Dr. Kiran Dulewad ; नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या डॉक्टर किरण दुलेवाड यांचे आवाहान

उस्माननगर, पठाण अमजद खान l सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसेंदिवस आपण मनात वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन उस्माननगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महीला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण दुलेवाड यांनी केले आहे.

उस्मान नगर व परिसरात दुष्काळ स्थिती परिस्थिती असल्याने तीव्रक भीषण यांचा असल्याने नागरिक महिला दिनाच्या पाण्यासाठी कोसळ दूरवर भटकंतीत करून पाणी आणत आहेत . विविध प्रकारच्या ठिकाणचे जलजन्य रोग साथीचे जसे कावीळ , गॅस्ट्रो , अतिसार , विषमज्वर , हिवताप आदी रोग होण्याची शक्यता होत असते.

सदरील रोग टाळण्यासाठी जनतेने आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे . त्यासाठी उन्हात जास्त वेळा सतत उभे राहू नये , दहाच्या नंतर व चार वाजेपर्यंत उन्हात जड काम करू नये , शेतातील कामे सकाळी व सायंकाळी च्या वेळी करून घ्यावे. उन्हापासून संरक्षणासाठी पांढरे शुभ्र शेतीचे कापड वापरावे, डोक्याला रुमाल बांधावे स्वच्छ व निर्णय असलेले पाणी भरपूर प्यावे , उन्हातून आल्याबरोबर पाणी पिऊ नये थोड्या वेळाने पाणी प्यावे.

नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा घाण संपलेले पाणी वाहते करून द्यावे प्रचंड उघडा होत असल्याने पाणी , साखर ,मीठ ,लिंबू मिसळून प्यावे , जेणेकरून थंडवा मिळेल ., जर नागरिकास डोके , हातपाय , हिवताप यासारखा आजार वाटत असल्यास नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावा असे आवाहान महीला वैद्यकीय अधिकारी डॉ .किरण दुलेवाड यावेळी करण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button