नांदेड

Varakari’s costume on the occasion of Gurukul School Ashadhi | गुरु‌कुल स्कुलच्या वतीने आषाढी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दाखविला दिंडीचा जिवंत देखावा – NNL

हिमायतनगर| हिमायतनगर येथील गुरु‌कुल इंग्लिश स्कुलच्या वतीने आषाढी निमित्ताने एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी वारक ऱ्यांचा वेशभूषा करून दिंडीचा जिवंत देखावा सादर करून वेगळी अनुभूती दिली.

शाळेचे ज्येष्ठ शिक्षक भाटे आहे सर या कार्यक्रमाल कार्यवाह होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. मनोहर राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. विट्ठल मुर्तीचे पुजन करून शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडीची सुरुवात करण्यात आली. विद्याथ्याना विठ्ठल रुख्मीनी केलेली वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होतो. विठ्ठललाचे पालखी काढून विद्याथ्यांनी वारकऱ्याच्या दिंडीचे प्रात्यक्षिक सादर केले.

FB IMG 1721203293387 Varakari's costume on the occasion of Gurukul School Ashadhi | गुरु‌कुल स्कुलच्या वतीने आषाढी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दाखविला दिंडीचा जिवंत देखावा - NNL

आषाढी दिंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री करमचंद सर (प्रिंसीपाल), जाधव सर श्री पंगनवाड सर, श्री कृष्णा पवार सर, श्री करमचंदेसर (प्रिंसीपाल) भी मी गजानन जाधव सर, जेम्स सर श्री संजय पवार सर, शोषीत सर, राजा सर, सौ दिपाली मॅडम, सौ.भाटे मॅडम, सौ राठोड मैडम, सौ.डांगे मॅडम, कु. माहेश्वरी मॅडम, कु.मोरे मॅडम, सचिन सर, अजीम सर, सोहम सर यांनी परीश्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!