Diwali ; वृत्तपत्र विक्रेता संंघटना‌ तरोडा नाका‌ नांदेड यांच्या ‌वतीने तरोडा नाका‌ येथील वृत्तपत्र विक्रेते यांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप – NNL

नांदेड l सामाजिक बांधिलकी ‌जोपसत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तरोडा नाका नांदेड येथील वृत्तपत्र विक्रेते बांधवांना संघटनेच्या वतीने दिपवाली ‌निमीतीने फराळाचे वाटप करण्यात आले.

तरोडा नाका‌ वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 2 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन निमित्ताने परिसरात हिवाळा उन्हाळा पावसाळा बारामाही पेपर संकलन करून वाटप‌ करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेते यांना सामाजिक बांधिलकी जोपासत जवळपास 100जणांना‌ दिवाळी फराळाचे वाटप अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष प्रशांत धाकपाडे,सचिव‌ योगेश मुर्खावार, सहसचिव मारूती गायकवाड, कोषाध्यक्ष मारूती सुर्यवंशी, सदस्य राजेश्वर लोकरे, चेतन चौधरी,राम पवार,विजय‌
कल्याणकर,एकलारे,दता‌ झाडे, तिडके,बुक्तरे, नरवाडे,कौठेकर, स्वप्निल बैनवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले,या‌ उपक्रमाचे ‌वृतपत्र‌ विक्रेते बांधव‌ कुटूंबियांनी व‌ परिसरातील‌ अनेकांनी ‌अभिनंदन‌ केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button