त सुरू झालेली ही यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडत असून पुढील काही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघणार आहे.

A grand procession of Mahashivratri begins on the occasion with enthusiasm at Wanwadi (Hardaf)
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था
Next Article Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!

Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

Vamandada Kardak Kala Samman Award ; शाहिर सुभाष गुंडेकर यांना वामनदादा कर्डक कला सन्मान पुरस्कार जाहीर

Lord Shri Parmeshwar : हरिहर अवतारातील श्री परमेश्वराची उभी मुर्ती भारतात एकमेव

Alankar ceremony : वेदशास्त्रीय मंत्रोच्चारात महाशिवरात्रीच्या मध्यरात्री होणार श्री परमेश्वराचा भव्य अलंकार सोहळा 

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Death of Daulatrao Padmukh : दैनिक समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख यांना पितृशोक -NNL

August 4, 2024

Pushpa Jagadish Kadam : प्रा. जगदीश कदम यांना पत्नी वियोग

July 22, 2025

Action against bogus doctors : बोगस डॉक्टरा विरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उघडताच अनेक बोगस डॉक्टर झाले भूमिगत

January 24, 2025

Guru Gobind Singhji : श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान दिन उत्साहात साजरा

November 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Prohibition : उपोषणे, आत्मदहने, धरणे, मोर्चे, रॅली, सत्याग्रह इत्यादी आंदोलनात्मक आयोजनास प्रतिबंध

हिंगोली समाज कल्याण सहायक आयुक्तांना मारहाण नांदेडच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निषेध -NNL

Shree Datta Jayanti : माहूरगड येथे श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान -NNL

Two Exam Center Cancelled ; कॉपी प्रकरणात हट्टा येथील बी. फार्मसीचे दोन परीक्षा केंद्र रद्द; नवीन परीक्षा केंद्र परभणी येथील प्रेरणा कॉलेज ऑफ फार्मसी

पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टोच्या पुतळ्याला भाजपने जोडे मारून पुतळ्यासह पाकिस्तानचा ध्वज जाळला-NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Parmeshwar tempal : महाशिवरात्री पर्वावर श्री परमेश्वर मंदिरात नव्या कार्यालयाचे उद्घाटन

February 16, 2026

Mahashivratri News : महाशिवरात्रीला हिमायतनगरात भक्तीचा महासागर!

February 16, 2026

Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

February 15, 2026

Mahashivratri ; महाशिवरात्री निमित्ताने विष्णुपुरी काळेश्वर मंदिर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, रात्री पासून भाविक भक्तांना दर्शनाची व्यवस्था

February 15, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?