Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - University students performed in a play : विद्यापीठातील विद्यार्थी रंगले नाट्यवाचनात ; ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचा आनंददायी वाचन सोहळा -NNL
करियर नांदेड January 7, 2025

University students performed in a play : विद्यापीठातील विद्यार्थी रंगले नाट्यवाचनात ; ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचा आनंददायी वाचन सोहळा -NNL

NNL TeamBy NNL TeamJanuary 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

 नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत नुकतेच नाट्यसंहिता व ललित साहित्याचे अभिवाचन या वाचन सोहळ्याचे आयोजन केले होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठातील ज्ञान स्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी होते. तर डॉ. नीना गोगटे, डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर व प्रा. राहुल गायकवाड यांची यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभागाच्या विद्यार्थ्यांनी सदरील कार्यक्रमात कृष्ण चंदर लिखीत व भारत सासणे अनुवादीत ‘उघडा, दरवाजे उघडा’ या मुळ उर्दु नाटकाच्या संहितेचे वाचन केले. यावेळी वाचणारे विद्यार्थी व ऐकणारे रसिक दोघेही नाट्यवाचनात रंगून गेले होते. नाटकातील मिश्कील प्रसंगाच्या वाचनादरम्यान विद्यार्थी व निमंत्रित रसिकांचा मिळणारा प्रतिसाद सकारात्मक उर्जा निर्माण करणारा होता. ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील नाट्य व चित्रपट विभाग कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यापीठात नवनवीन उपक्रम राबवण्यासाटी ओळखला जात असून, या विभागाकडे परराज्यातील विद्यार्थीही आकर्षित होताना दिसत आहेत.

नाट्यसंहितेशिवाय संकुलातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यानीही ललित साहित्याचे वाचन केले. नाट्यसंहिता व ललित साहित्याच्या अभिवाचनात संजय मोरे, ओमकार बोरुळकर, प्रतिक इंगोले, अतुल साळवे, गजेस्वीनी देलमाडे, सिध्दार्थ कांबळे, अमित सोनकांबळे, प्रदीप गावंडे, गौरी चौधरी, अजिंक्य जाधन, श्रीनाथ पवार, आकाश जव्हार, प्रीती भोपाळे, मेघा गायकवाड, सविता भुरकुंडे, मानसी कुरकूट, गणेश महाजन आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले तर कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन नाट्य व चित्रपट विभागाचे प्रा. राहुल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. अभिजीत वाघमारे, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. कैलास पुपुलवाड, प्रा. किरण सावंत, निशिकांत गायकवाड व गजानन हंबर्डे यांनी परिश्रम घेतले.

मजकूर (Text Box) नवीन शैक्षणिक धोरणानुसार कला रोजगाराभिमुख होतील- डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांनी ललित व प्रयोगजीवी कला संकुलास भेट दिली असता, संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी त्यांचा सत्कार केला, सत्काराला उत्तर देताना डॉ. बिसेन म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात कलांच्या प्रशिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून, कला या छंदापुरत्या मर्यादित न राहता रोजगाराचे साधन होउ शकतील आणि त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरण अत्यंत महत्वाचे असल्याचे मत डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी व्यक्त केले. यावेळी ओमप्रकाश झंवर (वाशिम) यांचीही उपस्थिती होती.

A delightful reading ceremony by the Fine and Experimental Art Complex University students performed in a play
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAchyut Turke : अच्‍युत टरके ठरला माळेगाव केशरी; कुस्‍ती दंगलीत चमकदार कामगिरी -NNL
Next Article Retired Principal Dr. L.S. Deshpande passed away : निवृत्त प्राचार्य डॉ.एल.एस. देशपांडे यांचे निधन -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Self-immolation on 25th in Municipal Commissioner’s office : खऱ्या पूरग्रस्तांचे अनुदान रोखून, बोगस पूरग्रस्तांना अनुदान मंजूर करणाऱ्या मनपा आयुक्तांच्या कक्षात २५ रोजी आत्मदहन

February 24, 2025

Shiradhon ; शिराढोण येथे श्री भीमाशंकर नवरात्र महोत्सव व यात्रा सोहळयास सोमवार पासून प्रारंभ

September 20, 2025

बुद्धिमत्ता विकत घेता येते, प्रामाणिकता कशी विकत घेणार – गोविंद मुंडकर -NNL

August 16, 2024

CIDCO ; सिडको परिसरातील‌जेष्ठ नागरिक व व्दियांग‌ यांच्ये प्रशासनाकडून निवासस्थानी येऊन मतदान केंद्र कार्यान्वित करून घेतले मतदान – NNL

November 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Arms ban : जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

Liquor Sales Close : मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी

93 cases against illegal business in a single day : नांदेड जिल्ह्यात एकाच दिवशी अवैध व्यवसायाविरुद्ध 93 केसेस 2 लक्ष 79 हजार 895 रूपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

MLA Baburao Kadam Kohlikar : नगरपंचायतीवर भगवा फडकवणारच — आमदार बाबुराव कदम कोहळीकर

Murder news : प्रेम प्रकरणातून युवकांचा खून करून पोत्यात बांधलेले प्रेत विहिरीत टाकले; कांडली (बु.) येथील बापलेकास अटक

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?