Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Visit activities in schools : शाळांना भेटी उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी व अधिकारी देणार शाळांना भेट
करियर नांदेड June 14, 2025

Visit activities in schools : शाळांना भेटी उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधी व अधिकारी देणार शाळांना भेट

गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
NNL TeamBy NNL TeamJune 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| शालेय शिक्षण विभागाच्या 100 शाळांना भेटी (Visit activities in schools) या विशेष उपक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी येत्या 16 जून रोजी, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वतःच्या मतदारसंघातील किंवा जवळच्या शाळेला भेट देतील. विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, मूलभूत सुविधा व कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला जाईल.

जिल्ह्यातील सर्व 2 हजार 185 जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव राबविण्यात येणार असून यंदा पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट सहभाग या उपक्रमाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्यात आला आहे. यामुळे शाळा प्रशासन, पालक व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा भेटींचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी संबंधित लोकप्रतिनिधी शाळांना भेट देतील. नांदेड जिल्‍हयाचे पालकमंत्री अतुल सावे हे विष्‍ण्‍ुपूरी येथील जिल्‍हा परिषद हायस्‍कुल येथे भेट देणार आहेत.

खासदार रवींद्र चव्हाण हे जिल्‍हा परिष्द हायस्‍कुल घुंगराळा, खासदार अशोक चव्हाण जिल्‍हा परिषद हायस्‍कुल नुतन भोकर, खासदार डॉ. अजित गोपछडे जिल्‍हा परिषद हायस्‍कुल लोहगाव, आमदार प्रतापराव चिखलीकर जिल्‍हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा सोनखेड, आमदार डॉ. तुषार राठोड जिल्‍हा परिषद हायस्‍कुल कन्‍या शाळा मुखेड, आमदार रोजश पवार जिल्‍हा परिषद हायस्‍कुल कुंटूर, आमदार श्रीजया चव्हाण जिल्‍हा परिषद हायस्‍कुल मुगट, आमदार बालाजी कल्याणकर जिल्‍हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा, आमदार हेमंत पाटील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा पासदगाव, आमदार आनंदराव तिडके बोंढारकर जिल्‍हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, जवाहरनगर तुप्पा, आमदार बाबुराव पाटील कोहळीकर जिल्‍हा परिषद कंद्रीय प्राथमिक शाळा, निवघा, आमदार भिमराव केराम जिल्‍हा परिषद हायस्‍कुल बोधडी (बु) येथे भेट देणार आहेत.

तर जिल्‍हाधिकारी राहूल कर्डिले- जिल्‍हा परिषद हायस्‍कुल वाघी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली- जिल्‍हा परिषद हायस्‍कुल तामसा, जिल्‍हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार- जिल्‍हा परिषद प्राथमिक केंद्रीय प्राथमिक शाळा वाजेगाव, नांदेड-वाघाळा माहानगरपालिकेचे आयुक्‍त- जिल्‍हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वसरणी येथे भेट देणार आहेत. तसेच जिल्‍हयातील सर्व वर्ग-1 व वर्ग-2 अधिकारीही विविध शाळांना भेटी देणार आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व मुख्याध्यापकांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून तयारी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्‍हा परिषेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीपकुमार बनसोडे, उपशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, उपशिक्षणाधिकारी अवधूत गंजेवार यांनी केले आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी विशेष उपक्रम- इयत्ता पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना पुस्तक व पेन्सिलचे वाटप करण्यात येईल. स्मरणशक्तीवर आधारित बुद्धीचे खेळ आयोजित केले जातील. समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत विद्यार्थ्यांची उंची, वजन मोजणे आणि इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात येतील. प्रत्येक विद्यार्थ्याचा उजव्या हाताचा ठसा चार्ट पेपरवर घेऊन तो वर्गात लावण्यात येईल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून “स्मरणघडी पत्रिका” भरून घेतली जाईल. ही पत्रिका 2035 साली उघडून त्या दिवसाचे स्मरण करण्याचा संदेश दिला जाईल. तसेच इयत्ता पहिलीतील प्रवेशित विद्यार्थी, मुख्याध्यापक व शाळेतील शिक्षक यांचा सामूहिक फोटो काढण्यात येईल. या फोटोची प्रत प्रत्येक विद्यार्थ्याला वितरित केली जाईल.

जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिली प्रवेशासाठी विशेष उद्दिष्ट
जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीसाठी यावर्षी एकूण 32 हजार 59 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने यंदा दहा टक्के जास्तीचे उद्दिष्ट ठेवून प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार एकूण सुमारे 35 हजार 265 विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Public representatives and officials will visit schools under the school visit initiative.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIndian Border Management Authority : भारतीय सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन होणार – खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीस केंद्रीय गृहमंत्रालयाचा सकारात्मक प्रतिसाद
Next Article Cyber ​​awareness workshop for women : किनवट आदिवासी बहुल भागात महिलांकरीता सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

voter awareness ; मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद ,संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम – NNL

October 27, 2024

Bhajan Andolan : बहुजन टायगर युवा फोर्स चे 14 जुलै रोजी नांदेड जिल्हा परिषदेसमोर भजन आंदोलन

July 9, 2025

Poor quality Paver Blocks : राष्ट्रीय महामार्ग लगतच्या फूटपाथवर निकृष्ट दर्जाच्या पेव्हर ब्लॉकचा वापर!

October 10, 2025

Farmers beware… Snakes are increasing in blooming crops | शेतकऱ्यांनो सावधान…. बहरलेल्या पिकांमध्ये वाढतोय सापांच संचार -NNL

July 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

drunk and died : डोलारा येथील तरुणाची दारूच्या नशेत स्टंटबाजी, छतावरुन पडून उपचार दरम्यान झाला मृत्यू

Santiniketan Public School ; शांतिनिकेतन पब्लिक स्कूल मालेगाव चे शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश ,१४ वर्षाखालील मुलींचा कबड्डी संघ जिल्हास्तरासाठी रवाना – NNL

Amit Gorkhe ; अनुसूचित जाती आरक्षण मध्ये अ ब क ड लागु करावे ,विधानपरिषद सदस्य आ. अमित गोरखे यांची मागणी

cotton crop : कापूस पिकावरील आकस्मिक मर रोगावर उपाययोजना -NNL

Liquor Sale Closed on Voting and Counting Day : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक 2024 मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?