Saturday, May 16

Tag: Rohi is in critical condition; fortunately

Rohi’s car hits  : रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही

Rohi’s car hits : रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही

नांदेड, महाराष्ट्र
रोहीची कारला धडक रोही गंभीर; सुदैवाने जीवितहानी नाही श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या श्री मंजुनाथ पेट्रोल पंपा समोरील जंगलातून अचानकपणे रोही या जंगली प्रांण्याचे चालत्या कारला प्रचंड जोराची धडक दिल्याने कारच्या समोरील काचासह वरील भागाचे प्रचंड नुकसान झाले. तर रोहीच्या मानेला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने रोही आत्यअवस्थेत रस्त्यावर पडल्याची घटना पाहून नागरिकांनी वनविभागाला पाचारण केल्याची घटना दि 6 मार्च रोजी रात्री 9.30 वाजता घडली आहे. माहूर तालुक्यातील जंगलातील पानवठे आटल्याने जंगली जनावर पाण्याचा शोधात माहूर शहरासह खेड्यापाड्यातील गाव वस्तीत फिरत असून माहूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर नगरपंचायत डम्पिंग ग्राउंड कडून राष्ट्रीय महामार्गावर अचानक रोही हा जंगली प्रांणी आल्याने त्याची कारला जबर धडक बसली त्यामुळे गंभीर जखमी होऊन रोही खाली पडला...
error: Content is protected !!