Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Yoga ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच योग संस्कृतीचा जगभर प्रचार
नांदेड देश विदेश June 24, 2025

Yoga ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच योग संस्कृतीचा जगभर प्रचार

मंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन; भाजप महानगराच्यावतीने भव्य योग शिबीर
NNL TeamBy NNL TeamJune 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l योगविद्या ही मानवी जीवनात शांतता, संयम, शिस्त व शारीरिक आणि मानसिक मजबूती देणारी आहे. योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देण आहे. योग संस्कृतीचा जागतिक पातळीवर प्रसार करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंहाची भूमिका असल्याचे मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे व्यक्त केले.

जागतिक योगदिनाचे औचित्य साधत भाजपच्या नांदेड महानगर शाखेच्या वतीने व शारदा कंस्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन, लोकमत व नमस्ते नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुद्वारा परिसरातील श्री ग्रंथसाहिब हॉल यात्रीनिवास येथे आयोजित केलेल्या योग शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी आ.श्रीजयाताई चव्हाण, भाजपाचे महानराध्यक्ष तथा संयोजक माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बी.आर.कदम, भाजप नेते डॉ. अंकुश देवसरकर, माजी महापौर मोहिनी येवनकर, संयोजक ॲड.दिलीप ठाकूर, सहसंयोजक विजय गंभीरे, बालाजी शेळगावकर, माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, प्रवीण साले, प्रवक्ते संतोष पांडागळे, डॉ.शहाजी उमरेकर, सौ. मृणालताई राजूरकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना ना. बोर्डीकर पुढे म्हणाल्या की, योगामुळे शरीर सशक्त होते. मन प्रसन्न राहते. मनुष्याची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकांनी स्वतःच्या शरीरासाठी सकाळचा एक तास राखीव ठेवला पाहिजे व याच काळात आपण प्रत्येकाने योग आणि प्राणायाम केला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
आ.श्रीजया चव्हाण यांनी आपल्या भाषणातून योगाचे महत्व सांगितले. प्रत्येकानेच योग आणि प्राणायाम याला आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनविले पाहिजे, असे सांगतानाच योग शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आ. श्रीजया चव्हाण यांनी महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांचे अभिनंदन केले.

संयोजक अमरनाथ राजूरकर यांनी योग संस्कृतीचा आपल्या भाषणातून इतिहास सांगताना 2014 मध्ये युनो या जागतिक संघटनेने 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी देशाचे पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी यांनी सिंहाची भूमिका वठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच जगाला खऱ्या अर्थाने योगाची ओळख झाली असेही ते म्हणाले.

या योग शिबिरात 500 पेक्षा अधिक योग शिक्षक, विविध शाळांमधील हजारो विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम्‌ व महाराष्ट्र गीताने झाली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Yoga culture is being promoted all over the world because of Prime Minister Narendra Modi.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleZilla Parishad school ; जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी लघुळ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम
Next Article Gram Panchayat Sarpanch : नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण 1 जुलै 2025 रोजी काढण्यात येणार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

टेनिस क्रिकेट मुंबई विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड -NNL

June 17, 2024

Prime Minister Dr. Manmohan Singh ; दिवंगत पंतप्रधान डॉ मनमोहनसिंघ यांना भारतरत्न घोषित करावे रविंद्रसिंघ मोदी यांची मागणी – NNL

December 28, 2024

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलसचिव यांनी दिली शपथ – NNL

October 31, 2024

Mla. Srijaya Chavan : ‘पिंपळढव’ जून २०२६ पर्यंत तर ‘रेणापूर सुधा’ दोन महिन्यात पूर्ण करणार

July 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Ram Sutar cremated : महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Smt Girjabai Yerekar passed away : श्रीमती गिरजाबाई येरेकार यांचं वृद्धापकाळाने निधन -NNL

Warkari Mahaadhiveshan : एकादशीला (६ जुलैला) पंढरपूर येथे भव्य वारकरी महाअधिवेशन ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

Grant Puja on the occasion of Diwali : जिज्ञासा अभयसिकेत दिवाळी निमित्त ग्रंथ पूजा ; माजी उपनगराध्यक्ष सूर्यवंशी दिले इव्हेंटर भेट -NNL

Gadekar Sir ; मुख्याध्यापक गादेकर सर यांच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त मठाचे वाटप

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?