Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात माहूर येथील चित्रकार रणजीत वर्मा यांच्या दोन चित्राकृतींची निवड -NNL
नांदेड June 20, 2024

अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात माहूर येथील चित्रकार रणजीत वर्मा यांच्या दोन चित्राकृतींची निवड -NNL

NNL TeamBy NNL TeamJune 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। “जगाला शांती कळेल” (THE WORLD WILL KNOW PEACE) या शिर्षकाखाली न्यूयॉर्क (UNITED STATE’S) शहरातील प्रसिध्द डासिया या गॅलरी मध्ये दि. १७ जून २०२४ ते दि २८ जून २०२४ या दरम्यान सुरु असलेल्या अंतरराष्ट्रीय प्रदर्शनात माहूर येथील प्रसिद्ध चित्रकार रणजीत दत्त वर्मा यांच्या दोन चित्राकृतींची निवड होऊन सदर ठिकाणी ती चित्रे प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती आयोजक स्मृती सिरसाठ तथा अमृता कोच्चर यांनी दिली आहे.

सदर प्रदर्शनात भारतासह पाकीस्तान, दक्षिण आफ्रीका, लंडन येथील अंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात चित्रकारांचा समावेश असून माहूर सारख्या दुर्गम भागातून साता समुद्रापार अंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या व्यासंगाच्या माध्यमातून माहूर चे नाव सुवर्ण अक्षरांनी प्रसिध्द चित्रकार रणजीत दत्त वर्मा हे सातत्याने आपल्या कलेचे सादरीकरण करुन माहूरचे नाव विश्व स्तरावर पोहोचवीत आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. चित्रकार वर्मा हे जिल्हा परिषदेत शिक्षक असून शालेय बालकांना ज्ञानदानाचे धडे देत कलेच्या व्यासंगामु‌ळे कलेसाठी उर्वरीत वेळ काढत अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य स्तरांवरील अनेक प्रदर्शन, कला प्रात्यक्षिके, कला कार्यशाळा, मार्गदर्शन तथा विवीध स्पर्धांमधून सातत्याने सहभागी होत असतात, त्यांना यापूर्वीही अनेक महत्वपूर्ण पुरस्कारांनी भरीव योगदानासाठी विवीध संस्था व आयोजकांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत सन्मानित केले आहे. यापूर्वी ही त्यांची चित्रे अनेक देशात प्रदर्शित झाली आहेत. सदर प्रदर्शनाचे उद्‌घाटन दि. १७जून २०२४रोजी झाले आहे.

चित्रकार वर्मा यांच्या या यशा बद्दल माहूरचे तहसिलदार किशोर यादव, माहूर चे नगराध्यक्ष फिरोज कादर दोसानी,ग. शि.अ. राजेंद्र मुधोळ कर, शेषराव संभाजीराव पाटील (तालुकाध्यक्ष म. रा. शि परिषद) अरविंद जाधव (तालुकाध्यक्ष शिक्षक भारती )केंद्रप्रमुख संतोष चव्हाण, जितेंद्र वर्मा, राजेश ऊडाखे हरीश ढोबळे, आरती कोरडे, बालाजी उबाळे,बाळकृष्ण कांबळे, या सह परिसरातील चित्रकार तथा नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

from Mahur in international exhibition Selection of two paintings by painter Ranjit Verma
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleशेतकऱ्यांच्या खात्यावर लावण्यात आलेल होल्ड काढा नाहीतर घंटानाद आदोलन – प्रल्हाद पाटील हडसणीकर -NNL
Next Article महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी जाहीर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kakada Dindi was started : शेकडो वर्षाची परंपरा कायम ठेवत हिमायतनगरात काकडा दिंडीला झाला प्रारंभ – NNL

October 18, 2024

Citizens face difficulties for passports : नांदेड पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्टसाठी नागरिकांना येताहेत अडचणी; थेट परराष्ट्रमंत्री यश जयशंकर यांच्याकडे तक्रार -NNL

January 9, 2025

Investigation ; आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी

July 9, 2025

शिवभक्त विश्वनाथ तवर परिवाराकडून शेंबाळेश्वराला पंचधातूंचा शिवमुखवटा अर्पण -NNL

July 5, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Kamari village flooded due to heavy rain water : अतिमुसळधार पावसाच्या पाण्यामुळे कामारी गावाला पुराचा वेढा; पिंपरीचा संपर्क तुटला – NNL

manmohan singh : भारताने जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ, मुत्सद्दी संसदपटू गमावले – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

Chief Minister Eknath Shinde: पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Marathwada Liberation Day ; समता विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी माजी सैनिकांचा गौरव – NNL

Great response to Mahavikas Aghadi movement : भोकर येथील महाविकास आघाडीच्या आंदोलनास उत्तम प्रतिसाद -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?