Wednesday, July 1

Tag: including search and rescue operations is complete

Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न

Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। ड्रोन कॅमेराचा वापर उपव‍िभागीय अध‍िकारी कार्यालय, तहस‍िल कार्यालय, नगरपर‍िषद येथील अध‍िकारी-कर्मचाऱ्यांना करता यावा यासाठी ज‍िल्‍हाधिकारी राहुल कर्ड‍िले यांच्‍या संकल्‍पनेतून आज 9 जून रोजी ज‍िल्‍हाध‍िकारी कार्यालय येथे ड्रोन कॅमेरा हाताळणीसाठी प्रशिक्षण आयोजित केले होते.ज‍िल्‍हाध‍िकारी राहुल कर्ड‍िले यांच्‍या संकल्‍पनेतून न‍िवासी उपज‍िल्‍हाध‍िकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली ज‍िल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अध‍िकारी यांनी या प्रश‍िक्षणाचे दोन सत्रात न‍ियोजन केले होते. प्रशिक्षणात पहिल्‍या सत्रात प‍िपीटीद्वारे ड्रोन कॅमेऱ्याची ओळख, उपयोग आवश्‍यकता व प्रश्‍न-उत्‍तरे घेण्‍यात आली. तर दुसऱ्या सत्रात आरपीटेक कं.चे प्रश‍िक्षक एस.जोशी प्रशांत ,प‍ि.सुनके यांनी प्रत्‍यक्ष ड्रोन कॅमेरा हाताळणीचे प्रशिक्षण द‍िले. आपत्‍कालीन पर‍िस्‍थीतीत झालेल्‍या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्‍यासाठ...
error: Content is protected !!