Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
  • gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • 12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Accident ; भरधाव वेगाने धावणाऱ्या डीजे वाहनाच्या जनरेटरची मोटरसायकलला जोराची धडक…! दुचाकीस्वराचा मृत्यू
नांदेड लाइफस्टाइल May 24, 2025

Accident ; भरधाव वेगाने धावणाऱ्या डीजे वाहनाच्या जनरेटरची मोटरसायकलला जोराची धडक…! दुचाकीस्वराचा मृत्यू

NNL TeamBy NNL TeamMay 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे। जनरेटर सह भरधाव वेगाने धावणाऱ्या डीजेच्या वाहनाची दोरी तुटल्याने जनरेटर व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याने या भिषण अपघातात मोटर सायकल चालकाचा मृत्यू झाला आहे, ही घटना ईस्लापुर ते हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील पांगरी तांडा येथे दिनांक 23 मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

या घटनेत मृत पावलेल्या तरूणांचे नाव योगेश काशीराम राठोड वय 35 वर्ष राहणार गोधन तांडा तालुका हिमायतनगर येथील रहिवासी आहे तर याच घटनेत दुसरा तरूण जखमी झालेल्या चे नाव गोरु अनिल राठोड वय 18 वर्षे राहणार बुरकुलवाडी तालुका किनवट येथील रहिवाशी आहे.

योगेश राठोड व गोरु राठोड हे दोघेही तरुण मोटरसायकल क्रमांक एम एच २६ झेड 9895 या मोटरसायकलने इस्लापूर कडे येत होते तर भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या डीजेच्या वाहनाला दोरीच्या साह्याने बांधून असलेले जनरेटर ची दोरी तुटल्याने हे जनरेटर मोटर सायकलला धडकल्याने मोटर सायकलचा अक्षरशा चुराडा झाला तर मोटर सायकलस्वार रोडच्या कडेला पाच फूट खाली जाऊन कोसळला.

पांगरी तांडा येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या योगेश राठोड ला अति जलद सेवा देणाऱ्या 108 अंबुलन्स द्वारे या तरुणाला प्रथम उपचारासाठी हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्या तरुणास मृत घोषित केले. डीजे चालक आपले वाहन घेऊन त्या घटनेपासून पसार झाला…

या घटनेची माहिती इस्लापूर पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले असता घटनेचा आढावा घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी डीजे चालकाला पकडण्यासाठी डीजे चालकाच्या घरी पोहोचले मात्र तो चालक तेथून ही पसार झाला.या अपघातातील मोटर सायकल व जनरेटर इस्लापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे दोन्ही वाहन इस्लापूर पोलीस स्टेशनला दुसऱ्या वाहनाच्या साह्याने आणले आहे.

अपघात स्थळावरून डीजेसह डीजे चालक पसार झाल्याने त्या डीजे चालकास पकडण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले व पोलीस कर्मचारी शर्यतीचा प्रयत्न करत आहेत.

at high speed hit a motorcycle...! The biker died The generator of a DJ vehicle running
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIlligal Fartilizer ; शिवणी परिसरात विना परवाना खताची विक्री केल्याप्रकरणी कृषी विभागाची कारवाई
Next Article Mandavi Forest Tiger Dead ; मांडवी वन विभागांतर्गत बिबट्या मृत्यू प्रकरणात सहाय्यक वनसंरक्षकावर गुन्हा दाखल करण्याची अन्याय प्रतिकार दलाची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Baburaoji’s simplicity continued even After becoming an MLA : लोकनेते बाबुरावजींचा साधेपणा आमदार झाल्यानंतरही कायम

February 4, 2025

Governor C. P. Radhakrishnan : विकसित भारताचे ध्येय साधण्यासाठी भारताची नवउद्योजकांचा देश ही ओळख निर्माण करा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

January 29, 2025

Sanitation Inspector Padvika ; स्वच्छता निरीक्षक पदविका यांच्या आरोग्य कार्यशाळेत किटकजन्य आजाराचे मार्गदर्शन

February 16, 2025

Municipal Corporation ; नावा मनपाचे उपायुक्त संजय जाधव‌ प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त – NNL

December 29, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Pandit Pradeepji Mishra : ‘जिथे अहंकाराची वृद्धी, तिथे ज्ञानाचा र्‍हास अटळ’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

मंदिरांचे धन बँकेत जमा करण्याऐवजी जीर्ण मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी वापरा ! – गिरीश शहा, कार्यकारी विश्वस्त, समस्त महाजन संघ -NNL

Dr. Babasaheb Ambedkar ; सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वही,पेन, मिठाई वाटप, पोलीस कर्मचारीसाठी अन्नदान

Dr. Supriya Naik ; डॉ. सुप्रिया नाईक यांनी घेतला दांडीयावर ठेका – NNL

Minister Aditi Tatkare : दिवाळी निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?