Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sport Dance Competition : राज्यस्तरीय शालेय स्पोर्टडान्स स्पर्धेसाठी क्रीडा विभागाची तयारी -NNL
नांदेड स्पोर्ट्स October 17, 2024

Sport Dance Competition : राज्यस्तरीय शालेय स्पोर्टडान्स स्पर्धेसाठी क्रीडा विभागाची तयारी -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत नुकतीच पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी वेळेत व नियमानुसार सर्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले.

आयुक्त क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड अंतर्गत सन 2024-25 मधील स्पोर्टडान्स क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजना संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सन 2024- 25 मधील राज्यस्तरीय क्रीडा राज्यस्तरीय खेळ स्पोर्टडान्स तसेच इतर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा वयोगट 19 वर्षे मुले मुली स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी नांदेड जिल्ह्याकडे आहे. त्याअनुषंगाने या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स डान्स कामाचा आढावा घेण्यात आला.

राज्यस्तरीय स्पोर्ट डान्स संदर्भात स्पर्धेमध्ये 1 (क्लासिकल डान्स) शास्त्रीय नृत्य, 2 (फोक डान्स) लोकनृत्य, 3 (वेस्टर्न डान्स) पाशात्य नृत्य, 4 (हिप हॉप), 5 (बॅटल) या नृत्य प्रकारांचा स्पोर्टडांस स्पर्धेत समावेश आहे. तसेच विविध स्तरावर या स्पर्धा होणार आहेत. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुका व शहरातील शाळांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा व स्पर्धकांना विद्यार्थी मुले व मुलींना शाळेमार्फत संधी उपलब्ध करावी असे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस कृषी उपसंचालक एच. एम. नागरगोजे, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक रामचंद्र पाचंगे, जिल्हा समन्वयक शिक्षण विभाग प्राथमिक डॉ. डी.टी शिरसाट, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र चंदा रावळकर, संचालक, राष्ट्रीयसेवा विभागाचे समन्वयक डॉ. मल्लिकार्जुन काराजगी, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे , क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राहुल श्रीरामवार, बालाजी शिरसीकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बाळासाहेब डोंगरे व विविध खेळ संघटनेचे पदाधिकारी वर्षा पाटील जोगदंड, बालाजी जोगदंड, विष्णु शिंदे, आनंदा कांबळे उपस्थित होते.

Preparation of Sports Department for State Level School Sport Dance Competition
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSpecial Lok Adalat : उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे 30 नोव्हेबर व 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन -NNL
Next Article Loha assembly area : लोहा विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता प्रभावीपणे राबविण्यासाठी १३ वेगवेगळे पथक -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nana Patole : देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत: नाना पटोले

July 5, 2025

Chief Executive Officer Meenal Karanwal : ग्रामपंचायतींनी शुद्ध व शाश्वत पाणीपुरवठ्याची जबाबदारी पार पाडावी – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

December 18, 2024

MLA Baburao Kadam Kohlikar : पैनगंगा नदीकाठच्या पुरस्थितीची आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली पाहणी

August 17, 2025

in the court of Ajit Pawar ! : स्व.प्रदीप नाईकांचे शिलेदार अजित पवारांच्या दरबारात !

February 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

succeeded in the scholarship examination : लाठ खु. येथील शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Sankranti Special Trains : नांदेड विभागाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी संक्रांती विशेष गाड्यांची सुविधा -NNL

Pranitatai Chikhalikar ; लोहा -कंधार तालुक्याला माजी खा चिखलीकर यांच्या खंबीर नेतृत्वाची गरज -प्राणिताताई देवरे -NNL

Pandan Road ; पावसाळ्यापूर्वी अर्धवट पांदन रस्त्याचे काम पूर्ण करा – जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे शेतकऱ्यांची निवेदनाव्दारे मागणी

grand Bhimgeet singing program : नांदेड जिल्हा परिषदेतर्फे 19 जून रोजी भव्य भीमगीत गायनाचा कार्यक्रम

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?