Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न
नांदेड महाराष्ट्र June 9, 2025

Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न

प्रशिक्षणास ज‍िल्‍हाध‍िकारी राहुल कर्ड‍िले यांची उपस्थिती
NNL TeamBy NNL TeamJune 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। ड्रोन कॅमेराचा वापर उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, तहस‍िल कार्यालय, नगरपर‍िषद येथील अध‍िकारी-कर्मचाऱ्यांना करता यावा यासाठी ज‍िल्‍हाधिकारी राहुल कर्ड‍िले यांच्‍या संकल्‍पनेतून आज 9 जून रोजी ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय येथे ड्रोन कॅमेरा हाताळणीसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते.ज‍िल्‍हाध‍िकारी राहुल कर्ड‍िले यांच्‍या संकल्‍पनेतून न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी यांनी या प्रश‍िक्षणाचे दोन सत्रात न‍ियोजन केले होते.

प्रशिक्षणात पहिल्‍या सत्रात प‍िपीटीद्वारे ड्रोन कॅमेऱ्याची ओळख, उपयोग आवश्‍यकता व प्रश्‍न-उत्‍तरे घेण्‍यात आली. तर दुसऱ्या सत्रात आरपीटेक कं.चे प्रश‍िक्षक एस.जोशी प्रशांत ,प‍ि.सुनके यांनी प्रत्‍यक्ष ड्रोन कॅमेरा हाताळणीचे प्रशिक्षण द‍िले.

आपत्‍कालीन पर‍िस्‍थीतीत झालेल्‍या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्‍यासाठी तसेच शोध व बचाव कार्यासाठी ड्रोन कॅमेराद्वारे सात तालुक्‍यातील अत‍िवृष्‍टीमुळे पुराने बाधीत गावांचे प्राथमिक सर्वेक्षण जुलै-ऑगस्‍ट 2023 मध्‍ये येथील ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालयाकडून केले होते. तो अनुभव पाहता ड्रोन कॅमेराद्वारे अशा पर‍िस्‍थ‍ितीचे प्राथमिक सर्वेक्षण करणे उपयोगी पडत असल्‍याचे द‍िसून येते. तसेच मान्‍सुन 2025 पुर्व तयारी आढावा बैठकीत छत्रपती संभाजीनगरचे व‍िभागीय आयुक्‍त यांनी आपत्‍कालीन पर‍िस्‍थीती झालेल्‍या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाज घेण्‍यासाठी तसेच शोध व बचाव कार्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करावा असे न‍िर्देश द‍िले होते. नांदेड ज‍िल्‍हाधिकारी कार्यालयाकडून तसा वापर केला गेला असल्‍याने नांदेड ज‍िल्‍हा प्रशासनाची नोंद घेतली आहे.

या प्रश‍िक्षणास नांदेड ज‍िल्‍ह्यातील उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, तहस‍िल कार्यालय, नगरपर‍िषद येथील अध‍िकारी कर्मचारी यांना प्रश‍िक्षण देण्‍यात आले. या ड्रोन कॅमेरा प्रशिक्षणास स्‍वतः ज‍िल्‍हाध‍िकारी राहुल कर्ड‍िले, भारतीय प्रशासकीय सेवेतील पर‍िवि‍क्षाधीन अनन्‍या रेड्डी, ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी किशोर कुऱ्हे, नांदेड ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे म.स.बारकुजी मोरे, सहा.गौरव त‍िवारी, अस‍ि.कोमल नागरगोजे सह पोल‍िस व‍िभाग, नांदेड ज‍िल्‍हयातील सर्व उपव‍िभागीय अधिकारी कार्यालय, तहस‍िल कार्यालय, नगरपर‍िषद व पंचायत समितीचे अध‍िकारी-कर्मचारी यांनी सदर प्रात्‍याक्षिक सराव प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला.

and cameras to assess emergency situations including search and rescue operations is complete Training in handling drones
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTemperatures to rise : 14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
Next Article Heavy rain ; हिमायतनगरसह परिसरात चक्रीवादळ सदृश्य वातावरण विजांच्या कडकडाटासह तासाभर जोरदार पाऊस
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

MLA Baburao Kadam Kohlikar : आता शासनाच्या योजनांचा लाभ थेट जनतेला मिळणार – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

August 6, 2025

Success of Manoj Kolte in set exam : सेट परीक्षेत मनोज कोलते यांचे यश -NNL

August 8, 2024

insurance compensation : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मिळणार रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई

March 29, 2025

CIDCO Nanded ; गुरूकृपा महिला मंडळ, सिडको नांदेड आयोजित श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळायाचे आयोजन

March 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mahaprasad : सगरोळी येथे नवनाथ पोथी समाप्तीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन

Polis nanded ; भाग्यनगर पोलीसांनी अॅटोमध्ये विसरलेला २ लाख २९ हजार रुपयाचा मुद्देमाल केला परत -NNL

MP Ashokrao Chavan : खासदार अशोकराव चव्हाण यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत – हिंदु जनजागृती समिती – NNL

voters ; मतदारांसाठी मतदान केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा : निरीक्षकांकडून आढावा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?