Sunday, June 28

Tag: On the occasion of Ashadhi

Nirbhaya Wari : नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आषाढी निमित्त “निर्भया वारी”; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Nirbhaya Wari : नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आषाढी निमित्त “निर्भया वारी”; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,अनिल मादसवार| नांदेड जिल्हा पोलीस दलाचे वतीने आषाढी एकादशी निमित्त "निर्भया वारी" चे आयोजन करण्यात आले होते. या निर्भया वारीतून बालक, पालक व समाजामध्ये विविध विषयाबाबत जनजागृती करण्यात आली, रैलीस पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हिरवी झंडी दाखवून सुरुवात केली. (Nanded District Police Force organizes "Nirbhaya Wari" on the occasion of Ashadhi; Students participate enthusiastically) वारीतील विद्यार्थ्यांचे कलागुण सादरीकरणाने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते. जिल्हा पोलीस दलाकडून सामाजिक बांधिलकी म्हणुन मिशन सहयोग अंतर्गत 08 नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. त्यापैकी "मिशन निर्भया" मध्ये शालेय विद्यार्थ्यांना सायबर जनजागृती, सोशल मीडीयाचा वापर, वाहतूक सुरक्षा, सेल्फ डिफेन्स, कायदे विषयक जनजागृती (शस्त्र अधिनियम, ईव्ह टीजिंग रॅगिंग), गुड टच, बैंड टच, बाबत माहीती, अंमली पदार्थाचे द...
Varakari’s costume on the occasion of Gurukul School Ashadhi | गुरु‌कुल स्कुलच्या वतीने आषाढी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दाखविला दिंडीचा जिवंत देखावा – NNL

Varakari’s costume on the occasion of Gurukul School Ashadhi | गुरु‌कुल स्कुलच्या वतीने आषाढी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दाखविला दिंडीचा जिवंत देखावा – NNL

नांदेड
हिमायतनगर| हिमायतनगर येथील गुरु‌कुल इंग्लिश स्कुलच्या वतीने आषाढी निमित्ताने एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांनी वारक ऱ्यांचा वेशभूषा करून दिंडीचा जिवंत देखावा सादर करून वेगळी अनुभूती दिली. शाळेचे ज्येष्ठ शिक्षक भाटे आहे सर या कार्यक्रमाल कार्यवाह होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. मनोहर राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. विट्ठल मुर्तीचे पुजन करून शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडीची सुरुवात करण्यात आली. विद्याथ्याना विठ्ठल रुख्मीनी केलेली वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होतो. विठ्ठललाचे पालखी काढून विद्याथ्यांनी वारकऱ्याच्या दिंडीचे प्रात्यक्षिक सादर केले. आषाढी दिंडी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री करमचंद सर (प्रिंसीपाल), जाधव सर श्री पंगनवाड सर, श्री कृष्णा पवार सर, श्री करमचंदेसर (प्रिंसीपाल) भी मी गजानन जाधव सर, जेम्स सर श्री संजय पवार सर, शोषीत सर, राजा सर, सौ दिपाली मॅ...
Ashadhi Ekadashi Vitthal Rukmai and Shri Parameshwar Darshan | आषाढी निमित्ताने वाढोण्याच्या मंदिरात विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वर दर्शनासाठी सकाळपासून भाविक भक्तांची गर्दी – NNL

Ashadhi Ekadashi Vitthal Rukmai and Shri Parameshwar Darshan | आषाढी निमित्ताने वाढोण्याच्या मंदिरात विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वर दर्शनासाठी सकाळपासून भाविक भक्तांची गर्दी – NNL

धार्मिक, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| पाऊस पाणी चांगला पडू दे.. शेतकऱ्यांची घरे धनधान्याने भरू दे... सर्वाना सुख समृद्ध ठेव असे साकडे घालत आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरातील विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वराचं दर्शनासाठी सकाळपासून हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती. आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायातील महिलां - पुरुषांसाठी आनंदाची पर्वणी आहे. साक्षात विठू माऊलींचे दर्शन घेऊन जीवन सफल करण्याच्या उद्देशाने लाखो भक्त पंढरपूरला रवाना होतात. आणि देव शयनी एकादशीच्या पावन पर्वावर उपवास धरतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधुन ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत " पंढरीची वारी " या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील सभागृहात दुपारी 2 ते 4.30 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ...
error: Content is protected !!