Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नागपूर - Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL
नागपूर करियर देश विदेश September 6, 2024

Prof. Kiran Kumar Johare : प्रा. किरणकुमार जोहरे यांना “महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार जाहीर -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नाशिक| मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेच्या नाशिक येथील पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविदयालयातील इलेक्ट्रॉनिक सायन्स व कॉम्प्युटर सायन्स विभागात कार्यरत असलेले प्रा. किरणकुमार जोहरे यांना मुंबई व नांदेड येथील महात्मा कबीर समता परिषद यांचा शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल सन २०२३-२४ चा मानाचा समजला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे “महाराष्ट्रभूषण जीवन गौरव ” पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना विनामोबदला हवामान अलर्ट व माहिती प्रा. जोहरे हे पुरवतात. मान्सून, चक्रीवादळ, विजा, गारा, ढगफुटी, महापूर, दुष्काळ आदी हवामानविषयक माहिती तातडीने देत पीक नियोजनाने कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा त्यांनी हजारो शेतकऱ्यांना आतापर्यंत करून दिला आहे. गेल्या २० वर्षांपासून ग्रामीण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शेतीने राष्ट्रीय उत्पन्न वाढीसाठी प्रा किरणकुमार जोहरे “अंदाज नव्हे माहिती” या विनाअनुदानित व विनामोबदला राष्ट्रीय हवामान अलर्ट व माहिती सेवेचा तसेच बांधावरील थेट योगदानाबद्दल तसेच शैक्षणिक व वैज्ञानिक संशोधन कार्याबद्दल त्यांची एकमेव अशी निवड समितीतर्फे करण्यात आली आहे.

अमेरिकेसह जगातील १०० पेक्षा अधिक देशांनी दखल घेतली असे प्रा किरणकुमार जोहरे आंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ म्हणून देखील ओळखले जातात. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये आणि सकारात्मक विचाराने शेतकऱ्यांची व पर्यायाने देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी व अखिल मानवजातीच्या भुकेची समस्या सोडवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ब्लॉकचेन आदी एडव्हान्सड् इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा वापर प्रा. किरणकुमार जोहरे संशोधनासाठी करत आहेत. त्यांच्या नावे २७ आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर्स व अनेक पेटंट, ट्रेडमार्क व कॉपीराइट आहेत. तंत्रज्ञान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये “किकु सर” या नावाने प्रसिद्ध आहेत. तंत्रज्ञान विषयावर विविध भाषेतील वृत्तपत्रात ते स्तंभलेखन करतात.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील, व निवड समितीचे अध्यक्ष व मुंबई हिन्दी विद्यापीठ मुंबईचे कुलगुरू डॉ. बलदेव सिह चौव्हाण यांनी नुकतीच याची घोषणा जाहीर केली. पुरस्काराचे लवकरच मुंबई येथे राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वितरण होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

पुरस्कार निवडीबद्दल मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, सरचिटणीस ॲड. नितीनजी ठाकरे, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक श्रीमती शोभाताई बोरस्ते, मविप्र शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र मोरे, सुनिल पाटील. प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे, उपप्राचार्य दिलीप माळोदे, कार्यालयीन अधिक्षक आनंदा पवार, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग प्रमुख व आयक्यूएसी कोऑर्डिनेटर प्रा भगवान कडलग, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख प्रा मनिषा सोनवणे आदीसह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

"Maharashtra Bhushan Jeevan Gaurav Award". Prof. Kiran Kumar Johare declared
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHonoring Jairam Kendra : जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान -NNL
Next Article Awarded to Balaji Venkatarao Sadulwar : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी बालाजी व्यंकटराव सादूलवार यांना पुरस्कार प्रदान -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Dr. Shrikant Patil : ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण – डॉ. श्रीकांत पाटील

Shivani news : बीएसएफ व सीआरपीएफमध्ये निवड झालेल्या जवानांचे नवयुवक मंडळाकडून जंगी स्वागत

Awarded : युवा पत्रकार विजय वाठोरे यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा पत्रकारिता पुरस्कार २०२६’ जाहीर

पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत

उत्कृष्ट कामगिरीबद्दल ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १३ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

July 15, 2025

Himayatnagar police seized : हिमायतनगर पोलसांनी 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36 हजार 460 रुपयाची मालमत्ता

January 23, 2025

Sadhguru Sewalal Maharaj : ईस्लापूर येथे सद्गुरु सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

February 15, 2025

“Healthy Women, Strong Families” ; ” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार

September 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Gurdwara ; ढाकनी येथे नवीन गुरुद्वारा इमारतीचे उद्घाटन रविवारी

Limbgaon Primary Health Centre ; लिंबगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अशोक आत्राम यांनी भेट

Yoga Day celebrated : हिमायतनगरच्या हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात योग दिवस साजरा

Ashram School Vaghala cancelled : माध्यमिक आश्रमशाळा वाघाळाची मान्यता रद्य; विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन

Accused of illegal sand extraction : अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या आरोपींना अटक; 3 कोटी 15 लक्ष रूपयाचा मुद्देमाल जप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?