Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
  • Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव
  • Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल
  • Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - मुंबई - MLA Baburao Kadam Kohlikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या हदगांव-हिमायतनगरचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना शुभेच्छा -NNL
मुंबई नांदेड राजकीय November 26, 2024

MLA Baburao Kadam Kohlikar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या हदगांव-हिमायतनगरचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना शुभेच्छा -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 26, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई,नांदेड,हिमायतनगर, अनिल मादसवार| विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हदगांव-हिमायतनगर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाबुरावजी कदम कोहळीकर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

विधानसभा निवडणुकीच्या काळात खुद्ध महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभेतील हिमायतनगर येथे जाहीर सभा घेऊन तुम्ही बाबुरावला निवडून द्या तुमच्या विकासाचे स्वप्न साकार करू असा विश्वास दिला होता. तसेच हदगाव हिमायतनगर तालुक्याचा कायापालट करण्यासाठी एमआयडीसी मंजूर करून देऊन रोजगारांची संधी उपलब्ध करून दिली जाईल असे देखील आश्वासन दिले. तसेच लाडक्या बहिणींना संबोधित करताना तुमचा आशीर्वाद बाबुरावसह महायुती सरकारला मिळाला तर लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ केली जाईल. तसेच शेतकर्‍याच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. शेतकयांचे साढेसात एचपीचे वीज बिल माफ करणार आहोत. तसेच महायुती सरकारने चालू केलेल्या सर्व योजना यशस्वी पणे राबविण्यात येतील असेही आश्वासन दिले होते.

त्यामुळे मतदारांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्य दिले आहे. आता नवीन सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येणाऱ्या २८ तारखेला मंत्रिमंडळ स्थापन होऊन सर्व आमदार शपथ घेतील याची तयारी सुरु आहे. त्यासाठीच हादगावचे नवनिर्वाचित आमदार तथा लोकनेते बाबुराव कदम यांच्यासह सर्व शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार मुंबई एअरजेट विमानाने पोचले आहेत. मुंबई येथे पोचताच आमदार बाबुराव कदम आणि आमदार संतोष बांगर यांनी प्रथमतः चैत्यभूमी स्थळी जाऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. तसेच हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित होऊन दर्शन घेत अभिवादन केले.

तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी बाबुरावजी कदम कोहळीकर सह सर्व नवनिर्वाचित आमदारांना मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच हदगाव हिमायतनगर विधानसभेतील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे असा शब्द दिला. याप्रसंगी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, राजेश फुलारे, संभाराव लांडगे मामा, विकास पाटील देवसरकर, राजू पाटील शेलोडेकर, रामभाऊ सूर्यवंशी, नाथा पाटील, विठ्ठल कदम, चंद्रशेखर पाटील, भागवत देवसरकर, एकनाथ पाटील, आबा वानखेडे, साईनाथ कोमावार, विकास नरवाडे, मोहम्मद जावीद हाजी अब्दुल गन्नी, गौरव सूर्यवंशी, अरुण मिटकरे, अतुल राऊतराव, अभिलाष जयस्वाल, सावन डाके, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

Chief Minister Eknath Shinde congratulated newly elected MLA Baburao Kadam Kohlikar of Hadgaon-Himayatnagar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleClass 12th and 10th Exam Schedule Announced : बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर -NNL
Next Article resignation of the Cabinet : मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

Ariba Taskin : हिमायतनगर येथे अरीबा तस्कीनचा पहिला रोजा; कुटुंबीयांकडून आनंदोत्सव

Nanded Crime patrol : नांदेडमध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीची आत्महत्या; वस्तीगृह चालकावर गुन्हा दाखल

Vaccination : बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

ग्राहक हितासाठी जिल्हा प्रशासन उदासीन…….सौ. मेधा कुळकर्णी -NNL

July 4, 2024

Yashoda Hospital Secunderabad : ७२ वर्षीय रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे यशस्वी बिना टाक्याची हृदयाची शस्त्रक्रिया -NNL

October 9, 2024

Abhimanyu and Mehul Gaikwad : हरवलेला मोबाईल परत करून अभिमन्यू व मेहुल गायकवाड या दोन भावंडांनी घडवून दिले माणुसकीचे दर्शन

April 29, 2025

Dhamma Parishad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर -NNL

January 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

CIDCO ; भाजपा महानगर कार्यकारिणी सह विविध आघाडीचा नियुक्तावर सिडको परिसरातील निष्ठावंत पदाधिकारी यांच्यी वर्णी

Gavthan site and having the ownership right certificate : गावठानच्या जागेवर वास्तव्य राहून मालकी हक्क प्रमाणपत्रापासन वंचित नागरिकांच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी याना निवेदन सादर -NNL

Annabhau Sathe | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Governor C. P. Radhakrishnan “विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

खुनाचे गुन्हयात शिक्षा झालेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

March 9, 2026

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

March 9, 2026

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

March 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?