Dr. Kiran Dulewad ; नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या डॉक्टर किरण दुलेवाड यांचे आवाहान
उस्माननगर, पठाण अमजद खान l सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने दिवसेंदिवस आपण मनात वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन उस्माननगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महीला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण दुलेवाड यांनी केले आहे.
उस्मान नगर व परिसरात दुष्काळ स्थिती परिस्थिती असल्याने तीव्रक भीषण यांचा असल्याने नागरिक महिला दिनाच्या पाण्यासाठी कोसळ दूरवर भटकंतीत करून पाणी आणत आहेत . विविध प्रकारच्या ठिकाणचे जलजन्य रोग साथीचे जसे कावीळ , गॅस्ट्रो , अतिसार , विषमज्वर , हिवताप आदी रोग होण्याची शक्यता होत असते.
सदरील रोग टाळण्यासाठी जनतेने आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे . त्यासाठी उन्हात जास्त वेळा सतत उभे राहू नये , दहाच्या नंतर व चार वाजेपर्यंत उन्हात जड काम करू नये , शेतातील कामे सकाळी व सायंकाळी च्या वेळी करून घ्यावे. उन्हापासून संरक्षणासाठी पा...
