Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rohi’s car hits : रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही
नांदेड महाराष्ट्र March 7, 2025

Rohi’s car hits : रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही

NNL TeamBy NNL TeamMarch 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री मंजुनाथ पेट्रोल पंपा समोरील जंगलातून अचानकपणे रोही या जंगली प्रांण्याचे चालत्या कारला प्रचंड जोराची धडक दिल्याने कारच्या समोरील काचासह वरील भागाचे प्रचंड नुकसान झाले. तर रोहीच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने रोही आत्यअवस्थेत रस्त्यावर पडल्याची घटना पाहून नागरिकांनी वनविभागाला पाचारण केल्याची घटना दि 6 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता घडली आहे.

माहूर तालुक्यातील जंगलातील पानवठे आटल्याने जंगली जनावर पाण्याचा शोधात माहूर शहरासह खेड्यापाड्यातील गाव वस्तीत फिरत असून माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर नगरपंचायत डम्पिंग ग्राउंड कडून राष्ट्रीय महामार्गावर अचानक रोही हा जंगली प्रांणी आल्याने त्याची कारला जबर धडक बसली त्यामुळे गंभीर जखमी होऊन रोही खाली पडला तर कारचे प्रचंड नुकसान झाले कारमध्ये बसलेले नागरिक या धडकेत बालम बाल बचावले.

रात्री नऊ वाजता स्विफ्ट डिझायर क्र M H 40 B E 9773 हे धनोडावरून माहूर शहरात येत होती चालक गणेश वाडेकर रा. माहूर हा घाट चढून आल्याने वेग कमी होता पेट्रोल पंपा समोर गाडी आली असता अचानकपणे गाडी समोर रोही आला व गाडिवर चढला त्यामुळे कारचे काच फुटले असून वरील भाग तसेच बायनट पूर्णपणे दबला तर हेडलाईट साईड ग्लासचा ही चुरा झाला धडक बसल्यानंतर रोही जमिनीवर पडला त्याच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाली सुदैवाने आतील प्रवासी बचावले.

वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांना घटनेची कल्पना मिळाल्याने त्यांनी वनपाल मीर साजीद आली यांचे सह कर्मचाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून जखमी रोहिवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष दांडेगावकर यांना तात्काळ पाचरण करून वन परिक्षेत्र कार्यालयात जखमी रोहिस नेऊन उपचार केले मरणासन्न अवस्थेत असलेल्या जखमी रोहिस वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे निगराणी खाली ठेवण्यात आले आहे.

no casualties Rohi is in critical condition; fortunately Rohi's car hits
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRedressal of citizen grievances at Mukhed in the presence of CEO : सीईओंच्या उपस्थितीत मुखेड येथे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण
Next Article The grand Shankarpat competition : श्री परमेश्वर यात्रेतील भव्य शंकरपट स्पर्धेचे माजी आमदार जवळगावकर यांच्या हस्ते झाली थाटात सुरुवात  
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Meenal Karanwal : गाव कचरामुक्‍त ठेवण्‍याची ग्रामस्‍थानी जबाबदारीने पुढाकार घ्‍यावा – मीनल करनवाल -NNL

October 2, 2024

heavy rains ; अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट व विशेष पॅकेजमधून तताडीची मदत करा

September 3, 2025

Land sold but road missing : भुखंड विकले पण रस्ता गायब.. भाग्यनगरच्या नागरिकांसाठी बाळा पाटील यांचा पुढाकार

June 12, 2025

दहा वर्षा पासून वृटपौर्णिनेला वृक्ष वाटप करण्याचा प्राणिताताई देवरे यांचा उपक्रम – NNL

June 23, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Hadgaon News ; हदगाव तहसिल कार्यालय परिसरात न. पा. नालीतील सांडपाण्याने निर्माण झाल गार्डन..! तहसिल प्रशासन गप्प..

MLA Hemant Patil : तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांचे कडुन आश्वासनाची पुर्तता

Tribute to Pradeep Naik : शिवणी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी‌ वाहिली स्व. प्रदिप नाईक यांना श्रद्धांजली -NNL

प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून नियमानुसार नियुक्ती करावी – संध्याताई राठोड यांची सीईओ कडे तक्रार -NNL

Bank of Baroda | बँक ऑफ बडोदा च्या 117 व्या स्थापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?