Thursday, May 21

Tag: of the district court from October 6th.

Solve the problems : तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ! अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण

Solve the problems : तीर्थक्षेत्र माहूरच्या नागरिकांच्या अडचणी सोडवा ! अन्यथा ६ ऑक्टोबर पासून जिल्हा कचेरी समोर करणार बेमुदत आमरण

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तीर्थक्षेत्र माहूर ता. माहूर येथील नागरिकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्याबाबत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा केला. समस्या सोडविण्याचे लेखी अश्वासने देऊन सुद्धा समस्या न सोडविणारे संबधित अधिकारी व पदाधिकारी यांचे निषेधार्थ व त्यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हे दाखल व्हावेत व नागरिकांच्या प्रलंबित मागण्याची तातडीने पूर्तता करण्यात यावी. या मागणीसाठी शेकडो नागरीकासह दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १ :०० वा पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण सुरु करणार आहे. असे निवेदन भारतीय राष्ट्रीय पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना सादर केले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड, विभाग नियंत्रक रापम विभाग कार्यालय नांदेड तहसीलदार,माहूर, मुख्याधिकारी नगर पंचायत कार्यालय माहूर, आगार प्रमुख रापम आगा...
error: Content is protected !!