Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Invetigetion Froud : श्रीमंत राजे यशवंतराव होळकर वस्तीगृह योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावे बोगस दाखवून बिले उचलण्याचा प्रताप
नांदेड राजकीय July 11, 2025

Invetigetion Froud : श्रीमंत राजे यशवंतराव होळकर वस्तीगृह योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावे बोगस दाखवून बिले उचलण्याचा प्रताप

08 दिवसांत या अनुदान लाटणाऱ्या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन शासकिय सेवेतून बडतर्फ करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन
NNL TeamBy NNL TeamJuly 11, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | राजे यशवंतराव होळकर वस्तीगृह योजनेमध्ये बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत धनगर समाजातील बोगस विद्यार्थी संख्या दाखवून विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटले गेलं आहे. हा महाभाग कोण? याची चौकशी करून कार्यवाही कराबी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनोहर लोलगे, जिल्हाप्रमुख शिवसेना अल्पसंख्याक आघाडी, (उत्तर नांदेड) यांनी निवेदणाद्वारे दिला आहे.

श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांच्या नावाने ही योजना सुरु होते. धनगर समाजातील गोर-गरीब विद्यार्थ्याच्या नामाकिंत शाळेत शिक्षणाची सोयी या योजने मार्फत केली जाते. वस्ती गृहाची योजना ही बहुजन कल्याण मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्रभर राबविली जाते. या योजनेत वस्तीगृह हे जागेवर नाही फक्त कागदावरच राबविली जाते आणि विद्यार्थीही कागदावरच दाखविले जातात.

तरीही योजने अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे संस्था चालकांना प्रतिवर्षी रुपये 70,000/- निधी दिला जातो. कोटयावधी रुपयांचा अनुदान लाटण्याचा प्रयत्न बहुजन कल्याण या खात्याचे अधिकाऱ्यांशी संगनमत करुन चालू आहे. तसेच महायुती सरकार खात्याचे मंत्री अतुल सावे तथा नांदेड जिल्हयाचे पालकमंत्री हे आहेत.

छत्रपती संभाजी नगरामध्ये गॅलक्सी इंग्रजी मिडीयम या शाळेत एकही विद्यार्थ्याची उपस्थिती नाही. या वस्तीगृहाची आणि शाळेची विद्यार्थी संख्या 100 दाखविली जाते. या शाळेतून जो भ्रष्टाचार झाला तो या शाळेच्या संस्था चालकाकडून वसूल करण्यात यावा. मागच्या वर्षी अशाच प्रकारे खोटी बिले सादर करुन अनुदान लाटले आहे. या संबंधित संस्थेची चौकशी करुन मान्यता रद्द करण्यात यावी. जो भ्रष्टाचार या संस्थेने केला आणि अशा अनेक संस्था मराठवाडयात भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत.

या खात्याचा बोजारा उडाला आणि या खात्याचे मंत्री नाहीसे मिस्टर इंडियाची घडी बांधून वावरत आहे. येणाऱ्या 08 दिवसांत या अनुदान लाटणाऱ्या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन शासकिय सेवेतून बडतर्फ करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल. असा इशारा मनोहर लोलगे, जिल्हाप्रमुख शिवसेना अल्पसंख्याक आघाडी, (उत्तर नांदेड) यांनी निवेदनातून दिला आहे.

by showing fake names of students in the Shrimant Raje Yashwantrao Holkar Vastigruh Yojana The audacity of raising bills
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGiri Maharaj : शुद्ध ज्ञान तत्वचीअनुभवियांचा सार गुरु माझा – गिरी महाराज
Next Article Indira Gandhi Primary and Secondary School ; इंदिरा गांधी प्राथमीक व माध्यमिक विद्यालय हडको येथे गरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Raju Gaikwad ; दिघीच्या रहिवाशांना पिण्याचे शुद्ध पाण्यासाठी राजु गायकवाड यांनी केली थेट मंत्रालयात मागणी – NNL

August 14, 2024

Recruitment : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 94 प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांची भरती

July 23, 2025

An unidentified thief stole a Honda Shine : अज्ञात चोरट्याने होंडा शाईन रेल्वे आरक्षण कार्यालयासमोरून चोरीला -NNL

December 21, 2024

Marathwada ranks : मराठवाड्यातील देगलूर उपविभागीय कार्यालय राज्यात पहिल्या क्रमांकावर

September 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

animal husbandry in agriculture : पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

Hand Wash Day : हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केली जनजागृती -NNL

Moorum excavation : मूरुम उत्खननाची परवानगी ३०० ब्रासची घटनास्थळा वरूण उत्खनन हजारो ब्रास

Soldier Retirement : पळसा येथील भूमिपुत्र सैनिक बापुराव कदम यांचा सेवानीवृत्तीनिमित्त गौरव

Dr Manmohan Singh Death ; माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने, देशाचे मोठे नुकसान -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?