Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - a person selling opium : स्थानिक गुन्हे शाखेने आफीम विक्री करणाऱ्या व्यक्तिस घेतले ताब्यात -NNL
क्राईम नांदेड September 7, 2024

a person selling opium : स्थानिक गुन्हे शाखेने आफीम विक्री करणाऱ्या व्यक्तिस घेतले ताब्यात -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 7, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अंमली पदार्थाची ब्रिक्री करणारे व्यक्तींची माहिती काढुन, त्यांचे विरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने आफीम विक्री करणाऱ्या व्यक्तिस ताब्यात घेतले असून, या कार्यवाहीबद्दल सर्व स्तरातून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत पो. नि. उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली पथकातील पोलीस उप निरीक्षक आनंद बिचेवार यांना दिनांक ०६.०९.२०२४ रोजी माहिती मिळाली की, नांदेड शहरात एक इसम अंमली पदार्थ आफीमची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यावरुन त्यांनी सदरची माहिती वरिष्ठांना देवुन, महसुलचे राजपत्रित अधिकारी एस. व्हि. दिघलवार, नायब तहसिलदार, नांदेड यांचेसह शासकिय पंच व पोलीस अंमलदार यांचेसह साफळा रचुन, पोलीस ठाणे वजिराबाद हद्दीत बंद असलेल्या सचखंड सिख हॉस्टेलचे इमारतीसमोर मोकळ्या जागेत छापा मारला.

तेथे काटया कुटयाचे झुडपाचे आडोशाला इसम नामे सुखविंदरसिंघ सुरेंद्रसिंघ कालो वय २८ वर्ष व्यवसाय बेकार रा. गुरुव्दारा गेट क्रं. ०४, बडपुरा, नांदेड हा संशईत रित्या बसलेला दिसुन आला. त्यास ताब्यात घेवुन अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात लोकांना विक्री करण्याचे उद्देशाने आणलेला २७ ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ आफीम व एक इलेक्ट्रीक वजन काटा असा एकुण रु. ५,९००/- चा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द पोलीस ठाणे वजिराबाद येथे गु.र.नं. ४४६/२०२४ कलम ८ (C), १७ (B) एन. डी. पी. एस. अॅक्ट १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा माल हा कोठुन आणला याबाबत पुढील तपास चालु आहे.

सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, सहा. पोलीस निरीक्षक आर. डी. वटाने, पो. स्टे. वजिराबाद, पोलीस उप निरीक्षक आनंद बिचेवार, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, प्रभाकर मलदोडे, किशन मुळे, संजीव जिंकलवाड, ज्वालासिंघ बावरी, धम्मानंद जाधव, संतोष बेलुरोड, हेमंत बिचकेवार, महिला पोलीस अंमलदार किरण बाबर यांनी पार पाडली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

has arrested a person selling opium The local crime branch
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleannounced ‘Gunwant Teacher Award’: विद्या प्रसारिणी हायस्कूलचे सहशिक्षक श्री पाराशर स्वामी यांना ‘ गुणवंत शिक्षक पुरस्कार’ जाहीर  -NNL
Next Article Ganaraya was welcomed in Himayatnagar : गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात हिमायतनगरात गणरायाचे जल्लोषपूर्व वातावरणात स्वागत -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

वाशी गावाजवळील सिमेंट रस्त्यावर स्टील वापरले नाही शासनाच्या अंदाज पत्रकाला फाटा -NNL

June 27, 2024

Collector Actions : जिल्हाधिकाऱ्यांची थेट मैदानात उतरून धडक कारवाई

February 5, 2026

Deshmukh S M ; श्री.एस.एम.देशमुख सर असणार पहिल्या राज्यस्तरीय पत्रकार साहित्य संमेलनाचे उद्घाटक -NNL

October 7, 2024

Vitthal Rathod got the first gold medal : अंतर महाविद्यालय धावणे स्पर्धेमध्ये प्रथम गोल्ड मेडल विठ्ठल राठोडला मिळाले – NNL

October 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister’s Samruddhi Panchayat Raj Abhiyan : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान : उत्कृष्ट ग्रामपंचायतींना कोटींची पारितोषिके

Nanded crime News; नांदेड ग्रामीण पोलीसांनी घोरपड तस्करास पकडून दोन घोरपडीस दिले जीवदान

Vande Bharat Railway line : वन्दे भारत रेल्वे मार्गात हजुरसाहिब नांदेडला जोडण्याची मागणी -NNL

Gramvikas adhijari shindes inquiry; उस्माननगरचे ग्रामविकास अधिकारी सौ.शिंदे यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांनी केली मागणी -NNL

Citizens should not panic about Covid : कोविडसंदर्भात नागरिकांनी घाबरू नये; काळजी घ्यावी – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आवाहन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?