Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Solve the problems : तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ! अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण
नांदेड राजकीय October 4, 2025

Solve the problems : तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ! अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण

कॉंग्रेस जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांचे निवेदन
NNL TeamBy NNL TeamOctober 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तीर्थक्षेत्र माहूर ता. माहूर येथील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. समस्या सोडविण्याचे लेखी अश्वासने देऊन सुद्धा समस्या न सोडविणारे संबधित अधिकारी व पदाधिकारी यांचे निषेधार्थ व त्यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत व नागरिकांच्या प्रलंबित मागण्याची तातडीने पूर्तता करण्यात यावी. या मागणीसाठी शेकडो नागरीकासह दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ :०० वा पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु करणार आहे. असे निवेदन भारतीय राष्ट्रीय पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, विभाग नियंत्रक रापम विभाग कार्यालय नांदेड तहसीलदार,माहूर, मुख्याधिकारी नगर पंचायत कार्यालय माहूर, आगार प्रमुख रापम आगार माहूर यांना सादर केल्या आहेत.

माहूर शहर व तालुक्यातील विविध आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना शासनामार्फत ५ ब्रास मोफत रेती उपलब्ध करून देणे बाबत तसेच खासगी बांधकाम धारकांना रेती उपलब्ध करून मिळणे बाबत दि.२२/०७/२०२५ रोजी तहसीलदार माहूर यांचेकडून लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले परंतु अंमलबजावणी झाली नाही व अद्याप अनेक जण वंचित आहेत.

तसेच माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजने च्या सन २०१७ पासूनच्या अनेक लाभार्थ्यांचे घरकुल अनुदानाचे हप्ते प्रलंबित असल्याने त्या संदर्भात मुख्याधिकारी नगर पंचायत माहूर यांनी सुद्धा लेखी आश्वासन दिले परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना आद्याप पर्यत थकीत हप्ते मिळाले नाहीत. माहूर नगर पंचायतचे पदाधिकारी व संबधित अधिकारी जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करीत आहेत. नगर पंचायत माहूर येथे विचारपूस केली असता घरकुल लाभार्थ्यांच्या हप्त्याची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र कडे वर्ग करण्यात आल्याची खोटी माहिती दिली व प्रत्यक्ष संपूर्ण रक्कम वर्ग न करता लाभार्थ्यापैकी मोजक्याच लाभार्थ्यांची रक्कम वर्ग केली.

त्यामध्ये लाभार्थ्यात भेदभाव करण्यात आला नगर पंचायत अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांचे हित संबधीत लाभार्थी यांची यादी देण्यात आली. तसेच माहूर शहरातील तानुशा बानुशा परिसरात एसटी बसला विनंती थांबा मंजूर करणे बाबत. च्या निवेदनाच्या अनुषंगाने रापम आगार माहूर च्या वतीने आगार व्यवस्थापक यांनीजा.क्र./ राप/ आप्र/ प्रशा/ २५/ ४५१ दिनांक १९/०७/२०२५ पत्र देऊन विनंती थांबा सुरु केला परंतु अनेक एसटी बस त्याठीकाणी थांबत नसून रापम त्याबाबत कोणतीही कार्यवाही करीत नाही.

त्यामुळे संबधित प्रशासनाने एकीकडे लेखी आश्वासन पत्रे देऊन उपोषणार्थीची बोळवण करून जनतेची व नागरिकाची फसवणूक केली असल्याने सदर प्रकरणात लेखी आश्वासने देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही न करता नागरिकांच्या अडचणी व समस्याचे भिजत घोंगडे जाणीवपूर्वक कायम ठेवण्यास कारणीभूत असणारे माहूर नगर पंचायतचे पदाधिकारी व अधिकारी व तहसील कार्यालय माहूर येथील संबधित अधिकारी तसेच रापम माहूर आगाराचे सर्व संबधित अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

“तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर शहरातील नागरिकांच्या विविध मागण्यासंदर्भात मी गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करीत असून तालुका प्रशासनाकडे वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदने सादर करून विनंती केल्या. आमरण उपोषणे आंदोलने देखील केली. त्यावेळी प्रशासनाने वेळ मारून नेण्याचे काम केले तसेच मला लेखी आश्वसने सुद्धा दिलीत. परंतु दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोणतीही अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांच्या अडचणीचे भिजत घोंगडे कायम असून अनेक नागरिकांना जीव सुद्धा गमवावा लागल्याचे कटू वास्तव आहे. त्यामुळे आता आरपारचा लढा म्हणून ६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे अशी माहहती आनंद पाटील तुपदाळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस नांदेड जिल्हा सरचिटणीस” यांनी दिली.

of the district court from October 6th. Solve the problems of the citizens of the pilgrimage site Mahur! Otherwise they will be subjected to indefinite torture in front
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMata Sahebdevji : माता साहेबदेवजी यांच्या 344 व्या जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ!
Next Article support : अनुकंपा नियुक्तीमुळे मिळाला अनेक कुटूंबाना आधार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Drizzling rain everywhere in Himayatnagar taluka | हिमायतनगर तालुक्यात चौथ्या दिवशी देखील सर्वदूर रिमझिम पाऊस; सुर्य दर्शन नाही; शेती कामे खोळंबली – NNL

July 26, 2024

Gopal Khaparde : भाजपा सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी गोपाल खापर्डे यांची निवड

August 5, 2025

Investigation ; आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी

July 9, 2025

hunger strike : आरडीसीच्या चपऱ्याश्याची हाकालपट्टी करण्यासाठी १० दिवसापासून उपोषण, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

October 16, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Sakal Divyang : सकल दिव्यांग संघटनेचा सहाव्या टप्प्यातील अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद बोंढरकर यांच्या थेट कार्यालयावर

Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya ; प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सिडको तर्फे पत्रकारांचा सन्मान व सत्कार

unauthorized vendors : अनाधिकृत विक्रेत्याकडून बियाणे-खते खरेदी करु नये

Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ युवक महोत्सवाच्या शोभा यात्रेतून मराठवाड्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन -NNL

24 candidates in the election : हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?