Browsing: 24 Hour Medical Health Care

नांदेड| नांदेड जिल्हामध्ये अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गावात विशेष उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजित राऊत यांच्या निर्देशानुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ संगीता…